Jump to content

आंद्रे जिद

आंद्रे जिद
जन्म २२ नोव्हेंबर १८६९ (1869-11-22)
पॅरिस
मृत्यू १९ फेब्रुवारी, १९५१ (वय ८१)
पॅरिस
राष्ट्रीयत्व फ्रान्स
भाषाफ्रेंच
पुरस्कार नोबेल पुरस्कार

आंद्रे पॉल ग्विलॉम जिद (फ्रेंच: André Paul Guillaume Gide; २२ नोव्हेंबर १८६९ - १९ फेब्रुवारी १९५१) हा एक फ्रेंच लेखक होता. जिदला १९४७ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

ज्यॉं-पॉल सार्त्र यांनी गिदे आपले स्फूर्तीस्थान असल्याचे म्हणले आहे.

बाह्य दुवे

मागील
हेर्मान हेर्स
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९४७
पुढील
टी.एस. इलियट