आईना (हिंदी चित्रपट)
आईना | |
---|---|
दिग्दर्शन | दीपक सरीन |
निर्मिती | पामेला चोप्रा |
कथा | हनी इराणी |
प्रमुख कलाकार | जॅकी श्रॉफ जुही चावला अमृता सिंग सईद जाफरी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | ३१ मे १९९३ |
आईना हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ, जुही चावला व अमृता सिंग ह्यांच्या आघाडीच्या भूमिका असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला.
पुरस्कार
- फिल्मफेअर पुरस्कार
- सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: अमृता सिंग
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील आईना (हिंदी चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)