Jump to content

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष

अल्बर्ट आइनस्टाइन यांनी इ.स. १९०५ साली त्यांचा क्रांतिकारक सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. इ.स. २००५ हे साल त्या घटनेचे शताब्दी वर्ष असल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने इ.स. २००५ हे आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष म्हणून घोषित केले आहे.