Jump to content

आंतरराष्ट्रीय २०-२० सामन्यातील विक्रमांची यादी

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ४,००८ धावांसह सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.
१२९ विकेट्ससह टीम साऊथी हा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.

या लेखात पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांचे विक्रम आहेत.[]

यादी संकेत

संघ संकेत

  • (१००/३) असे सूचित करते की एका संघाने तीन गडी गमावून १०० धावा केल्या आणि एकतर यशस्वी धावांचा पाठलाग केल्यामुळे किंवा एकही षटक शिल्लक न राहिल्याने (किंवा टाकणे शक्य न झाल्याने) डाव बंद झाला.
  • (१००) असे सूचित करते की एका संघाने १०० धावा केल्या आणि सर्व दहा गडी गमावले किंवा एक किंवा अधिक फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत आणि उर्वरित गडी गमावले.

फलंदाजी संकेत

  • (१००*) हे सूचित करते की एका फलंदाजाने नाबाद १०० धावा केल्या.
  • (७५) सूचित करतो की एका फलंदाजाने ७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.

गोलंदाजी संकेत

  • (५/४०) असे सूचित करते की एका गोलंदाजाने ४० धावा देत ५ गडी बाद केले.
  • (१९.५ षटके) असे सूचित करते की एका संघाने १९ पूर्ण षटके टाकली (प्रत्येकी सहा कायदेशीर चेंडूंसहित), आणि फक्त पाच चेंडूंसहित एक अपूर्ण षटक.

सध्या खेळत आहे

  • (dagger) जे रेकॉर्ड धारक सध्या आंतरराष्ट्रीय टी२० खेळत आहेत (म्हणजे त्यांचे रेकॉर्ड तपशील बदलू शकतात) त्यांना कारकीर्द/वार्षिक रेकॉर्डमध्ये खंजीराने (dagger) दाखवले जाते.

सांघिक विक्रम

सांघिक विजय, पराभव, बरोबरी आनंद अनिर्णित

संघ सामने विजय पराभव ब+वि ब+प अनिर्णित विजय %
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान१०७६८३८६४.०१
Flag of the United States अमेरिका२११०५२.५०
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना११६३.६३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड१४१५८७४^४४.०२
Flag of the Isle of Man आईल ऑफ मान१०८०.००
आयसीसी विश्व XI२५.००
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१६९८९७२५५.२१
इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया५७.१४
इटलीचा ध्वज इटली२२१३६१.९०
इराणचा ध्वज इराण०.००
इस्रायलचा ध्वज इस्रायल२५.००
इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी१२११८.३३
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया१२१२०.००
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया२९२०७१.४३
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७४९१७६५४.४१
ओमानचा ध्वज ओमान४७२०२६४३.४७
कतारचा ध्वज कतार२६१६६५.३८
Flag of the Cook Islands कूक द्वीपसमूह५०.००
कुवेतचा ध्वज कुवेत२७१५६१.११
कॅनडाचा ध्वज कॅनडा४२२०१९५१.२१
कामेरूनचा ध्वज कामेरून०.००
केन्याचा ध्वज केन्या६०२६३३४४.०६
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह११४५.४५
कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका०.००
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया४०.००
गर्न्सीचा ध्वज गर्न्सी२२११४५.२३
ग्रीसचा ध्वज ग्रीस११३३.००
घानाचा ध्वज घाना१८५०.००
चिलीचा ध्वज चिली२५.००
जपानचा ध्वज जपान७१.४२
जर्मनीचा ध्वज जर्मनी४०२४१६६०.००
जर्सीचा ध्वज जर्सी३१२०१०६६.१२
जिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर२३१९^१५.२१
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१२०३६८१३१.०९
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक३३१८१५५४.५४
टांझानियाचा ध्वज टांझानिया२०१६८०.००
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क२६१२१२५०.००
तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान०.००
थायलंडचा ध्वज थायलंड१४१३७.१४
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१६५९४६७५८.३३
दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया०.००
नामिबियाचा ध्वज नामिबिया४१२७१४६५.८५
नायजेरियाचा ध्वज नायजेरिया२७१९२९.६२
Flag of the Netherlands नेदरलँड्स९८४९४४^५२.६३
नेपाळचा ध्वज नेपाळ५७३३२३५८.९२
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे१९१३३१.५७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१८०९३७५५५.११
पनामाचा ध्वज पनामा३३.३३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२१४१३१७५६३.३९
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी४३२१२१५०.००
पेरूचा ध्वज पेरू५०.००
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल१३६९.२३
फिजीचा ध्वज फिजी५०.००
फिनलंडचा ध्वज फिनलंड१९१०५२.६३
Flag of the Philippines फिलिपिन्स१२.५०
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स४४.४४
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा२११२४०.००
बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया४०१३२५३४.२१
Flag of the Bahamas बहामास१११८.१८
बहरैनचा ध्वज बहरैन२२१०११४७.७२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश१४४४९९२३४.७५
बेलीझचा ध्वज बेलीझ४४.४४
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम२३१६६९.५६
बोत्स्वानाचा ध्वज बोत्स्वाना१५१०३३.३३
ब्राझीलचा ध्वज ब्राझील२५.००
भारतचा ध्वज भारत१९११२२६१६६.३९
भूतानचा ध्वज भूतान४४.४४
मलावीचा ध्वज मलावी१६१०६६.६६
मलेशियाचा ध्वज मलेशिया४२२३१७^५७.३१
Flag of the Maldives मालदीव२४१९१७.३९
माल्टाचा ध्वज माल्टा३८१७१९^४७.२९
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको३७.५०
मोझांबिकचा ध्वज मोझांबिक२०११४२.१०
युगांडाचा ध्वज युगांडा४२२८१३६८.२९
रवांडाचा ध्वज रवांडा१६११३१.२५
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया२८२१७५.००
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग२७१११६४०.७४
लेसोथोचा ध्वज लेसोथो०.००
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१७६७१९२१०४३.६७
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू२०१०१०५०.००
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१७३७८९०४६.४९
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती६९३४३४५०.००
सर्बियाचा ध्वज सर्बिया१८१४२२.२२
सामो‌आचा ध्वज सामो‌आ१०२०.००
सायप्रसचा ध्वज सायप्रस११५४.५४
सिंगापूरचा ध्वज सिंगापूर२८१११७३९.२८
सियेरा लिओनचा ध्वज सियेरा लिओन१०३०.००
Flag of the Seychelles सेशेल्स३३.३३
सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया१२५०.००
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड८३३५४४^४४.३७
स्पेनचा ध्वज स्पेन२६१९७३.०७
स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया०.००
स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड११५४.५४
स्वीडनचा ध्वज स्वीडन१६१०३७.५०
हंगेरीचा ध्वज हंगेरी१७१०३७.५०
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग५४२१३३३८.८८
निकालाच्या टक्केवारीमध्ये (टायब्रेकरची पर्वा न करता) कोणतेही अनिर्णित सामने आणि बरोबरी यांचा अर्धा विजय म्हणून समावेश केला जातो.
अद्यतनित: ११ नोव्हेंबर २०२२[]

