Jump to content

आंबेडकर टाइम्स

आंबेडकर टाइम्‍स हे एक संकेतस्‍थळ असून अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून सुरू करण्‍यात आले आहे. याचे संपादक प्रेम चुंबर आहेत. हे संकेतस्‍थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांना समर्पित आहे.[] येथून आंबेडकरांसंबधी बातम्या प्रसारीत केल्या जातात.[]

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

संदर्भ

  1. ^ "जगाचे बाबासाहेब: वाचा बाबासाहेबांच्‍या अनुयायांचे विदेशातील संघटन". marathibhaskar. 2017-04-12. 2018-03-20 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "welcome to ambedkartimes". www.ambedkartimes.com. 2018-03-20 रोजी पाहिले.

बाह्य दुवे