Jump to content

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील विक्रमांची यादी

या लेखात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील प्रमुख विक्रमांचा तपशील दिलेला आहे.

यादीचे निकष

सामान्यतः एका विक्रमाबाबतीत पहिले पाच मानकरी दिलेले आहेत. पहिल्या पाचांमध्ये संयुक्त मानकरी असल्यास त्या सर्वांची दखल घेतलेली आहे. निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक ठशात दिली आहेत.

सांघिक विक्रम

सांघिक धावसंख्येचे विक्रम

सर्वाधिक सांघिक धावा

केवळ पूर्ण झालेल्या डावांचाच समावेश.

क्रमांक धावसंख्या संघ स्थान दिनांक
२६०-६ (२० षटके)श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वि. केन्याचा ध्वज केन्याजोहान्सबर्ग१४/०९/२००७
२४१-६ (२० षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडसेंच्युरिअन१५/११/२००९
२२१-५ (२० षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडसिडनी०९/०१/२००७
२१९-४ (२० षटके)दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका वि. भारतचा ध्वज भारतजोहान्सबर्ग३०/०३/२०११
२१८-४ (२० षटके)भारतचा ध्वज भारत वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंडडर्बन१९/०९/२००७
Source: Cricinfo.com, last updated 25 September 2012

निम्नतम सांघिक धावसंख्या

केवळ पूर्ण झालेल्या डावांचाच समावेश.

क्रमांक धावसंख्या संघ स्थान दिनांक
६७ (१७.२ षटके)केन्याचा ध्वज केन्या वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडबेलफास्ट०४/०८/२००८
६८ (१६.४ षटके)आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड वि. वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजप्रॉविडन्स३०/०४/२०१०
७० (२०.० षटके)बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा वि. कॅनडाचा ध्वज कॅनडाबेलफास्ट०५/०८/२००८
७१ (१९.० षटके)केन्याचा ध्वज केन्या वि. आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडदुबई१४/०३/२०१२
७३ (१६.५ षटके)केन्याचा ध्वज केन्या वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडर्बन१२/०९/२००७
Source: Cricinfo.com, last updated 7 April 2012

सर्वांत मोठे विजय (धावांच्या फरकाने)

क्रमांक विजयी संघ फरक लक्ष्य प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका१७२ धावा२६१केन्याजोहान्सबर्ग१४/०९/२००७
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१३० धावा२१२स्कॉटलंडओवल, लंडन७/०१/२००९
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड११६ धावा१९७अफगाणिस्तानप्रेमदासा, कोलंबो२१/०९/२०१२
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे१०९ धावा१८५कॅनडाकिंग सिटी१३/०८/२००८
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१०३ धावा१८४न्यू झीलंडक्राईस्टचर्च३०/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 22 September 2012

सर्वाधिक एकूण सांघिक धावा

क्रमांक धावसंख्या संघ स्थान दिनांक
४२८-१० (४० षटके)ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (२१४-४) वि. न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (२१४-६)क्राईस्टचर्च२८/०२/२०१०
४१८-१० (४० षटके)भारतचा ध्वज भारत (२१८-४) वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (२००-६)डर्बन१९/०९/२००७
४१७-११ (३९.१ षटके)भारतचा ध्वज भारत (२११-४) वि. श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका (२०६-७)मोहाली१२/१२/२००९
४१३-८ (३७.४ षटके)वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज (२०५-६) वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (२०८-२)जोहान्सबर्ग११/०९/२००७
४०२-७ (३९.४ षटके)न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (२०२-५) वि. झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे (२००-२)हॅमिल्टन१४/०२/२०१२
Source: Cricinfo.com, last updated 7 April 2012

सामन्यात सर्वाधिक षटकार

क्रमांक षटकार संघ स्थान दिनांक
२८न्यूझीलंड न्यू झीलंड (११) वि. भारतचा ध्वज भारत (१७)क्राईस्टचर्च२६/०२/२००९
२४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१६) वि. भारतचा ध्वज भारत (८)बार्बडोस०७/०५/२०१०
२३दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१७) वि. इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (६)सेंच्युरिअन१५/११/२००९
२२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (८) वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (१४)ग्रॉस आयलेट१४/०५/२०१०
२२न्यूझीलंड न्यू झीलंड (९) वि. दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका (१३)हॅमिल्टन१९/०२/२०१२
Source: Cricinfo.com, last updated 7 April 2012