^ १७ जून २०१८ रोजी, स्कॉटलंड आणि आयर्लंड यांच्यातील आं.टी२० बरोबरीत संपला, तरीही एकही सुपर ओव्हर खेळला गेला नाही. बरोबरीत संपणारा हा दहावा आं.टी२० सामना होता आणि सप्टेंबर २०१७ मध्ये सुपर ओव्हरने संपू नये म्हणून आयसीसीने खेळण्याच्या अटी लागू केल्यापासून पहिला सामना होता. २१ एप्रिल २०२१ रोजी मलेशिया आणि नेदरलँड्स यांच्यातील आं.टी२० सामन्यात हे पुन्हा घडले. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी माल्टा आणि जिब्राल्टर यांच्यातील सामना बरोबरीत संपला आणि पावसामुळे सुपर ओव्हर शक्य झाले नाही.

निकाल विक्रम

सर्वाधिक फरकाने विजय (धावा)

फरक संघ स्थळ दिनांक धावफलक
२५७ धावा Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक (२७८/४) वि.वि. तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान (२१) मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३० ऑगस्ट २०१९ धावफलक
२०८ धावा कॅनडाचा ध्वज कॅनडा (२४५/४) वि.वि. पनामाचा ध्वज पनामा (३७) कूलीझ क्रिकेट मैदान, अँटिगा१४ नोव्हेंबर २०२१ धावफलक
१७८ धावा टांझानियाचा ध्वज टांझानिया (२४०/५) वि.वि. कामेरूनचा ध्वज कामेरून (६२) गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, किगाली६ नोव्हेंबर २०२१ धावफलक
१७३ धावा रोमेनियाचा ध्वज रोमेनिया (२२६/६) वि.वि. तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान (५३) मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी२९ ऑगस्ट २०१९ धावफलक
१७२ धावा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (२६०/६) वि.वि. केन्याचा ध्वज केन्या (८८) न्यू वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७ धावफलक
अद्यतनित: १२ नोव्हेंबर २०२२[]

