Jump to content

आंधळी कोशिंबीर

आंधळी कोशिंबीर
दिग्दर्शन आदित्य इंगळे
निर्मिती अनुया म्हैसकर
कथा प्रताप देशमुख
प्रमुख कलाकारअशोक सराफ
वंदना गुप्ते
आनंद इंगळे
प्रिया बापट
मृण्मयी देशपांडे
अनिकेत विश्वासराव
गीते वैभव जोशी
संगीत नरेंद्र भिडे
देशभारत ध्वज भारत
भाषामराठी
प्रदर्शित ३० मे २०१४


आंधळी कोशिंबीर हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक विनोदी मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटामध्ये अशोक सराफवंदना गुप्ते ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी