आंबील
आंबील करण्यासाठी ज्वारी किंवा नाचणी चे पीठ रात्री किंवा किमान १२-१५ तास भिजववून मग शिजवितात.[१]शिजवितांना मीठ घातले जाते.गौरी अथवा महालक्ष्मी च्या वेळेस हा पदार्थ करणे हा एक कुळाचार आहे.
संदर्भ
- ^ "जातीनिहाय खाद्यजीवनाची झलक". Loksatta. 2017-10-27. 2021-05-14 रोजी पाहिले.