सर्वाधिक फरकाने विजय (उरलेले चेंडूं)

उरलेले चेंडू संघ स्थळ दिनांक धावफलक
१०४ चेंडू ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया (३३/०) वि.वि. तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान (३२)मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३१ ऑगस्ट २०१९धावफलक
१०३ चेंडू ओमानचा ध्वज ओमान (४०/१) वि.वि. Flag of the Philippines फिलिपिन्स (३६)ओमान क्रिकेट अकादमी मैदान टर्फ २, मस्कत२१ फेब्रुवारी २०२२धावफलक
१०१ चेंडू लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग (२९/२) वि.वि. तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान (२८)मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी२९ ऑगस्ट २०१९धावफलक
१०० चेंडू केन्याचा ध्वज केन्या (५०/१) वि.वि. कामेरूनचा ध्वज कामेरून (४८)विलोमूर पार्क, बेनोनी१९ सप्टेंबर २०२२धावफलक
९८ चेंडू युगांडाचा ध्वज युगांडा (२७/०) वि.वि. लेसोथोचा ध्वज लेसोथो (२६)आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली१९ ऑक्टोबर २०२१धावफलक
अद्यतनित: १२ नोव्हेंबर २०२२[]

सर्वाधिक फरकाने विजय (गडी)

१० नोव्हेंबर २०२२ पर्यंत, एकूण ३८ सामने १० गड्यांच्या फरकाने जिंकले गेले आहेत.[]

सर्वात कमी फरकाने विजय (धावा)

२७ ऑक्टोबर २०२२ पर्यंत, एकूण २१ सामने १ धावेने जिंकले गेले आहेत.[]

सर्वात कमी फरकाने विजय (उरलेले चेंडूं)

२३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत, ३७ वेळा पाठलाग करणाऱ्या संघाने शेवटच्या चेंडूवर विजय मिळविला आहे.[]

सर्वात कमी फरकाने विजय (गडी)

७ सप्टेंबर २०२२ पर्यंत, एकूण ९ सामन्यांमध्ये १ गडी राखून विजय मिळविला गेलेला आहे.[]

बरोबरीत सुटलेले सामने

संघाचे सर्वाधिक सलग विजय

विजय संघ पहिला विजय शेवटचा विजय
१२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे, शारजा येथे, ५ फेब्रुवारी २०१८ (धावफलक) बांगलादेशचा ध्वज बांगलादेश, ढाका येथे, १५ सप्टेंबर २०१९ (धावफलक)
१२ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया, इल्फो काउंटी येथे, १७ ऑक्टोबर २०२० (धावफलक) लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग, इल्फो काउंटी येथे, ५ सप्टेंबर २०२१ (धावफलक)
१२ भारतचा ध्वज भारत अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान, अबु धाबी येथे, ३ नोव्हेंबर २०२१ (धावफलक) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, धरमशाला येथे, २७ फेब्रुवारी २०२२ (धावफलक)
११ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज, नागपूर येथे, २७ मार्च २०१६ (धावफलक) आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड, ग्रेटर नोएडा, १२ मार्च २०१७ (धावफलक)
११ युगांडाचा ध्वज युगांडा नायजेरियाचा ध्वज नायजेरिया, एंटेबी येथे, ११ सप्टेंबर २०२१ (धावफलक) Flag of the Seychelles सेशेल्स, किगाली येथे, २२ ऑक्टोबर २०२१ (धावफलक)
वरील सारणीमध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरीत सुटलेल्या सामन्यांसारखे मानले गेले आहेत. सामान्यतः पावसामुळे सामना अर्धवट सोडल्यास कोणताही निकाल येत नाही.

अद्यतनित: १४ जून २०२२[]

