आंबेडकर (निःसंदिग्धीकरण)
आंबेडकर हे एक मराठी आडनाव आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव असल्याने ते प्रसिद्ध आहे.
व्यक्ती
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) - भारतीय विचारवंत, राजकारणी व समाजसुधारक
- आनंदराज आंबेडकर (१९५७) - अभियंता, राजकारणी
- प्रकाश आंबेडकर (१९५४) - मराठी राजकारणी, वकील
- भीमराव यशवंत आंबेडकर
- भीमराव आंबेडकर (राजकारणी) - उत्तर प्रदेश मधील राजकारणी
- भीमाबाई आंबेडकर
- मीराबाई आंबेडकर
- यशवंत आंबेडकर (१९१२ - १९७७) - राजकारणी, बौद्ध कार्यकर्ता, व बाबासाहेबांचे पुत्र
- रमाबाई भीमराव आंबेडकर - बाबासाहेबांच्या पत्नी
- रामजी आंबेडकर
- सविता आंबेडकर - डॉक्टर, डॉ. बाबासहेब आंबेडकरांच्या पत्नी
इतर
- आंबेडकरवाद
- आंबेडकर जयंती
- आंबेडकर मेमोरिअल पार्क
- आंबेडकर स्टेडियम
- आंबेडकर नगर जिल्हा, उत्तर प्रदेश
- आंबेडकर सामाजिक सेवा पुरस्कार
- आंबेडकर विद्यापीठ दिल्ली
- डॉ. आंबेडकर नगर, मध्य प्रदेश
आंबेडकर घराणे
संदर्भ : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अस्पृश्यांचा उद्धारक : लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे अनुवादक द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड)
मालोजी संकपाल | माहितीस [ दुजोरा हवा] | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
तीन मुलगे एक मुलगी ..., ..., मीराबाई, रामजी [१] | |||||||||||||||
रामजी मालोजी आंबेडकर (१८४८ ? ते ३ फेब्रुवारी १९१३) [१] | भीमाबाई रामजी आंबेडकर (प्रथम पत्नी) (...ते १८९४) | ... (द्वितीय पत्नी) | |||||||||||||
१४ मुले बाळाराम रामजी आंबेडकर | आनंदराव रामजी आंबेडकर | भीमवराव रामजी आंबेडकर | तुळसा रामजी आंबेडकर | |||||||||||||||
|
हे सुद्धा पहा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी