Jump to content

आंदालुसिया

आंदालुसिया
Andalucía
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

आंदालुसियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
आंदालुसियाचे स्पेन देशामधील स्थान
देशस्पेन ध्वज स्पेन
राजधानीसेबिया
क्षेत्रफळ८७,२६८ चौ. किमी (३३,६९४ चौ. मैल)
लोकसंख्या८२,८५,६९२
घनता९४.९ /चौ. किमी (२४६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ES-AN
संकेतस्थळhttp://www.juntadeandalucia.es

आंदालुसिया हा स्पेन देशाचा एक स्वायत्त संघ आहे. लोकसंख्येनुसार आंदालुसिया स्पेनमधील सर्वात मोठा तर क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा संघ आहे. इबेरिया द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात वसलेल्या आंदालुसिया प्रदेशाच्या दक्षिणेला भूमध्य समुद्र व नैऋत्येला अटलांटिक महासागर आहेत.

सेबिया ही आंदालुसिया संघाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.