Jump to content

आंध्र प्रदेशची पंधरावी विधानसभा

आंध्र प्रदेश विधानसभा
(आंध्र प्रदेश शासन सभा)
ఆంధ్రప్రదేశ్ శాసనసభ
(ఆంధ్రప్రదేశ్ శాసన మండలి)
१५वी आंध्र प्रदेश विधानसभा
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष थम्मिनेनी सीताराम
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (१९ जून २०१९-),
उपाध्यक्ष कोना रघुपती
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (१८ जून २०१९-१८ सप्टेंबर २०२२)
कोलाघाटला वीरभद्र स्वामी
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (१८ सप्टेंबर २०२२-),
सभागृह नेता
(मुख्यमंत्री)
वाय.एस. जगनमोहन रेड्डी
(वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष) (३० मे २०१९-),
विरोधी पक्षनेता चंद्राबाबू नायडू
(तेलुगू देशम पक्ष) (३० मे २०१९-),
संरचना
सदस्य १७५
निवडणूक
मागील निवडणूक२०१९
मागील निवडणूक २०२४
बैठक ठिकाण
Andhra Pradesh Secretariat.jpg
अमरावती, आंध्र प्रदेश
संकेतस्थळ
आंध्र प्रदेश विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा

आंध्र प्रदेश राज्याची पंधरावी विधानसभा २०१९ आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीद्वारे ३० मे २०१९ रोजी गठित झाली.

संख्याबळ

आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता
सरकार

(१४१)

वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष१४० वाय.एस. जगनमोहन रेड्डी
अपक्ष
विरोधी पक्ष
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(२१)

तेलुगू देशम पक्ष१८ चंद्राबाबू नायडू
अपक्ष
इतर

(३)

अपक्ष
रिक्त
(१०)
१०
एकूण १७५

आमदार

क्र. मतदारसंघ आमदार पक्ष आघाडी नोंदी
श्रीकाकुलम जिल्हा
इच्छापुरमअशोक बेंडालमतेलुगू देशम पक्षरालोआ
पलासासीदीरी अप्पलाराजूवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
टेक्कलीकिंजरापु अचन्नैडूतेलुगू देशम पक्षरालोआ
पठापट्टणमरेड्डी शांती वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
श्रीकाकुलमधर्माना प्रसाद राव
आमदालवलसाथम्मिनेनी सिताराम विधानसभा सभापती
एचेर्लागोर्ले किरण कुमार
नरसण्णापेटाधर्माना कृष्ण दास
राजम (अ.जा.) कंबाला जोगुलू
१० पालकोंडा (अ.ज.) विश्वसराय कलावती
विझीयानगरम जिल्हा
११ कुरुपम (अ.ज.) पामुला पुष्प श्रीवणी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१२ पार्वतीपुरम (अ.जा.) अलाजंगी जोगाराव
१३ सालूर (अ.ज.) पीडीका रजन्ना दोरा
१४ बोब्बिलीसंबंगी वेंकटाचिना अप्पाला नायडू
१५ चिपुरुपल्लीबोत्सा सत्यनारायण
१६ गजपतीनगरमबोत्सा अप्पलानारस्या
१७ नेल्लीमर्लाबड्डूकोंडा अप्पल नायडू
१८ विझियानगरमकोलाघाटला वीरभद्र स्वामी विधानसभा उपसभापती (१८ सप्टेंबर २०२२ पासून)
१९ शृंगवरपुकोटाकडुबंडी श्रीनिवास राव
विशाखापट्टणम जिल्हा
२० भीमीलीमुत्तमसेट्टी श्रीनिवास राववाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२१ विशाखापट्टणम पूर्वरामकृष्ण बाबू वेलगपुडी तेलुगू देशम पक्षरालोआ
२२ विशाखापट्टणम दक्षिणवसुपल्ली गणेश कुमार २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
२३ विशाखापट्टणम उत्तरगंटा श्रीनिवास राव तेलुगू देशम पक्षरालोआराजीनामा
रिक्त
२४ विशाखापट्टणम पश्चिमपी.व्ही.जी.आर. नायडू तेलुगू देशम पक्षरालोआ
२५ गजुवाकातिप्पला नागीरेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
२६ चोडवरमकर्ण धर्मश्री
२७ मदुगुलाबुदी मुत्यालानायडू
२८ अरकू खोरे (अ.ज.) चेट्टी फाल्गुणा
२९ पादेरु (अ.ज.) कोटागुल्ली भाग्यलक्ष्मी
३० अनकापल्लीअमरनाथ गुडीवडा
३१ पेंदुर्तीअनमरेड्डी अदीप राज
३२ एलामांचिलीउप्पलपती वेंकट रामणामुर्ती राजू
३३ पायकरावपेटगोल्ला बाबुराव राजीनामा (राज्यसभेवर निवडून गेले)
रिक्त
३४ नरसीपट्टणमपेटला उमाशंकर गणेश वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
पूर्व गोदावरी जिल्हा
३५ तुणीदाडीसेट्टी रामलिंगेश्वर राजा वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
३६ प्रत्तीपाडु (काकीनाडा) पुर्णचंद्र प्रसाद
३७ पिठापुरमडोराबाबू पेंडम
३८ काकीनाडा ग्रामीणकुर्साला कन्नाबाबू
३९ पेद्दपुरमनिम्मकायल चिनराजप्पा तेलुगू देशम पक्षरालोआ
४० अनपर्तीसुर्यनारायण रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
४१ काकीनाडा शहरद्वारमपुडी चंद्रशेखर रेड्डी
४२ रामचंद्रपुरमश्रीनिवास वेणुगोपाळकृष्ण
४३ म्मजवारमपोन्नदा वेंकट सतीश कुमार
४४ अमलापुरम (अ.जा.) पिनिप विश्वरुप
४५ रझोले (अ.जा.) रपाका वारा प्रसाद राव जन सेना पक्षरालोआजनसेना पक्षामधून निलंबीत, अपक्ष म्हणून वाय.एस.आर. काँग्रेस पक्षाला पाठिंबा
अपक्ष
४६ गन्नवर्मन (कोनासीमा) (अ.जा.) कोनदेती चित्तीबाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
४७ कोट्टपेटचिर्ला जगीरेड्डी
४८ मंडपेटाव्ही. जोगेश्वर राव तेलुगू देशम पक्षरालोआ
४९ राजनगरमजक्कमपुडी राजा वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५० राजमुंद्री शहरआदीरेड्डी भवानी तेलुगू देशम पक्षरालोआ
५१ राजमुंद्री ग्रामीणगोरंट्ल्या बुचिया चौधरी
५२ जग्गमपेटज्योतुला चंतीबाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५३ रामपाचोडवरमनागुलापल्ली धनलक्ष्मी
पश्चिम गोदावरी जिल्हा
५४ कोव्वुर(अ.जा.) तनेती वनिता वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५५ निडदवोलुजी. श्रीनिवास नायडू
५६ आचंटाचेरुकुवडा श्री रंगनाद राजू
५७ पालकोल्लुनिम्मल राम नायडू तेलुगू देशम पक्षरालोआ
५८ नरसापुरममुदुनुरी प्रसाद राजू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
५९ भीमवरमग्रंधी श्रीनिवास
६० उंडीमंतेना रामराजू तेलुगू देशम पक्षरालोआ
