Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८

२०१८ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मोसम मे २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत आहे. या मोसमात १६ कसोटी सामने, २७ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३२ टी२० सामने खेळविण्यात येणार आहेत. मोसमाची सुरुवात भारत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल, इंग्लंड एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल आणि पाकिस्तान टी२० अजिंक्यपद स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर असताना झाली. तर ऑस्ट्रेलिया महिला महिला क्रमवारीत पहिल्या स्थानावर राहिल्या. हा मोसम आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या (आयसीसी) २०१८-२३ एफ.टी.पी अंतर्गत सुरू झाला. एप्रिल २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाेने घेतलेल्या निर्णयामुळे जुलै २०१८ पासून सर्व सदस्य देशांना (महिला) टी२० आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला असून २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताच्या स्पर्धेतील महिला सामन्यांना आंतरराष्ट्रीय टी२० दर्जा असेल.

या मोसमातील काही विक्रम

पुरुष

  • आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान यांनी आपली पहिलीवहिली कसोटी खेळली.
  • नेपाळचा ध्वज नेपाळनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

महिला

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
११ मे २०१८आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [१]-
२४ मे २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [२]-०-१ [२]
३१ मे २०१८इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज विश्व XI --१-० [१]
३ जून २०१८भारतअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान बांगलादेशचा ध्वज बांगलादेश --३-० [३]
६ जून २०१८वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-१ [३]-
१० जून २०१८स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड-१-० [१]
१२ जून २०१८स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान --०-२ [२]
१३ जून २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया -५-० [५]१-० [१]०-२ [२]
१४ जून २०१८भारतचा ध्वज भारत अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १-० [१]--
२७ जून २०१८आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडभारतचा ध्वज भारत --०-२ [२]
३ जुलै २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत ४-१ [५]२-१ [३]१-२ [३]
४ जुलै २०१८अमेरिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २-० [२]१-२ [३]१-२ [३]
१२ जुलै २०१८श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २-० [२]२-३ [५]०-१ [१]-१-० [१]
१३ जुलै २०१८झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -०-५ [५]-
२९ जुलै २०१८इंग्लंडनेपाळचा ध्वज नेपाळ Flag of the Netherlands नेदरलँड्स ०-० [१]
१ ऑगस्ट २०१८Flag of the Netherlands नेदरलँड्स नेपाळचा ध्वज नेपाळ -१-१ [२]-
२० ऑगस्ट २०१८आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान -१-२ [३]०-२ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२९ एप्रिल २०१८मलेशिया आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८युगांडाचा ध्वज युगांडा
१२ जून २०१८नेदरलँड्स २०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिकास्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१ जुलै २०१८झिम्बाब्वे २०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिकापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
महिला आंतरराष्ट्रीय मालिका
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म. कसोटी म. ए. दि. म. टी२०
४ मे २०१८दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश५-० [५]३-० [३]
६ जून २०१८आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड०-३ [३]०-१ [१]
९ जून २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका२-१ [३]
२८ जून २०१८आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडबांगलादेशचा ध्वज बांगलादेश१-२ [३]
७ जुलै २०१८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२-१ [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
३ जून २०१८मलेशिया २०१८ महिला टी२० आशिया चषकबांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२० जून २०१८इंग्लंड २०१८ इंग्लंड महिला तिरंगी मालिकाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
७ जुलै २०१८नेदरलँड्स २०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताबांगलादेशचा ध्वज बांगलादेश

एप्रिल

आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८

संघ
खेविबो.गु.गुणधावगती
युगांडाचा ध्वज युगांडा 000+१.१७५
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क 000+0.३४९
मलेशियाचा ध्वज मलेशिया 000+0.३२२
जर्सीचा ध्वज जर्सी000+0.0४४
व्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू 000-0.६७७
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा 000-0.0६५
गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १२९ एप्रिलयुगांडाचा ध्वज युगांडारॉजर मुसाकामलेशियाचा ध्वज मलेशियाअन्वर अरुद्दीनकिन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नारमलेशियाचा ध्वज मलेशिया ९ धावांनी विजयी
सामना २२९ एप्रिलडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कहमीद शहाबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाटेरिन फ्रेरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८ गडी राखून विजयी
सामना ३२९ एप्रिलजर्सीचा ध्वज जर्सीचार्ल्स पारचर्डव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्रु मानसालेयुकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नारजर्सीचा ध्वज जर्सी ७ गडी राखून विजयी
सामना ४३० एप्रिलमलेशियाचा ध्वज मलेशियाअन्वर अरुद्दीनव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्रु मानसालेकिन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नारमलेशियाचा ध्वज मलेशिया २३ धावांनी विजयी
सामना ५३० एप्रिलडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कहमीद शहाजर्सीचा ध्वज जर्सीचार्ल्स पारचर्डरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ७ गडी राखून विजयी (ड/लु)
सामना ६३० एप्रिलयुगांडाचा ध्वज युगांडारॉजर मुसाकाबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाटेरिन फ्रेयुकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नारयुगांडाचा ध्वज युगांडा १८९ धावांनी विजयी
सामना ७२ मेबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाटेरिन फ्रेजर्सीचा ध्वज जर्सीचार्ल्स पारचर्डकिन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नारबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा ५८ धावांनी विजयी
सामना ८२ मेयुगांडाचा ध्वज युगांडारॉजर मुसाकाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्रु मानसालेरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरयुगांडाचा ध्वज युगांडा ८१ धावांनी विजयी
सामना ९२ मेमलेशियाचा ध्वज मलेशियाअन्वर अरुद्दीनडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कहमीद शहायुकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नारडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ३३ धावांनी विजयी
सामना १०३ मेयुगांडाचा ध्वज युगांडारॉजर मुसाकाडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कहमीद शहाकिन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नारयुगांडाचा ध्वज युगांडा १ धावेनी विजयी (ड/लु)
सामना ११३ मेमलेशियाचा ध्वज मलेशियाअन्वर अरुद्दीनजर्सीचा ध्वज जर्सीचार्ल्स पारचर्डरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरजर्सीचा ध्वज जर्सी १० धावांनी विजयी (ड/लु)
सामना १२३ मेबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाटेरिन फ्रेव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्रु मानसालेयुकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नारव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ४ गडी राखून विजयी
सामना १३५ मेडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कहमीद शहाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्रु मानसालेकिन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नारव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ५ गडी राखून विजयी
सामना १४५ मेमलेशियाचा ध्वज मलेशियाअन्वर अरुद्दीनबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाटेरिन फ्रेरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरसामना बेनिकाली
सामना १५५ मेयुगांडाचा ध्वज युगांडारॉजर मुसाकाजर्सीचा ध्वज जर्सीचार्ल्स पारचर्डयुकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नारसामना बेनिकाली
रिप्ले
सामना १४६ मेमलेशियाचा ध्वज मलेशियाअन्वर अरुद्दीनबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडाटेरिन फ्रेकिन्रर अकॅडेमी ओव्हल, बंदर किन्नारमलेशियाचा ध्वज मलेशिया ८९ धावांनी विजयी
सामना १५६ मेयुगांडाचा ध्वज युगांडारॉजर मुसाकाजर्सीचा ध्वज जर्सीचार्ल्स पारचर्डयुकेएम क्रिकेट ओव्हल, बंदर किन्नारयुगांडाचा ध्वज युगांडा ७ धावांनी विजयी

संघांची अंतिम स्थिती

स्थान संघ स्थिती
१लेयुगांडाचा ध्वज युगांडा२०१८ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग तीनमध्ये बढती
२रेडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
३रेमलेशियाचा ध्वज मलेशियाविभाग चार मध्येच राहिले
४थेजर्सीचा ध्वज जर्सी
५वेव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूविभाग पाच मध्ये घसरण
६वेबर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा

मे

बांग्लादेशी महिलांचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८

म.ए.दि. मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १११०४ मेडेन व्हान नीकर्करुमाना अहमदसेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूमदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०६ धावांनी विजयी
म.ए.दि. ११११६ मेडेन व्हान नीकर्करुमाना अहमदसेन्वेस पार्क, पॉचेफस्ट्रूमदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी आणि १९७ चेंडू राखून विजयी
म.ए.दि. १११२९ मेडेन व्हान नीकर्करुमाना अहमदडायमंड ओव्हल, किंबर्लेदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी आणि २१४ चेंडू राखून विजयी
म.ए.दि. १११३११ मेक्लोई ट्रायॉनरुमाना अहमदडायमंड ओव्हल, किंबर्लेदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १५४ धावांनी विजयी
म.ए.दि. १११४१४ मेडेन व्हान नीकर्करुमाना अहमदस्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी आणि ९० चेंडू राखून विजयी
मटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२० ४१३१७ मेक्लोई ट्रायॉनसलमा खातूनडायमंड ओव्हल, किंबर्लेदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १७ धावांनी विजयी
मटी२० ४१४१९ मेडेन व्हान नीकर्कसलमा खातूनस्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३२ धावांनी विजयी
मटी२० ४१५२० मेडेन व्हान नीकर्कसलमा खातूनस्प्रिंगबॉक पार्क, ब्लूमफॉंटेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३ धावांनी विजयी (ड/लु)

पाकिस्तानचा आयर्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३०३११–१५ मेविल्यम पोर्टरफील्डसरफराज अहमदमालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, मालाहाईड, (डब्लिन)पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी

पाकिस्तान वि. इंग्लंड

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३०४२४–२८ मेज्यो रूटसरफराज अहमदलॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
कसोटी २३०५१–५ जूनज्यो रूटसरफराज अहमदहेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम, लीड्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५५ धावांनी विजयी

वेस्ट इंडीज वि. विश्व XI

टी२० मालिका
क्र. दिनांक वेस्ट इंडीज कर्णधार विश्व XI कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६६६३१ मेकार्लोस ब्रेथवेटशहीद आफ्रिदीलॉर्ड्स, लंडनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७२ धावांनी विजयी

जून

बांग्लादेश क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरूद्ध भारतामध्ये

टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६६७३ जूनअसघर स्तानिकझाईशाकिब अल हसनराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादूनअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ४५ धावांनी विजयी
टी२०आ ६६८५ जूनअसघर स्तानिकझाईशाकिब अल हसनराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादूनअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ४ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी
टी२०आ ६६९७ जूनअसघर स्तानिकझाईशाकिब अल हसनराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, देहरादूनअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १ धावेनी विजयी

