आईल ऑफ मान क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०२०
आईल ऑफ मान क्रिकेट संघाचा गर्न्सी दौरा, २०२० | |||||
गर्न्सी | आईल ऑफ मान | ||||
तारीख | २१ ऑगस्ट २०२० | ||||
संघनायक | जॉश बटलर | मॅथ्यू ॲनसेल | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | गर्न्सी संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
आईल ऑफ मान क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२० मध्ये १ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी गर्न्सीचा दौरा केला. आईल ऑफ मान चा पहिलाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना होता. तर दोन्ही संघांनी २ अनौपचारिक २०-२० सामने खेळले. एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना गर्न्सीने जिंकला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
एकमेव आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
आईल ऑफ मान १००/९ (२० षटके) | वि | गर्न्सी १०१/२ (११.३ षटके) |
ॲडम मॅकऑले ४३ (५३) मॅथ्यू ब्रीबान ३/२४ (४ षटके) विल्यम पीटफिल्ड ३/२४ (४ षटके) | इसाक डॅमारेल ५२ (३१) ख्रिस लँगफोर्ड १/१७ (२ षटके) |
- नाणेफेक : आईल ऑफ मान, फलंदाजी.
- ल्यूक बिचार्ड, मॅथ्यू ब्रीबान, इसाक डॅमारेल, जेसन मार्टिन, टॉम नाइटइंगेल (ग), मॅथ्यू ॲनसेल, जॉर्ज बरोज, जोसेफ बरोज, जॅकोब बटलर, कार्ल हार्टमन, नॅथन नाईट्स, ख्रिस लँगफोर्ड, कॉर्बिन लेबिनबर्ग, ॲडम मॅकऑले, सॅम मिल्स आणि ऑलिव्हर वेबस्टर (आ.ऑ.मा.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- आईल ऑफ मान चा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
अनौपचारिक २०-२० मालिका
१ला अनौपचारिक २०-२० सामना
गर्न्सी १४६/५ (२० षटके) | वि | आईल ऑफ मान १३८/५ (२० षटके) |
ॲडम मॅकऑले ४४ (३९) ल्यूक बिचार्ड २/२९ (४ षटके) |
- नाणेफेक : गर्न्सी, फलंदाजी.