६१ तानुकूकरुमुरी वेंकट नागेश्वर राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
६२ ताडेपल्लीगुडमकोत्तू सत्यनारायण
६३ उंगुटूरुपुप्पाला श्रीनिवासराव
६४ देंदुलुरुआब्बया चौधरी कोठारी
६५ एलुरुआल्ल काली कृष्ण श्रीनिवास
६६ गोपाळपुरम (अ.जा.) तलारी वेंकटराव
६७ पोलवरम (अ.ज.) तेल्लम बालाराजू
६८ चिंतलपुडी (अ.जा.) वुन्नमाट्ल एलिझा
कृष्णा जिल्हा
६९ तिरुवूरु (अ.जा.) कोक्कीलगड्डा रक्षण निधी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
७० नुज्वेदमेका वेंकट प्रताप अप्पाराव
७१ गण्णवरम (कृष्णा) वल्लभनेनी वंशी मोहन तेलुगू देशम पक्षरालोआ२६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
७२ गुडीवाडाकोडाली श्री वेंकटेश्वर राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
७३ कैकालुरूदुलम नागेश्वर राव
७४ पेडणाजोगी रमेश
७५ मछलीपट्टणमपर्नी वेंकटरामया
७६ अवनीगड्डरमेश बाबू सिम्हाद्री
७७ पामरु (अ.जा.) अनिल कुमार काईली
७८ पेनामलूरु (अ.जा.) कोलुसू पार्थसारथी वाय.एस.आर. काँग्रेस पक्षवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा, अपक्ष म्हणून तेलुगू देशम पक्षाला पाठिंबा
अपक्षरालोआ
७९ विजयवाडा पश्चिमवेल्लमपल्ली श्रीनिवास वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८० विजयवाडा मध्यमल्लादी विष्णू
८१ विजयवाडा पूर्वगड्डे राममोहन तेलुगू देशम पक्षरालोआ
८२ मैलवरमवसंत वेंकट कृष्ण प्रसाद वाय.एस.आर. काँग्रेस पक्षवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा, अपक्ष म्हणून तेलुगू देशम पक्षाला पाठिंबा
अपक्षरालोआ
८३ नंदीगामा (अ.जा.) एम. जगनमोहन राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८४ जग्गय्यपेटउदयभानू समिनेनी
गुंटुर जिल्हा
८५ पेदकुरपाडुनंबुरु शंकर राव वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८६ ताडीकोंडा (अ.जा.) डॉ. उंदवल्ली श्रीदेवी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
८७ मंगलगिरीरामकृष्ण रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
८८ पोन्नूरुकिलारी वेंकट रोसैय्या
८९ वेमुरू (अ.जा.) मेरुगू नागर्जून
९० रेपल्लेअनजानी सत्य प्रसाद तेलुगू देशम पक्षरालोआ
९१ तेनालीआण्णाबथुनी शिव कुमार वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
९२ बापटलाकोना रघुपती विधानसभा उपसभापती (१८ जून २०१९ - १८ सप्टेंबर २०२२)
९३ प्रत्तीपाडु (गुंटुर) मेकटोती सुचेरिता
९४ गुंटुर पश्चिममद्दाली गिरिधर राव तेलुगू देशम पक्षरालोआ२६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
९५ गुंटुर पूर्वमोहम्मद मुस्तफा शेख वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
९६ चिलकलुरीपेटविददाला रजिनी
९७ नरसरावपेटगोपीरेड्डी श्रीनिवास रेड्डी
९८ सत्तेनापल्लेअम्बाटी रामबाबू
९९ विनूकोंडाबोल्ला ब्रह्म नायडू
१०० गुरजालाकासू महेश रेड्डी
१०१ माचरलारामकृष्ण रेड्डी पिन्नेल्ली
प्रकाशम जिल्हा
१०२ येरगोंडापलेम (अ.जा.) ओदीमुलापू सुरेश वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१०३ दर्सीमद्दीसेट्टी वेणुगोपाळ
१०४ परचुरुयेलुरु सांबशिवराव तेलुगू देशम पक्षरालोआ
१०५ आड्डण्कीगोत्तीपती रविकुमार
१०६ चिरालाकर्ण बलरामकृष्ण मूर्ती २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
१०७ संथानुथालापडू (अ.जा.) टी.जे.आर. सुधाकर बाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१०८ ओंगोलबलिनेनी श्रीनिवास रेड्डी
१०९ कंदुकुरुमनुगुंटा महीधर रेड्डी
११० कोंडपी (अ.जा.) डोला श्री बाळा वीरंजनेय स्वामी तेलुगू देशम पक्षरालोआ
१११ मरकापुरमकुंदुरु नागर्जून रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
११२ गिद्दलूरुअण्णा रामबाबू
११३ कनिगिरीमधु सुधन यादव
नेल्लोर जिल्हा
११४ कावालीरमीरेड्डी प्रतापकुमार रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
११५ आत्मकुरुमेकपाटी गौतम रेड्डी २१ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन
मेकपाटी विक्रम रेड्डी २३ जून २०२२ रोजी पोटनिवडणूकीद्वारे विजयी
