Jump to content

आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२४

आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाचा माल्टा दौरा, २०२४
माल्टा
आईल ऑफ मान
तारीख१७ – १९ ऑगस्ट २०२४
संघनायकजेसिका रायमर अलन्या थोरपे
२०-२० मालिका
निकालआईल ऑफ मान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाअनुपमा रमेशन (३९) लुसी बार्नेट (५१)
सर्वाधिक बळीथांबी कुरापती (१)
लिकिता यादव (१)
जोआन हिक्स (७)

आईल ऑफ मान महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ ऑगस्ट २०२४ या काळात ३ टी२०आ खेळण्यासाठी माल्टाचा दौरा केला. आईल ऑफ मान महिलांनी मालिका ३-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१७ ऑगस्ट २०२४
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
७९/५ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
८०/१ (११.३ षटके)
अनुपमा रमेशन १९* (३४)
जोआन हिक्स २/७ (४ षटके)
लुसी बार्नेट ३५* (३०)
लिकिता यादव १/२६ (३ षटके)
आईल ऑफ मान महिला ९ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: शानाका फर्नांडो (इटली) आणि सुनील गौडा (जर्मनी)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • अनिता संतोष, लिकिता यादव, सिल्वाना बंदेवा, स्टेला आरूजा, स्नेहा शंकर आणि तनुजा शरफुदीन (माल्टा) या सर्वांनी टी२०आ पदार्पण केले.


२रा सामना

१८ ऑगस्ट २०२४
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
५० (१४.१ षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
५३/१ (४.१ षटके)
अनिता संतोष १२* (२५)
जोआन हिक्स ५/१० (४ षटके)
कॅटलिन हेनरी १७* (८)
आईल ऑफ मान महिला ९ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: विनय मल्होत्रा (जर्मनी) आणि सुनील गौडा (जर्मनी)
  • नाणेफेक : आईल ऑफ मान महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.


३रा सामना

१९ ऑगस्ट २०२४
धावफलक
माल्टा Flag of माल्टा
७९/७ (२० षटके)
वि
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान
८०/१ (१०.५ षटके)
शामला चोलसेरी १३ (१५)
लुसी बार्नेट २/१० (४ षटके)
अँड्रिया लिटलजोन्स ३० (२३)
थांबी कुरापती १/११ (२ षटके)
आईल ऑफ मान महिला ९ गडी राखून विजयी.
मार्सा स्पोर्ट्स क्लब, मार्सा
पंच: विनय मल्होत्रा (जर्मनी) आणि शानाका फर्नांडो (इटली)
  • नाणेफेक : माल्टा महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.


संदर्भ

बाह्य दुवे