आंब्यांच्या जातींची यादी
रसाच्या पिकलेल्या आंब्यांच्या विविध जातींची यादी:
- आम्रपाली आंबा
- केसर आंबा
- गावरान आंबा
- खोबऱ्या आंबा
- चंद्रमा आंबा
- दशेरी आंबा
- नागीण आंबा
- नीलम आंबा
- पायरी आंबा
- बैगनपल्ली आंबा
- बोरशा आंबा
- भागमभाग आंबा
- भोपळी आंबा
- मल्लिका आंबा
- मानकुराद आंबा
- मालगीज आंबा
- रत्ना आंबा
- राजापुरी आंबा
- रायवळ आंबा
- लंगडा आंबा
- तोतापुरी आंबा
- वनराज आंबा
- शेंदऱ्या आंबा
- शेपू आंबा
- साखरगोटी आंबा
- सिंधू आंबा
- सुवर्णरेखा आंबा
- हत्ती आंबा
- हापूस आंबा
- हूर आंबा
- पायरी आंबा
- बदाम आंबा
- मानकुराद