२०२४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम सप्टेंबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.
|
---|
|
सप्टेंबर २०२४ | - दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा
- भारतामध्ये न्यू झीलंडचा विरुद्ध अफगाणिस्तान
- न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा
- युएई मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान
- बांगलादेशचा भारत दौरा
- न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा
- पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता अ
- केनिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ
- युएईमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध आयर्लंड
- आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक पूर्व आशिया पात्रता ब
- नेपाळचा कॅनडा दौरा
|
---|
ऑक्टोबर २०२४ | - महिला टी२० विश्वचषक
- इंग्लंडचा पाकिस्तान दौरा
- महिला पूर्व आशिया चषक
- न्यू झीलंडचा भारत दौरा
- पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता ब
- इंग्लडचा वेस्ट इंडीज दौरा
|
---|
नोव्हेंबर २०२४ | - पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा
- पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका पात्रता क
- भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
- भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा
- बांगलादेशचा वेस्ट इंडीज दौरा
- पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा
- इंग्लड महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा
- श्रीलंकेचा दक्षिण आफ्रिका दौरा
- इंग्लडचा न्यू झीलंड दौरा
|
---|
डिसेंबर २०२४ | - भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा
- पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा
- ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा
- श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा
|
---|
जानेवारी २०२५ | - आयर्लंड महिलांचा भारत दौरा
- इंग्लड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा
- वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा
- इंग्लंडचा भारत दौरा
|
---|
फेब्रुवारी २०२५ | - पाकिस्तान तिरंगी मालिका
- चॅम्पियन्स चषक
|
---|
मार्च २०२५ | - श्रीलंका महिलांचा न्यू झीलंड दौरा
- पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा
|
---|
चालू मालिका | |
---|
|