११६ कोवूरूनल्लपरेड्डी प्रसन्न कुमार रेड्डी
११७ नेल्लोर शहरअनिलकुमार पोलुबोईना
११८ नेल्लोर ग्रामीणकोट्टमरेड्डी श्रीधर रेड्डी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
११९ सर्वपल्लीकाकानी गोवर्धन रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१२० गुडूरु (अ.जा.) वरप्रसाद राव वेलगापल्ली
१२१ सुलुरपेटकिलीवेती संजीवा
१२२ वेंकटगिरीअनाम रामनारायण रेड्डी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
१२३ उदयगिरीमेकपाटी चंद्रशेखर रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष२६ फेब्रुवारी २०२४ रोजी अपात्र
रिक्त
कडप्पा जिल्हा
१२४ बदवेल (अ.जा.) गुंथोटी वेंकट सुब्बय्या वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष२८ मार्च २०२१ रोजी निधन
दासरी सुधा ३० ऑक्टोबर २०२१ रोजी पोटनिवडणूकीद्वारे विजयी
१२५ राजमपेटमेदा वेंकट मल्लिकार्जुन रेड्डी
१२६ कडप्पाअमजत बाशा शेख बेपारी
१२७ कोडुरु (अ.जा.) कोरमुटला श्रीनिवासलु
१२८ रायचोटीगडीकोटा श्रीकांत रेड्डी
१२९ पुलिवेंडलावाय.एस. जगनमोहन रेड्डीआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
१३० कमलापुरमपोचीमरेड्डी रविंद्रनाथ रेड्डी
१३१ जम्मलमडुगुसुधीर रेड्डी
१३२ प्रदातुरुरचमल्लू शिव प्रसाद रेड्डी
१३३ मैदुकुरुरघुरामरेड्डी सेत्तीपल्ली
कर्नूल जिल्हा
१३४ आल्लागाडागंगुला ब्रिजेंद्र रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१३५ श्रीशैलमशिल्पा चक्रपाणी रेड्डी
१३६ नंदीकोटकुरु (अ.जा.) थोगुरू आर्थर
१३७ कर्नूलअब्दुल हाफीझ खान
१३८ पाण्यमकतासनी रामभूपाल रेड्डी
१३९ नंद्यालशिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी
१४० बंगनपल्लेकतासनी रामी रेड्डी
१४१ धोनबुग्गन राजेंद्रनाथ
१४२ पट्टीकोंडाकांगती श्रीदेवी
१४३ कोडुमुरु (अ.जा.) जरदोद्दी सुधाकर
१४४ येम्मीगणूरुचेन्ना केशव रेड्डी
१४५ मंत्रालयमबलनागी रेड्डी
१४६ अदोनीसाईप्रसाद रेड्डी
१४७ आलूरगुम्मानूर जयराम वाय.एस.आर. काँग्रेस पक्षवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा, अपक्ष म्हणून तेलुगू देशम पक्षाला पाठिंबा
अपक्षरालोआ
अनंतपूर जिल्हा
१४८ रायदूर्ग कप्पू रामचंद्र रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्षवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा
अपक्ष
१४९ उरवकोंडापय्यावुला केशव तेलुगू देशम पक्षरालोआ
१५० गुंटकलवेंकटराम रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१५१ ताडीपत्रीपेद्दा रेड्डी
१५२ सिंगनमला (अ.जा.) जोन्नलगड्डा पद्मावती
१५३ अनंतपूर शहरअनंता वेंकटरामी रेड्डी
१५४ कल्याणदूर्ग के.व्ही. उशाश्री चरण
१५५ रपताडुथोपुधूर्ती प्रकाश रेड्डी
१५६ मडकसीरा (अ.जा.) एम. थिप्पेस्वामी
१५७ हिंदुपूरनंदमुरी बाळकृष्ण तेलुगू देशम पक्षरालोआ
१५८ पेनुकोंडामालगुंडला शंकरनारायण वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१५९ पेट्टपर्तीदुद्दुकुंट श्रीधर रेड्डी
१६० धर्मवरमकेथीरेड्डी वेंकटरामी रेड्डी
१६१ कादिरीपी.व्ही. सिद्द रेड्डी
चित्तूर जिल्हा
१६२ तांबल्लपल्लेपी.द्वारकानाथ रेड्डी वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१६३ पिलेरुसी.रामचंद्र रेड्डी
१६४ मदनपल्लेमोहम्मद नवाझ बाशा
१६५ पोंगनूरुपी.रामचंद्र रेड्डी
१६६ चंद्रगिरीसी.भास्कर रेड्डी
१६७ तिरुपतीभूमाना करुणाकर रेड्डी
१६८ श्रीकालहस्तीबी.मधुसुदन रेड्डी
१६९ सत्यवेदु (अ.जा.) आदिमुलम कोनेती वाय.एस.आर. काँग्रेस पक्षवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा
अपक्ष
१७० नागरीरोजा सेल्वामणीवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१७१ गंगाधर नेल्लोर (अ.जा.) के. नारायण स्वामी
१७२ चित्तूरअरनी श्रीनिवासुलू वाय.एस.आर. काँग्रेस पक्षवाय.एस.आर. काँग्रेस पक्ष पक्षामधून राजीनामा
अपक्ष
१७३ पुथलपट्टु (अ.जा.) एम. बाबू वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष
१७४ पालमनेरुएन. वेंकट गौडा
१७५ कुप्पमचंद्राबाबू नायडू तेलुगू देशम पक्षरालोआविधानसभा विरोधी पक्षनेते