आंबट चुका
चुका. इंग्रजी : Bladder-dock; शास्त्रीय नाव : Rumex versicarius; कुळ : Polygonaceae ही भाजी नावाप्रमाणे आंबट असते. चुक्याचे झुडुप १५ ते ३० सेंमी उंच असते. पाने कडक आणि गोलसर असतात. देठदेखील बराच मऊ असतो. चुक्याला तुळशीसारखे पण लालसर दिसणारे तुरे(मंजिऱ्या) येतात. याच्या बिया शेवरीच्या कापसासारख्या असतात.[ चित्र हवे ]