विजयाशिवाय सर्वाधिक सलग सामने

पराभव संघ पहिला पराभव शेवटचा पराभव
१६ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, प्रोव्हिडन्स येथे, ३ मे २०१० (धावफलक) वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज, नॉर्थ साउंड येथे, ३ मार्च २०१३ (धावफलक)
१३ झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत, हरारे येथे, २० जून २०१६ (धावफलक) आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड, ब्रिडी येथे,१२ जुलै २०१९ (धावफलक)
१२ बांगलादेशचा ध्वज बांगलादेश दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका, केप टाउन येथे, १५ सप्टेंबर २००७ (धावफलक) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाउन, ५ मे २०१० (धावफलक)
१२ एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया सायप्रसचा ध्वज सायप्रस, एपीसकोपी येथे, ५ ऑक्टोबर २०२१ (धावफलक) फ्रान्सचा ध्वज फ्रान्स, केरावा येथे, ३० जुलै २०२२ (धावफलक)
११ नायजेरियाचा ध्वज नायजेरिया जर्सीचा ध्वज जर्सी, अबु धाबी येथे, १९ ऑक्टोबर २०१९ (धावफलक) युगांडाचा ध्वज युगांडा, एंटेबी येथे, १५ सप्टेंबर २०२१ (धावफलक)
११* इस्वाटिनीचा ध्वज इस्वाटिनी मलावीचा ध्वज मलावी, किगाली येथे, १७ ऑक्टोबर २०२१ (धावफलक) मोझांबिकचा ध्वज मोझांबिक, मालकर्न्स येथे, ३१ जुलै २०२२ (धावफलक)
वरील सारणीमध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरीत सुटलेल्या सामन्यांसारखे मानले गेले आहेत. सामान्यतः पावसामुळे सामना अर्धवट सोडल्यास कोणताही निकाल येत नाही. * क्रम चालू असल्याचे सूचित करते.

अद्यतनित: ३१ जुलै २०२२[१०]

सांघिक धावसंख्या विक्रम

डावातील सर्वोच्च धावसंख्या

धावसंख्या संघ प्रतिस्पर्धी स्थळ दिनांक धावफलक
२७८/३ (२०.० षटके) अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून २३ फेब्रुवारी २०१९ धावफलक
२७८/४ (२०.० षटके) Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३० ऑगस्ट २०१९ धावफलक
२६३/३ (२०.० षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेले ६ सप्टेंबर २०१६ धावफलक
२६०/५ (२०.० षटके) भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका होळकर स्टेडियम, इंदूर२२ डिसेंबर २०१७ धावफलक
२६०/६ (२०.० षटके) श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका केन्याचा ध्वज केन्या वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७ धावफलक
अद्यतनित: १४ जून २०२२[११]

सर्वाधिक यशस्वी पाठलाग

लक्ष्य धावसंख्या संघ प्रतिस्पर्धी स्थळ दिनांक धावफलक
२४४ २४५/५ (१८.५ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड१६ फेब्रुवारी २०१८ धावफलक
२४३ २४६/४ (१९.४ षटके) बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया सर्बियाचा ध्वज सर्बिया राष्ट्रीय क्रीडा अकादमी, सोफिया२६ जून २०२२ धावफलक
२३२ २३६/६ (१९.२ षटके) वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग११ जानेवारी २०१५ धावफलक
२३० २३०/८ (१९.४ षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वानखेडे स्टेडियम, मुंबई१८ मार्च २०१६ धावफलक
२२६ २२९/४ (१९.३ षटके) बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया सर्बियाचा ध्वज सर्बिया राष्ट्रीय क्रीडा अकादमी, सोफिया२४ जून २०२२ धावफलक
अद्यतनित: २६ जून २०२२[१२]

दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या

धावसंख्या संघ प्रतिस्पर्धी स्थळ दिनांक धावफलक
२४६/४ (१९.४ षटके) बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया सर्बियाचा ध्वज सर्बिया राष्ट्रीय क्रीडा अकादमी, सोफिया२६ जून २०२२ धावफलक
२४५/५ (१८.५ षटके) ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड१६ फेब्रुवारी २०१८ धावफलक
२४४/४ (२०.० षटके) भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा२७ ऑगस्ट २०१६ धावफलक
२३६/६ (१९.२ षटके) वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग११ जानेवारी २०१५ धावफलक
२३०/८ (१९.४ षटके) इंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वानखेडे स्टेडियम, मुंबई१८ मार्च २०१६ धावफलक
अद्यतनित: २६ जून २०२२[१३]

सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या

धावसंख्या संघ स्थळ दिनांक धावफलक
४८९/१० वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२४५/६) वि भारतचा ध्वज भारत (२४४/४) सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क, फ्लोरिडा२७ ऑगस्ट २०१६ धावफलक
४८८/११ न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (२४३/६) वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२४५/५) इडन पार्क, ऑकलंड१६ फेब्रुवारी २०१८ धावफलक
४८८/८ सर्बियाचा ध्वज सर्बिया (२४२/४) वि बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया (२४६/४) राष्ट्रीय क्रीडा अकादमी, सोफिया२६ जून २०२२ धावफलक
४७२/९ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान (२७८/३) वि आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (१९४/६) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादून २३ फेब्रुवारी २०१९ धावफलक
४६७/१३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (२३१/७) v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२३६/६) वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग११ जानेवारी २०१५ धावफलक
अद्यतनित: २६ जून २०२२[१४]

