Jump to content

आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर ही अमेरिकेतील एक सामाजिक संस्था आहे. दलित समाजातील वंचित घटकांना शिक्षण, आर्थिक मदत करणे आणि त्‍यांना जागृत करण्‍याच्‍या उद्देशाने अमेरिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या अनुयायांनी ही संस्‍था स्‍थापन केली. एकूण ११ कार्यकारी संचालक असलेल्‍या या संस्‍थेच्‍या कार्यकारी समितीचे अध्‍यक्ष जगदीश बनकर आहेत.[] 

हे सुद्धा पहा

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी

संदर्भ

बाह्य दुवे