Jump to content

आईचा बांध

आईचा बांध हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात असलेल्या महाड तालुक्यातील नाणेमाची परिसरात असलेला एक अतिशय सुंदर असा धबधबा आहे.