Jump to content

आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट

आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट
Logo
पूर्ण नाव आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट फुटबॉल ए.जी.
टोपणनाव डी ॲडलर (गरूड),
एस.जी.ई. (स्पोर्टगेमाइंडे आइनट्राख्ट),
लॉनिश डिव्हा (तरंगी बाई)
स्थापना इ.स. १८९९
मैदान दॉइशे बँक पार्क, फ्रांकफुर्ट
(आसनक्षमता: ५८,०००)
लीग फुसबॉल-बुंडेसलीगा
२०२३-२४ फुसबॉल-बुंडेसलीगा, ६वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट (जर्मन: Eintracht Frankfurt e.V.) हा जर्मनीच्या फ्रांकफुर्ट शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा क्लब सध्या फुसबॉल-बुंडेसलीगा ह्या जर्मनीमधील सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो. फ्रांकफुर्टने आजवर जर्मन स्पर्धा एकदा जिंकली असून १९८० च्या हंगामामध्ये युएफा युरोपा लीग स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते.

बाह्य दुवे