आइंडहोवन
आइंडहोवन Eindhoven | |||
नेदरलँड्समधील शहर | |||
| |||
आइंडहोवन | |||
देश | नेदरलँड्स | ||
प्रांत | नूर्द-ब्राबांत | ||
क्षेत्रफळ | ८८.८४ चौ. किमी (३४.३० चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१४) | |||
- शहर | २,२०,७८२ | ||
- घनता | २,५१७ /चौ. किमी (६,५२० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
अधिकृत संकेतस्थळ |
आइंडहोवन (डच: Eindhoven ) हे नेदरलँड्स देशाच्या नूर्द-ब्राबांत प्रांतामधील एक शहर आहे. नेदरलँड्सच्या दक्षिण भागात डोमेल नदीच्या काठावर वसलेल्या आइंडहोवनची लोकसंख्या २०१४ साली सुमारे २.२ लाख इतकी होती.
खेळ
फुटबॉल हा आइंडहोवनमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून एरेडिव्हिझीमध्ये खेळणारा पी.एस.व्ही. आइंडहोवन हा येथील प्रमुख क्लब आहे.
जुळी शहरे
|
|
|