Jump to content

आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव


आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव,पुणे[] या लघुचित्रपट महोत्सवाची सुरुवात २०१६ मध्ये झाली, पहिला आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव १५ ऑगस्ट २०१६ ला पुणे म.न.पा येथे संपन्न झाला. पहिल्या महोत्सवा-दरम्यान 34 शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग केले गेले व विजेत्याना बक्षीस देण्यात आले. सप्टेंबर २०१७ मध्ये दुसरा आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव,पुणे हा गंजपेठ सावित्रबाई ऑडिटोरियम येथे पार पडला[][]. २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव,पुणे सप्टेंबर २०१८ मध्ये विजय टॉकीज येथे प्रायोजित आहे. या वर्षी ११११ लघुचित्रपट प्रदर्शित करून विश्वविक्रम नोंदवला जाणार आहे.[][]आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव पुणे चे आयोजन शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र व अमोल भगत मीडिया यांच्या मार्फत केले जाते.[]

  1. ^ a b "IS Short Film Fevstival Pune". www.isfilmfestivalpune.in. 2018-05-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.
  2. ^ "2nd International Short Film Festival Pune 2017 Best Music Nominations Short Films Padha and Golden Toilet - The Music Company". The Music Company (इंग्रजी भाषेत). 2017-08-28. 2018-05-09 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ "Ratikant Kamila". ratikantkamila.blogspot.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  4. ^ https://www.shortfundly.com/viewfestival/3-international-short-film-festival-pune-india-2018/115/. "3 International Short Film Festival Pune India 2018" (इंग्रजी भाषेत). 2018-05-09 रोजी पाहिले.
  5. ^ "3rd International Short Film Festival Pune 2018". World of Bollywood. 2018-03-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-09 रोजी पाहिले.