आंबेगाव तालुका
आंबेगाव तालुका (घोडेगाव) | |
---|---|
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील आंबेगाव तालुका दर्शविणारे स्थान | |
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | पुणे |
जिल्हा उप-विभाग | खेड |
मुख्यालय | घोडेगाव |
प्रमुख शहरे/खेडी | मंचर, घोडेगाव |
लोकसभा मतदारसंघ | शिरूर |
विधानसभा मतदारसंघ | आंबेगाव |
आमदार | दिलीप वळसे |
आंबेगाव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
तालुक्यातील गावे
- आडिवरे (आंबेगाव)
- आघाणे
- आहुपे
- आमडे
- आंबेदरा (आंबेगाव)
- आंबेगाव.
- आमोंदी
- आपटी (आंबेगाव)
- आसणे
- अवसरी बुद्रुक
- अवसरी खुर्द
भागडीभराडीभावडी (आंबेगाव)भोरवाडीबोरघर (आंबेगाव)चांदोळी बुद्रुकचांदोळी खुर्दचापटेवाडी कणसचास (आंबेगाव)चिखली (आंबेगाव)चिंचोडीचिंचोळी (आंबेगाव)देवगाव (आंबेगाव)ढाकळेधामणीधोंडमाळ शिंदेवाडीदिगडदिंभे बुद्रुकदिंभे खुर्ददोणएकलाहरे (आंबेगाव)फाळकेवाडी (आंबेगाव)गाडेवाडी (आंबेगाव)गंगापूर बुद्रुकगंगापूर खुर्दगावडेवाडी गवारवाडी घोडेगावगिरावळीगोहे बुद्रुकगोहे खुर्दजाधववाडी (आंबेगाव)जांभोरीजरकरवाडीजावळे (आंबेगाव)कडेवाडी
कळंबाईकाळेवाडी दरेकरवाडीकाणसेकारेगाव (आंबेगाव)काठापूर बुद्रुकखडकमाळाखडकी (आंबेगाव)खडकवाडी (आंबेगाव)कोळदरा गोणवाडीकोल्हारवाडीकोलतावडेकोळवाडी कोतमदराकोंढारे कोंढवळ कुरवंडीकुशिरेबुद्रुककुशिरेखुर्दलाखणगावलौकीलोणी (आंबेगाव)माघोळीमहाळुंगे पडवळमहाळुंगे तर्फे आंबेगावमहाळुंगे तर्फे घोडामाळवाडी
मापोळीमेंगडेवाडीमेनुबारवाडीमोंदळेवाडीमोरडेवाडीनागापूर (आंबेगाव)
- नानावडे
नांदुर (आंबेगाव)नांदुरकीचीवाडीनारोडीन्हावेडनिगदाळेनिघुतवाडीनिरगुडसारपहाडदरापांचाळे बुद्रुकपांचाळे खुर्दपारगाव तर्फे अवसरी बुद्रुकपारगाव तर्फे खेडपाटण (आंबेगाव)पेठ (आंबेगाव)
फालोदेफुलवडेपिंपळगाव तर्फे घोडापिंपळगाव तर्फे महाळुंगेपिंपरगणेपिंपरी (आंबेगाव)पिंगळेवाडी लांडेवाडीपोखरी (आंबेगाव)पोखरकरवाडीपोंडेवाडीराजेवाडी (आंबेगाव)
रामवाडी (आंबेगाव)रांजणी (आंबेगाव)रानमळा (आंबेगाव)साकेरीसाकोरेसाळसावर्लीशेवाळवाडी
शिंदेमळाशिंगावेशिनोलीशिरदाळेश्रीरामनगरसुलतानपूर (आंबेगाव)सुपेधरटाकेवाडीतळेघर (आंबेगाव)
तांबळेमळातव्हारेवाडीतेरूंगणठाकरवाडीठकारवाडीथोरांदळेठुगाव
वाचाळमळावाचपेवडगाव काशिमबेगवडगावपिरवालाटीवरसावणेविठ्ठलवाडी (आंबेगाव)वाळुंजवाडी
गोहे बुद्रुख
मंचरकडून भिमाशंकरकडे जाताना डिंभे गाव लागते. तेथून डाव्या बाजूला साधारपणे अर्धा-पाउन किलोमिटरवर गोहे गाव लागते. शांत नयनरम्य परिसर. चहूबाजूने डोंगरांनी वेढलेले. जणू कोकणातील एखाद्या गावात आल्यासारखे वाटते. खाचरांची शेत जमिन. पावसावर अवलंबून असलेली जिरायती शेती. येथील सालसिध्देश्वर हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे.
पुणे जिल्ह्यातील तालुके |
---|
हवेली तालुका | पुणे शहर तालुका | खेड तालुका | जुन्नर तालुका | आंबेगाव तालुका | मावळ तालुका | मुळशी तालुका | भोर तालुका | शिरूर तालुका | राजगड तालुका | पुरंदर तालुका | बारामती तालुका | इंदापूर तालुका | दौंड तालुका |