२०१८ महिला टी२० आशिया चषक

संघ
खेविगुणधावगती
भारतचा ध्वज भारत00+२.४४६
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश00+१.११६
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान00+१.८५०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका00+0.८९१
थायलंडचा ध्वज थायलंड00-१.२०६
मलेशियाचा ध्वज मलेशिया0000-५.३0२
साखळी फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मटी२०आ ४१६३ जूनभारतचा ध्वज भारतहरमनप्रीत कौरमलेशियाचा ध्वज मलेशियाविनीफ्रेड दुराईसिंगमकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरभारतचा ध्वज भारत १४२ धावांनी विजयी
मटी२०आ ४१७३ जूनबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाशशिकला सिरिवर्दनेरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४१८३ जूनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबिस्माह मारूफथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी आणि ४२ चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४१९४ जूनबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबिस्माह मारूफकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि १३ चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४२०४ जूनभारतचा ध्वज भारतहरमनप्रीत कौरथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरभारतचा ध्वज भारत ६६ धावांनी विजयी
मटी२०आ ४२१४ जूनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाशशिकला सिरिवर्दनेमलेशियाचा ध्वज मलेशियाविनीफ्रेड दुराईसिंगमरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९० धावांनी विजयी
मटी२०आ ४२२६ जूनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबिस्माह मारूफश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाशशिकला सिरिवर्दनेकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २३ धावांनी विजयी
मटी२०आ ४२३६ जूनथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचमलेशियाचा ध्वज मलेशियाविनीफ्रेड दुराईसिंगमरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरथायलंडचा ध्वज थायलंड ९ गडी आणि ६६ चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४२४६ जूनभारतचा ध्वज भारतहरमनप्रीत कौरबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि २ चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४२६७ जूनबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ गडी आणि ५३ चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४२७७ जूनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबिस्माह मारूफमलेशियाचा ध्वज मलेशियाविनीफ्रेड दुराईसिंगमरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४७ धावांनी विजयी
मटी२०आ ४२८७ जूनभारतचा ध्वज भारतहरमनप्रीत कौरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाशशिकला सिरिवर्दनेरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरभारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ७ चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४२९९ जूनभारतचा ध्वज भारतहरमनप्रीत कौरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबिस्माह मारूफकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरभारतचा ध्वज भारत ७ गडी आणि २३ चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४३०९ जूनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाशशिकला सिरिवर्दनेथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरथायलंडचा ध्वज थायलंड ६ गडी आणि ० चेंडू राखून विजयी.
मटी२०आ ४३१९ जूनबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनमलेशियाचा ध्वज मलेशियाविनीफ्रेड दुराईसिंगमरॉयल सेलंगोर क्लब, क्वालालंपूरबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७० धावांनी विजयी
अंतिम सामना
मटी२०आ ४३२१० जूनभारतचा ध्वज भारतहरमनप्रीत कौरबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनकिन्रर अकॅडेमी ओव्हल, क्वालालंपूरबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ गडी आणि ० चेंडू राखून विजयी.

श्रीलंकेचा वेस्ट इंडीज दौरा

सॉबर्स-टिसेरा ट्रॉफी - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३०६६–१० जूनजेसन होल्डरदिनेश चंदिमलक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २२६ धावांनी विजयी
कसोटी २३०८१४–१८ जूनजेसन होल्डरदिनेश चंदिमलडॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसियासामना अनिर्णित
कसोटी २३०९२४–२८ जूनजेसन होल्डरसुरंगा लकमलकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी

न्यू झीलंड महिलांचा आयर्लंड दौरा

मटी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ ४२५६ जूनलॉरा डिलेनीसुझी बेट्सवाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी आणि ५४ चेंडू राखून विजयी
म.ए.दि. मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १११५८ जूनलॉरा डिलेनीसुझी बेट्सवाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३४६ धावांनी विजयी
म.ए.दि. १११७१० जूनलॉरा डिलेनीएमी सॅटरथ्वाइटदि हिल्स क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३०६ धावांनी विजयी
म.ए.दि. १११९१३ जूनलॉरा डिलेनीसुझी बेट्सक्लोनट्राफ्ट क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३०५ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका महिला वि. इंग्लंड महिला

२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप - एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. १११६९ जूनहेदर नाइटडेन व्हान नीकर्कन्यू रोड, वूस्टरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
म.ए.दि. १११८१२ जूनहेदर नाइटडेन व्हान नीकर्ककाउंटी क्रिकेट मैदान, होवइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६९ धावांनी विजयी
म.ए.दि. ११२०१५ जूनहेदर नाइटडेन व्हान नीकर्कसेंट लॉरेन्स मैदान, कॅंटरबरीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी आणि ३६ चेंडू राखून विजयी

इंग्लंडचा स्कॉटलंड दौरा

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४००८१० जूनकाईल कोएट्झरआयॉन मॉर्गनदि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरास्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ६ धावांनी विजयी

