Jump to content

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

१७ नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस भारतासाठी राष्ट्रीय अपस्मार दिनसुद्धा आहे.