Jump to content

आंद्रेय दुदा

आंद्रेय दुदा

पोलंड ध्वज पोलंडचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
६ ऑगस्ट २०१५
पंतप्रधान एवा कोपाच
बियाता शिद्वो
मागील ब्रॉनिस्वाफ कोमोरॉफ्स्की

पोलिश संसदेचा सभापती
कार्यकाळ
५ नोव्हेंबर २००७ – ८ जुलै २०१०

जन्म १६ मे, १९७२ (1972-05-16) (वय: ५२)
क्राकूफ, पोलंड
धर्म रोमन कॅथलिक

आंद्रेय सेबास्तियन दुदा (पोलिश: Andrzej Sebastian Duda, Pl-Andrzej_Duda.ogg उच्चार ) ( १६ मे १९७२) हा पोलंड देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. मे २०१५ मधील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून दुदा सत्तेवर आला.

बाह्य दुवे