२०१८ नेदरलँड्स टी२० तिरंगी मालिका

संघ
खेविबो.गु.गुणधावगती
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (वि)00+१.१४८
Flag of the Netherlands नेदरलँड्स 000-१.५५३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड00+0.४१0
त्रिकोणी मालिका
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२०आ ६७०१२ जूनFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर सीलारआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडगॅरी विल्सनहॅजलवेग मैदान, रॉटरडॅमFlag of the Netherlands नेदरलँड्स ४ धावांनी विजयी
टी२०आ ६७२१३ जूनFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर सीलारआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडगॅरी विल्सनहॅजलवेग मैदान, रॉटरडॅमFlag of the Netherlands नेदरलँड्स ४ गडी आणि ६ चेंडू राखून विजयी
टी२०आ ६७४१६ जूनआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडगॅरी विल्सनस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकाईल कोएट्झरस्पोर्टपार्क हेट शूट्स्वेल्ड, डेवेन्टरआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४६ धावांनी विजयी
टी२०आ ६७५१७ जूनआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडगॅरी विल्सनस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकाईल कोएट्झरस्पोर्टपार्क हेट शूट्स्वेल्ड, डेवेन्टरसामना बरोबरीत
टी२०आ ६७६१९ जूनFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर सीलारस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकाईल कोएट्झरव्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, आम्सटेलवीनस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ७ गडी आणि १४ चेंडू राखून विजयी
टी२०आ ६७७२० जूनFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर सीलारस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकाईल कोएट्झरव्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, आम्सटेलवीनस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ११५ धावांनी विजयी

पाकिस्तानचा स्कॉटलंड दौरा

टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६७११२ जूनकाईल कोएट्झरसरफराज अहमददि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४८ धावांनी विजयी
टी२०आ ६७३१३ जूनकाईल कोएट्झरसरफराज अहमददि ग्रॅंज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८४ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४००९१३ जूनआयॉन मॉर्गनटिम पेनद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी आणि ३६ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०१०१६ जूनजोस बटलरटिम पेनसोफिया गार्डन्स, कार्डिफइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३८ धावांनी विजयी
ए.दि. ४०१११९ जूनआयॉन मॉर्गनटिम पेनट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २४२ धावांनी विजयी
ए.दि. ४०१२२१ जूनआयॉन मॉर्गनटिम पेनरिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीटइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०१३२४ जूनआयॉन मॉर्गनटिम पेनओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी
टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६७९२७ जूनआयॉन मॉर्गनॲरन फिंचएजबॅस्टन, बर्मिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २८ धावांनी विजयी

अफगाणिस्तानचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३०७१४-१८ जूनअजिंक्य रहाणेअसघर स्तानिकझाईएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरभारतचा ध्वज भारत एक डाव आणि २६२ धावांनी विजयी

२०१८ महिला टी२० त्रिकोणी मालिका (इंग्लंडमध्ये)

महिला टी२० त्रिकोणी मालिका
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
म.टी२०आ ४३३२० जूनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाडेन व्हान नीकर्कन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडसुझी बेट्सकाउंटी मैदान, टॉंटनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६६ धावांनी विजयी
म.टी२०आ ४३४२० जून्इंग्लंडचा ध्वज इंग्लंडहेदर नाइटदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाडेन व्हान नीकर्ककाउंटी मैदान, टॉंटनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२१ धावांनी विजयी
म.टी२०आ ४३५२३ जूनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडहेदर नाइटदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाडेन व्हान नीकर्ककाउंटी मैदान, टॉंटनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी आणि ३ चेंडू राखून विजयी
म.टी२०आ ४३६२३ जूनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडहेदर नाइटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडसुझी बेट्सकाउंटी मैदान, टॉंटनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५४ धावांनी विजयी
म.टी२०आ ४३७२८ जूनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाडेन व्हान नीकर्कन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडसुझी बेट्सब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टलन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी आणि २८ चेंडू राखून विजयी
म.टी२०आ ४३९२८ जूनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडहेदर नाइटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडसुझी बेट्सब्रिस्टल काउंटी मैदान, ब्रिस्टलइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी आणि २५ चेंडू राखून विजयी
अंतिम सामना
म.टी२०आ ४४२१ जुलैइंग्लंडचा ध्वज इंग्लंडहेदर नाइटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडसुझी बेट्सकाउंटी मैदान, चेम्सफोर्ड

