Jump to content

आई तुझा आशिर्वाद

आई तुझा आशिर्वाद हा ९ ऑगस्ट २००४ रोजी प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे.

कलाकार

या सिनेमातील कलाकारांमध्ये अलका कुबल, अशोक सराफ, रमेश भटकर, सेवा मोरे, आणि इतरांचा समावेश आहे.

संगीत

हे संगीत प्रकाश मोरे यांनी दिग्दर्शित केले आहे.

संदर्भ

बाह्य दुवे