वैयक्तिक विक्रम

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

एका डावात सर्वाधिक धावा

क्रमांक धावा खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
१२३न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलमबांग्लादेशपल्लेकेले२१/०९/२०१२
११७*दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवीन्यू झीलंडहॅमिल्टन१९/०२/२०१२
=२११७वेस्ट इंडीज क्रिस गेलदक्षिण आफ्रिकाजोहान्सबर्ग११/०९/२००७
११६*न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलमऑस्ट्रेलियाक्राईस्टचर्च२८/०२/२०१०
१०४*श्रीलंका तिलकरत्ने दिलशानऑस्ट्रेलियापल्लेकेले०६/०८/२०११
Source: Cricinfo.com, last updated 6 September 2012

कारकीर्दीत सर्वाधिक धावा

क्रमांक धावा खेळाडू अवधी
१६५५ (५३ डाव)न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम२००५–
१२२४ (४४ डाव)श्रीलंका महेला जयवर्दने२००६–
११७६ (३६ डाव)इंग्लंड केविन पिटर्सन२००५–२०१२
११०९ (४२ डाव)ऑस्ट्रेलिया डेविड वॉर्नर२००६–
१०९६ (४३ डाव)श्रीलंका तिलकरत्ने दिलशान२००६–
Source: Cricinfo.com, last updated 8 October 2012

वेगवान शतके

क्रमांक चेंडू खेळाडू स्थान दिनांक
४५दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवीहॅमिल्टन१९/०२/२०१२
=२५०वेस्ट इंडीज क्रिस गेलजोहान्सबर्ग११/०९/२००७
=२५०न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलमक्राईस्टचर्च२८/०२/२०१०
५१न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलमपल्लेकेले२१/०९/२०१२
=५५५श्रीलंका तिलकरत्ने दिलशानपल्लेकेले०६/०८/२०११
=५५५स्कॉटलंड रिची बेरिंग्टनहेग२४/०७/२०१२
Source: Cricinfo.com, last updated 23 September 2012

कारकीर्दीत सर्वोत्तम मारगती

पात्रता निकष : २५० चेंडू

क्रमांकमारगतीखेळाडू
१४८.४८ (६६० चेंडू) ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन
१४५.३८ (२७१ चेंडू) भारत विरेंद्र सेहवाग
१४५.२५ (६७४ चेंडू) वेस्ट इंडीज क्रिस गेल
१४४.७१ (२८४ चेंडू) वेस्ट इंडीज किरॉन पोलार्ड
१४४.६८ (४६१ चेंडू) भारत युवराज सिंग
Source: Cricinfo.com, Last updated: 7 October 2012

सर्वोत्तम सरासरी

पात्रता निकष : २५ डाव
क्रमांकसरासरीखेळाडू
३७.९४ ऑस्ट्रेलिया मायकल हसी
३७.९३ इंग्लंड केविन पिटर्सन
३७.६५ वेस्ट इंडीज क्रिस गेल
३७.५२ पाकिस्तान मिस्बा-उल-हक
३७.०० न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम
Source: Cricinfo.com, Last updated: 8 October 2012

कारकीर्दीत सर्वाधिक षटकार

क्रमांकषटकारखेळाडू
६७न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम
६२ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन
५९वेस्ट इंडीज क्रिस गेल
५१ऑस्ट्रेलिया डेविड वॉर्नर
४३भारत युवराज सिंग
Source: Cricinfo.com, Last updated: 7 October 2012

एका डावात सर्वाधिक षटकार

क्रमांकषटकारचेंडूखेळाडूप्रतिस्पर्धीस्थानवर्ष
१३५१दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडहॅमिल्टन१९/०२/२०१२
१०५४वेस्ट इंडीज क्रिस गेलदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकासिडनी२३/१२/२०११
४५दक्षिण आफ्रिका लूट्स बोस्मनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसेंच्युरिअन१५/११/२००९
५६न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलमऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाक्राईस्टचर्च२८/०२/२०१०
१६भारत युवराज सिंगइंग्लंडचा ध्वज इंग्लंडडर्बन१९/०९/२००७
Source: Cricinfo.com, Last updated: 6 September 2012

एका षटकात सर्वाधिक धावा

क्रमांकधावाफलंदाजगोलंदाजदिनांक
३६युवराज सिंग भारत ध्वज Indiaइंग्लंड स्टुअर्ट ब्रॉड१९/०९/२००७
=२३२जोस बटलर इंग्लंड ध्वज Englandदक्षिण आफ्रिका वेन पार्नेल१२/०९/२०१२
=२३२जोस बटलर
जॉनी बेअरस्टॉ
ल्यूक राईट इंग्लंड ध्वज England
अफगाणिस्तान इझतुल्ला दवलतझाई२१/०९/२०१२
३०रिकी पॉंटिंग ऑस्ट्रेलिया ध्वज Australiaन्यूझीलंड डॅरिल टफी१७/०२/२००५
२९जेहान मुबारक श्रीलंका ध्वज Sri Lankaकेन्या लमेक ओन्यांगो१४/०९/२००७
२७क्रिस गेल वेस्ट इंडीज ध्वज West Indies ऑस्ट्रेलिया ब्रेट ली०६/०६/२००९
Source: Cricinfo, Last updated: 23 September 2012

