Jump to content

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था


आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था
International Civil Aviation Organization (इंग्रजी)
आय.सी.ए.ओ.चा ध्वज
प्रकार संस्था
स्थिती कार्यरत
स्थापना इ.स. १९४७
मुख्यालय मॉंत्रियाल
संकेतस्थळicao.int
पालक संस्थाआर्थिक व सामाजिक परिषद

आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्रगत व सुरक्षित व्हावी ह्यासाठी अनेक उपक्रम राबवते व धोरणे ठरवण्यास मदत करते.


बाह्य दुवे

  • "आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण संस्था - अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)