Jump to content

आंबेवंगन

आंबेवंगन अकोला तालुक्याच्या पश्चिम भागातील गाव आहे. हे गाव कळसुबाईचे शिखराच्या डोंगररांगेत आहे. गावाचे शिवारात आंबेची झाडे जास्त असले कारणाने गावाचे नाव आंबेवंगन पडले आहे.