डावातील सर्वात कमी धावसंख्या

scope="col" धावसंख्या scope="col" संघ scope="col" प्रतिस्पर्धी scope="col" स्थळ scope="col" दिनांक scope="col" धावफलक
२१ (८.३ षटके) तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३० ऑगस्ट २०१९ धावफलक
२६ (१२.४ षटके) लेसोथोचा ध्वज लेसोथो युगांडाचा ध्वज युगांडा आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली१९ ऑक्टोबर २०२१धावफलक
२८ (११.३ षटके) तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी२९ ऑगस्ट २०१९ धावफलक
३० (१३.१ षटके) थायलंडचा ध्वज थायलंड मलेशियाचा ध्वज मलेशिया युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी ४ जुलै २०२२धावफलक
३२ (८.५ षटके) तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३१ ऑगस्ट २०१९ धावफलक
अद्यतनित: ४ जुलै २०२२[१५]

पात्रता: ज्या सामन्यांमध्ये षटके कमी झाली नाहीत अशा पूर्ण झालेल्या डावांचा समावेश केला गेला आहे.

सर्वात लहान पूर्ण झालेला डाव (चेंडू)

धावसंख्या चेंडू संघ प्रतिस्पर्धी स्थळ दिनांक धावफलक
२१ ५१तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३० ऑगस्ट २०१९ धावफलक
३२ ५३तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३१ ऑगस्ट २०१९ धावफलक
७६ ५७बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इडन पार्क, ऑकलंड१ एप्रिल २०२१ धावफलक
४४ ६०Flag of the Netherlands नेदरलँड्स श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका शारजा क्रिकेट स्टेडियम, शारजा२२ ऑक्टोबर २०२१ धावफलक
३८ ६१कामेरूनचा ध्वज कामेरून मोझांबिकचा ध्वज मोझांबिक मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३ नोव्हेंबर २०२१ धावफलक
अद्यतनित: १४ जून २०२२[१६]

सामन्यामध्ये सर्वात कमी एकूण धावसंख्या

धावसंख्या संघ स्थळ दिनांक धावफलक
५३/१० लेसोथोचा ध्वज लेसोथो (२६) वि युगांडाचा ध्वज युगांडा (२७/०) आयपीआरसी क्रिकेट मैदान, किगाली१९ ऑक्टोबर २०२१ धावफलक
५७/१२ तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान (२८) वि लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग (२९/२) मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी२९ ऑगस्ट २०१९ धावफलक
६४/११ थायलंडचा ध्वज थायलंड (३०) वि मलेशियाचा ध्वज मलेशिया (३४/१) युकेएम-वायएसडी क्रिकेट ओव्हल, बांगी ४ जुलै २०२२ धावफलक
६५/१० तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान (३२) वि ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया (३३/०) मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फो काउंटी३१ ऑगस्ट २०१९ धावफलक
७६/११ Flag of the Philippines फिलिपिन्स (३६) वि ओमानचा ध्वज ओमान (४०/१) ओमान क्रिकेट अकादमी मैदान, मस्कत२१ फेब्रुवारी २०२२ धावफलक
अद्यतनित: ४ जुलै २०२२[१७]

डावात सर्वाधिक षट्कार

षट्कार संघ प्रतिस्पर्धी स्थान दिनांक धावसंख्या
२२ अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडदेहरादून २३ फेब्रुवारी २०१९ धावसंख्या
२१ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत लॉडरहिल२७ ऑगस्ट २०१६ धावसंख्या
भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंदूर२२ डिसेंबर २०१७ धावसंख्या
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग इल्फो काउंटी३१ ऑक्टोबर २०२१ धावसंख्या
२० स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड Flag of the Netherlands नेदरलँड्स डब्लिन (मालाहाईड)१६ सप्टेंबर २०१९ धावसंख्या
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ब्रिस्टल२७ जुलै २०२२ धावसंख्या
अद्यतनित: २८ जुलै २०२२[१८]

डावात सर्वाधिक चौकार

चौकार संघ प्रतिस्पर्धी स्थान दिनांक धावसंख्या
३० श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका केन्याचा ध्वज केन्या जोहान्सबर्ग१४ सप्टेंबर २००७ धावसंख्या
२९ श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत नागपूर९ डिसेंबर २००९ धावसंख्या
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान इल्फो काउंटी३० ऑगस्ट २०१९ धावसंख्या
२७ इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान कराची२३ सप्टेंबर २०२२ धावसंख्या
२६ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग११ जानेवारी २०१५ धावसंख्या
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड डेव्हेंटर १६ जून २०१८ धावसंख्या
रोमेनियाचा ध्वज रोमेनिया हंगेरीचा ध्वज हंगेरी इल्फो काउंटी३ सप्टेंबर २०२१ धावसंख्या
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया मार्सा१२ मे २०२२ धावसंख्या
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान लाहोर३० सप्टेंबर २०२२ धावसंख्या
अद्यतनित: २ ऑक्टोबर २०२२[१९]

सामन्यात सर्वाधिक षट्कार

षट्कार संघ स्थान दिनांक धावसंख्या
३३ सर्बियाचा ध्वज सर्बिया (१८) वि बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया (१५) सोफिया२६ जून २०२२ धावसंख्या
३२ वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२१) वि भारतचा ध्वज भारत (११) लॉडरहिल२७ ऑगस्ट २०१६ धावसंख्या
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (१८) वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१४) ऑकलंड१५ फेब्रुवारी २०१८ धावसंख्या
३१ भारतचा ध्वज भारत (२१) वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (१०) इंदूर२२ डिसेंबर २०१७ धावसंख्या
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (१८) वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१३) ड्युनेडिन२५ फेब्रुवारी २०२१ धावसंख्या
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१६) वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (१५) ब्रिजटाउन२६ जानेवारी २०२२ धावसंख्या
अद्यतनित: २६ जून २०२२[२०]

सामन्यात सर्वाधिक चौकार

चौकार संघ स्थान दिनांक धावसंख्या
४७ भारतचा ध्वज भारत (१८) वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (२९) नागपूर९ डिसेंबर २००९ धावसंख्या
४६ रोमेनियाचा ध्वज रोमेनिया (२६) वि हंगेरीचा ध्वज हंगेरी (२०) इल्फो काउंटी३ सप्टेंबर २०२१ धावसंख्या
४५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (२२) वि स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (२३) डब्लिन (मालाहाईड)१७ सप्टेंबर २०१९ धावसंख्या
४४ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१८) वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२६) जोहान्सबर्ग११ जानेवारी २०१५ धावसंख्या
४३ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (२४) वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (१९) लंडन१३ जून २०१९ धावसंख्या
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश (२२) वि पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (२१) कॅंडी २५ सप्टेंबर २०१२ धावसंख्या
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२४) वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१९) साउथहँप्टन२९ ऑगस्ट २०१३ धावसंख्या
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२४) वि भारतचा ध्वज भारत (१९) राजकोट१० ऑक्टोबर २०१३ धावसंख्या
Flag of the Netherlands नेदरलँड्स (२३) वि आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (२०) मस्कत १७ फेब्रुवारी २०१९ धावसंख्या
अद्यतनित: १४ जून २०२२[२१]

वैयक्तिक विक्रम

फलंदाजी

सर्वोच्च धावसंख्या

क्र. धावा खेळाडू वि मैदान तारीख
११७क्रिस गेल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग११/०९/२००७
९८*रिकी पॉंटिंग ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑकलंड१७/०२/२००५
९६डेमियन मार्टिन ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाब्रिस्बेन०९/०१/२००६
९०*हर्शल गिब्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजजोहान्सबर्ग११/०९/२००७
५=८९*ग्रेम स्मिथ दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग२४/०२/२००७
५=८९*जस्टिन केंप दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडदर्बान१९/०९/२००७
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम, सप्टेंबर १९, इ.स. २००७ला पाहिले.

सर्वात जास्त धावा (कारकीर्द)

क्र. धावा डाव फलंदाज संघ आंतरराष्ट्रीय टी२० कारकीर्द
४,००८१०७विराट कोहली daggerभारतचा ध्वज भारत२०१०-२०२२
३,८५३१४०रोहित शर्मा daggerभारतचा ध्वज भारत२००७-२०२२
३,५३१११८मार्टिन गुप्टिल daggerन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२००९-२०२२
३,३२३९३बाबर आझम daggerपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान२०१६-२०२२
३,१८११२०पॉल स्टर्लिंग daggerआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२००९-२०२२
अद्यतनित: ११ नोव्हेंबर २०२२[२२]

जलद अर्धशतक

क्र. Balls खेळाडू मैदान तारीख
१२युवराजसिंग भारतचा ध्वज भारतDurban१९/०९/२००७
२=२०युवराजसिंग भारतचा ध्वज भारतDurban२२/०९/२००७
२=२०मोहम्मद अशरफुल बांगलादेशचा ध्वज बांगलादेशJohannesburg१३/०९/२००७
२१माहेला जयवर्दने श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाJohannesburg१४/०९/२००७
२३सनत जयसुर्या श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेलिंग्टन२२/१२/२००६
Source: Cricinfo.com, last updated सप्टेंबर २२, इ.स. २००७

सर्वोच्च स्ट्राईक रेट

निकष: ३० balls.