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी

क्रमांक गोलंदाजी खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
६-८श्रीलंका अजंथा मेंडिसझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेहंबनतोता१८/०९/२०१२
६-१६श्रीलंका अजंथा मेंडिसऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियापल्लेकेले०८/०८/२०११
५-६पाकिस्तान उमर गुलन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडलंडन१३/०६/२००९
५-१३बांगलादेश इलियास सनीआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडबेलफास्ट१८/०७/२०१२
५-१८न्यूझीलंड टिम साऊदीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानऑकलंड२६/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 23 September 2012

कारकीर्दीत सर्वाधिक बळी

क्रमांक बळी सामने खेळाडू अवधी
६९४८पाकिस्तान सईद अजमल२००९–
६२४९पाकिस्तान उमर गुल२००७–
६२५६पाकिस्तान शाहिद आफ्रिदी२००६–
५५२७श्रीलंका अजंथा मेंडिस२००८–
५१३९इंग्लंड ग्रॅएम स्वान२००८–
Source: Cricinfo.com, last updated 8 October 2012

त्रिक्रम

क्रमांक खेळाडू बाद झालेले फलंदाज प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
ऑस्ट्रेलिया ब्रेट लीशकिब अल हसन, मश्रफे मोर्तझा, आलोक कपालीबांग्लादेशकेप टाऊन१६/०९/२००७
न्यूझीलंड जेकब ओरामॲंजेलो मॅथ्यूज, मलिंगा बंदारा, नुवान कुलशेखराश्रीलंकाकोलंबो०२/०९/२००९
न्यूझीलंड टिम साऊदीयुनिस खान, मोहम्मद हफीज, उमर अकमलपाकिस्तानऑकलंड२६/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 26 December 2010

वैयक्तिक विक्रम (यष्टीरक्षण)

यष्ट्यांमागे सर्वाधिक बळी

क्रमांक बळी खेळाडू झेल यष्टिचित
५०पाकिस्तान कमरान अकमल२०३०
३५श्रीलंका कुमार संगकारा१८१७
३२वेस्ट इंडीज दिनेश रामदिन२५
२९न्यूझीलंड ब्रेंडन मॅक्कलम२२
२६दक्षिण आफ्रिका अब्राहम डिविलियर्स२०
Source: Cricinfo.com, last updated 7 October 2012

भागिदारीचे विक्रम

विक्रमी भागिदाऱ्या (गड्यांनुसार)

गडी धावा खेळाडू प्रतिस्पर्धी स्थान दिनांक
पहिला१७०दक्षिण आफ्रिका ग्रॅएम स्मिथलूट्स बोस्मनइंग्लंडसेंच्युरिअन१५/११/२००९
दुसरा१६६श्रीलंका महेला जयवर्दनेकुमार संगकारावेस्ट इंडीजबार्बडोस०७/०५/२०१०
तिसरा१३७न्यूझीलंड मार्टिन गुप्तिलकेन विल्यम्सनझिम्बाब्वेऑकलंड११/०२/२०१२
चौथा११२*इंग्लंड केविन पिटर्सनइअन मॉर्गनपाकिस्तानदुबई१९/०२/२०१०
पाचवा११९*पाकिस्तान शोएब मलिकमिस्बा-उल-हकऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग१८/०९/२००७
सहावा१०१*ऑस्ट्रेलिया कॅमेरॉन व्हाईटमायकल हसीश्रीलंकाबार्बडोस०९/०५/२०१०
सातवा९१इंग्लंड पॉल कॉलिंगवूड व मायकल यार्डीवेस्ट इंडीजलंडन२८/०६/२००७
आठवा६४*दक्षिण आफ्रिका वेन पार्नेलरस्टी थेरॉनऑस्ट्रेलियाजोहान्सबर्ग१६/१०/२०११
नववा४७*आयर्लंडचे प्रजासत्ताक गॅरी विल्सनमॅक्स सोरेन्सनबांग्लादेशबेलफास्ट१८/०७/२०१२
दहावा३१*पाकिस्तान वहाब रियाजशोएब अख्तरन्यू झीलंडऑकलंड२६/१२/२०१०
Source: Cricinfo.com, last updated 6 September 2012

  • नोंद: ताराचिन्ह (*) असे दर्शविते की, भागीदारी अखंडित राहिली.

हे सुद्धा पहा