Jump to content

आंबेरी-मालवण

आंबेरी हे मालवणमधील निसर्गाने नटलेले एक गाव आहे.हे गाव मालवणकुडाळ या २ तालुक्यांना विभाजीत करते.गावच्या वेशीवर कर्ली नदी वाहते जी पुढे अरबी सागराला जाउन मिळते.[] गावामधे प्रसिद्ध अशी काही मंदिरे आहेत.उदा.सकलेश्वर मंदिर,माऊली,सातेरी,भराडीआई इ.दरसाली गावी जत्रा असते,ज्यासाठी लोक मुंबईवरून गावी जातात.मालवणमधून गावी दिवसाला ५ बसेस सोडन्यात येतात.(६,८,१०,२,५ वाजता).मालवणपासून साधारण १ तास लागतो.(अंतर-१८ किमी)

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "मालवणसिटी.कॉम हे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)". 2010-10-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-10-11 रोजी पाहिले.