आंबेडकर नगर हॉस्पिटल
आंबेडकर नगर हॉस्पिटल हे दिल्ली येथील आंबेडकर नगर विधानसभा मतदार संघातील सार्वजनिक रुग्णालय आहे. २०१३ मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री गुलाम नबी आझाद आणि दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी पायाभरणी केली. 2020 मध्ये 9 ऑगस्ट रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रुग्णालयाचे उद्घाटन केले. [१]
संदर्भ
- ^ संदर