क्र.खेळाडूदेशScore
मार्लोन सॅम्युएल्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१८९.५५
मोहम्मद अशरफुलबांगलादेशचा ध्वज बांगलादेश१८०.५५
युवराजसिंगभारतचा ध्वज भारत१७७.२२
शहीद आफ्रिदीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१७३.६२
अँड्रु सिमन्ड्सऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७०.२०
Source: Cricinfo, Last updated: डिसेंबर १७ इ.स. २००७

सर्वात जास्त षटकार (कारकीर्द)

पात्रता: १०.

क्र.खेळाडूदेशषटकार
युवराजसिंगभारतचा ध्वज भारत१५
क्रेग मॅकमिलनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१४
३=मॅथ्यू हेडनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१३
३=इमरान नझिरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१३
३=जेकब ओरामन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१३
६=ऍडम गिलक्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१२
६=अल्बी मॉर्केलदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१२
८=पॉल कॉलिंगवुडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड११
८=क्रिस गेलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज११
८=ब्रेन्डन मॅककुलमन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड११
Source: Cricinfo, Last updated: डिसेंबर १७ इ.स. २००७

सर्वात जास्त षटकार (डाव)

पात्रता: ६.

क्र.खेळाडूषटकारसंघविरुद्धवर्ष
क्रिस गेल१०वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२००७
युवराजसिंगभारतचा ध्वज भारतइंग्लंडचा ध्वज इंग्लंड२००७
३=जस्टिन केंपदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२००७
३=जेकब ओरामन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया२००७
Source: Cricinfo, Last updated: डिसेंबर १७ इ.स. २००७

सर्वात जास्त धावा (एक षटक)

पात्रता: २४ धावा.

क्र.धावाखेळाडू/sदेशगोलंदाजतारीख
३६युवराजसिंगभारतचा ध्वज भारतस्टुवर्ट ब्रॉड१९/०९/२००७
३०रिकी पॉंटिंगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाडॅरिल टफी१७/०२/२००५
२९जेहान मुबारकश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकालमेक ओन्यंगो१४/०९/२००७
४=२५सनत जयसुर्या
माहेला जयवर्दने
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकास्टीव टिकोलो१४/०९/२००७
४=२५क्रेग मॅकमिलन
जेकब ओराम
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडयुवराजसिंग०६/०९/२००७
Source: Cricinfo, Last updated: सप्टेंबर २० इ.स. २००७

गोलंदाजी

सर्वोत्तम प्रदर्शन

क्र. बळी-धावा खेळाडू वि मैदान तारीख
४-७मार्क गिलेस्पी (NZ) न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकेन्याचा ध्वज केन्यादर्बान२००७-०९-१२
४-९डेल स्टाइन (RSA) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपोर्ट एलिझाबेथ२००७-१२-१६
४-१३रुद्र प्रताप सिंग (Ind) भारतचा ध्वज भारतदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादर्बान२००७-०९-२०
४-१७मोर्ने मॉर्केल (RSA) दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडदर्बान२००७-०९-१९
४-१८मोहम्मद आसिफ (PAK) पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानभारतचा ध्वज भारतदर्बान२००७-०९-१४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम, सप्टेंबर २०, इ.स. २००७ला पाहिले.

सर्वात जास्त बळी (कारकीर्द)

क्र. Wickets सामने खेळाडू Period
१४१०शहीद आफ्रिदी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानfrom २००६-present
२=१३उमर गुल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानfrom २००७-present
२=१३स्टुअर्ट क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाfrom २००६-present
२=१३रुद्र प्रताप सिंग भारतचा ध्वज भारतfrom २००७-present
२=१३अब्दुर रझाक बांगलादेशचा ध्वज बांगलादेशfrom २००६-present
२=१३१०शॉन पोलॉक दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाfrom २००५-present
Source: Cricinfo.com, last updated नोव्हेंबर २४, इ.स. २००७

यष्टीरक्षण

सर्वात जास्त बळी

क्र. बळी खेळाडू देश Catches Stumpings
१२ऍडम गिलक्रिस्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१२
११मुशफिकर रहिमबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३=१०कामरान अकमलपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३=१०ब्रेन्डन मॅककुलमन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
मार्क बाउचरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
Source: Cricinfo, last updated ऑक्टोबर २१, इ.स. २००७

भागीदारी विक्रम

विक्रमी भागीदारी (प्रत्येक क्रमांक)

