आंध्र बँक
आंध्र बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९२३ मध्ये झाली. १९८० साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले.
हिचे मुख्यालय अमरावती येथे असून मार्च २०१६ अखेर एकूण २,८०३ शाखा, ३,६३६ एटीएम आणि ४२ उपशाखा आहेत.

भारतातील बँका | ||
---|---|---|
मध्यवर्ती बँका | भारतीय रिझर्व्ह बँक · नाबार्ड | |
राष्ट्रीयीकृत बँका | अलाहाबाद बँक · आंध्र बँक · बँक ऑफ बडोदा · बँक ऑफ इंडिया · बँक ऑफ महाराष्ट्र · कॅनरा बँक · भारतीय सेंट्रल बँक · कॉर्पोरेशन बँक · देना बँक · आयडीबीआय बँक · इंडियन बँक · इंडियन ओव्हरसीज बँक · ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स · पंजाब अँड सिंध बँक · पंजाब नॅशनल बँक · सिंडिकेट बँक · युको बँक · यूनियन बँक ऑफ इंडिया · युनायटेड बँक ऑफ इंडिया · विजया बँक | |
स्टेट बँक समूह | भारतीय स्टेट बँक · स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर · स्टेट बँक ऑफ हैदराबाद · स्टेट बँक ऑफ इंदोर · स्टेट बँक ऑफ म्हैसूर · स्टेट बँक ऑफ पतियाळा · स्टेट बँक ऑफ त्रावणकोर | |
खाजगी बँका | अॅक्सिस बँक · धनलक्ष्मी बँक · · सिटी यूनियन बँक · फेडरल बँक · एच.डी.एफ.सी. बँक · आयसीआयसीआय बँक · इंडसइंड बँक · जम्मू आणि काश्मीर बँक · कर्नाटका बँक · कोटक महिंद्रा बँक · लक्ष्मी विलास बँक · रत्नाकर बँक · येस बँक · तामीलनाडू मर्कंटाईल बँक · साउथ इंडियन बँक | |
सहकारी बँका | ||
बहुराष्ट्रीय बँका | ||
इतर |