Partnership Runs Players Opposition Venue Date
1st wicket145क्रिस गेल & ड्वेन स्मिथ (WIN)v दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाJohannesburg11/09/2007
2nd wicket111ग्रेम स्मिथ & हर्शल गिब्स (RSA)v ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाJohannesburg24/02/2006
3rd wicket120*हर्शल गिब्स & जस्टिन केंप (RSA)v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजJohannesburg11/09/2007
4th wicket101युनिस खान & शोएब मलिक (PAK)v श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाCape Town17/09/2007
5th wicket119*शोएब मलिक & मिस्बाह-उल-हक (PAK)v ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाJohannesburg18/09/2007
6th wicket77*रिकी पॉंटिंग & मायकल हसी (AUS)v न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑकलंड17/02/2005
7th wicket91पॉल कॉलिंगवूड & मायकेल यार्डी (ENG)v वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजLondon28/06/2007
8th wicket=40स्कॉट स्टायरिस & जेफ विल्सन (NZL)v ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑकलंड17/02/2005
8th wicket=40जेहान मुबारक & चामिंडा वास (SRL)v ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाCape Town20/09/2007
9th wicket44दिल्हारा फर्नॅन्डो & लसिथ मलिंगा (SL)v न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑकलंड26/12/2006
10th wicket28जेकब ओराम & जीतेन पटेल (NZ)v ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापर्थ11/12/2007
Source: Cricinfo.com, last updated December 17, 2007

  • Note: An asterisk (*) signifies an unbroken partnership (i.e. neither of the batsmen were dismissed before either the end of the allotted overs or they reached the required score).

विक्रमी भागीदारी

Rank Runs Players Opposition Venue Date
1145 (1st wicket)ख्रिस गेल & ड्वायने स्मिथ (WIN)v South AfricaJohannesburg11/09/2007
2136 (1st wicket)गौतम गंभीर & विरेंद्र सेहवाग (IND)v EnglandDurban19/09/2007
3132* (1st wicket)लूट्स बोस्मान & ग्रेम स्मिथ (RSA)v PakistanJohannesburg02/02/2007
4120* (3rd wicket)हर्शल गिब्स & जस्टिन केंप (RSA)v West IndiesJohannesburg11/09/2007
5119* (5th wicket)शोएब मलिक & मिस्बाह-उल-हक (PAK)v AustraliaJohannesburg18/09/2007
Source: Cricinfo.com, last updated September 20, 2007

  • Note: An asterisk (*) signifies an unbroken partnership (i.e. neither of the batsmen were dismissed before either the end of the allotted overs or they reached the required score).

Notes and references

  1. ^ "पुरुष आंतरराष्ट्रीय टी२० विक्रम". १० नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "नोंदी–आंतरराष्ट्रीय टी२०–सांघिक नोंदी–निकाल सारांश–ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय टी२० | सांघिक नोंदी | सर्वाधिक फरकाने विजय (धावांनी) | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय टी२० | सांघिक नोंदी | सर्वाधिक फरकाने विजय (उरलेल्या चेंडूंनी) | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय टी२० | सांघिक नोंदी | सर्वाधिक फरकाने विजय (गडी) | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय टी२० | सांघिक नोंदी | सर्वाधिक फरकाने विजय (धावा) | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. २७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय टी२० | सांघिक नोंदी | सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर विजय | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. २३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय टी२० | सांघिक नोंदी | सर्वात कमी फरकाने विजय (गडी) | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. ७ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | सर्वाधिक सलग विजय | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | सर्वाधिक सलग पराभव | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | डावातील सर्वोच्च धावसंख्या | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | क्रिकइन्फो स्टॅट्सगुरु | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १२ जुलै २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | दुसऱ्या डावातील सर्वोच्च धावसंख्या | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. २४ जून २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. २६ जून २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | डावातील सर्वात कमी धावसंख्या | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | सर्वात लहान डाव (चेंडू) | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | सामन्यातील सर्वात कमी धावसंख्या | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  18. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | डावात सर्वाधिक षट्कार | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | डावात सर्वाधिक चौकार | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. २ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  20. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | सामन्यात सर्वाधिक षट्कार | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  21. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी२० | सांघिक नोंदी | सामन्यात सर्वाधिक चौकार | ईएसपीएन क्रिकइन्फो". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १४ जून २०२२ रोजी पाहिले.
  22. ^ "नोंदी | आंतरराष्ट्रीय टी२० | सांघिक नोंदी | निकाल सारांश | ईएसपीएनक्रिकइन्फो.कॉम". क्रिकइन्फो. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.

हे सुद्धा पाहा