भारताचा आयर्लंड दौरा

टी२० मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६७८२७ जूनगॅरी विल्सनविराट कोहलीमालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनभारतचा ध्वज भारत ७६ धावांनी विजयी
टी२०आ ६८०२९ जूनगॅरी विल्सनविराट कोहलीमालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनभारतचा ध्वज भारत १४३ धावांनी विजयी

बांग्लादेशी महिलांचा आयर्लंड दौरा

मटी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
मटी२०आ ४३८२८ जूनलॉरा डिलेनीसलमा खातूनवाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी आणि ० चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४०२९ जूनलॉरा डिलेनीसलमा खातूनमालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिनबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४११ जुलैलॉरा डिलेनीसलमा खातूनसिडनी परेड, डब्लिनआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी आणि ० चेंडू राखून विजयी

जुलै

२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका

संघ
खेविगुणधावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 000000+0.000
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान 000000+0.000
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे 000000+0.000
तिरंगी मालिका
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
टी२०आ ६८११ जुलैझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेहॅमिल्टन मासाकाद्झापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसरफराज अहमदहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७४ धावांनी विजयी
टी२०आ ६८२२ जुलैऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲरन फिंचपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसरफराज अहमदहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी आणि ६१ चेंडू राखून विजयी
टी२०आ ६८३३ जुलैझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेहॅमिल्टन मासाकाद्झाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲरन फिंचहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजयी
टी२०आ ६८५४ जुलैझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेहॅमिल्टन मासाकाद्झापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसरफराज अहमदहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
टी२०आ ६८६५ जुलैऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲरन फिंचपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसरफराज अहमदहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४५ धावांनी विजयी
टी२०आ ६८७६ जुलैझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेहॅमिल्टन मासाकाद्झाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲरन फिंचहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
अंतिम सामना
टी२०आ ६८९८ जुलैऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲरन फिंचपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसरफराज अहमदहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी

भारताचा इंग्लंड दौरा

टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६८४३ जुलैआयॉन मॉर्गनविराट कोहलीओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टरभारतचा ध्वज भारत ८ गडी आणि १० चेंडू राखून विजयी
टी२०आ ६८८६ जुलैआयॉन मॉर्गनविराट कोहलीसोफिया गार्डन्स, कार्डिफइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
टी२०आ ६९०८ जुलैआयॉन मॉर्गनविराट कोहलीकाउंटी मैदान, ब्रिस्टलभारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ८ चेंडू राखून विजयी
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि ४०१४१२ जुलैआयॉन मॉर्गनविराट कोहलीट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमभारतचा ध्वज भारत ८ गडी आणि ५९ चेंडू राखून विजयी
ए.दि ४०१६१४ जुलैआयॉन मॉर्गनविराट कोहलीलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८६ धावांनी विजयी
ए.दि ४०१८१७ जुलैआयॉन मॉर्गनविराट कोहलीहेडिंग्ले, लीड्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी आणि ३३ चेंडू राखून विजयी
पतौडी ट्रॉफी - कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३१४१-५ ऑगस्टज्यो रूटविराट कोहलीएजबॅस्टन, बर्मिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३१ धावांनी विजयी
कसोटी २३१५९-१३ ऑगस्टज्यो रूटविराट कोहलीलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि १५९ धावांनी विजयी
कसोटी २३१६१८-२२ ऑगस्टज्यो रूटविराट कोहलीट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमभारतचा ध्वज भारत २०३ धावांनी विजयी
कसोटी २३१७३० ऑगस्ट - ३ सप्टेंबरज्यो रूटविराट कोहलीरोझ बोल, साउथहॅंप्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६० धावांनी विजयी
कसोटी २३१८७-११ सप्टेंबरज्यो रूटविराट कोहलीद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११८ धावांनी विजयी

बांग्लादेश विंडिज आणि अमेरिकेत

कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३१०४-८ जुलैजेसन होल्डरशाकिब अल हसनसर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज एक डाव आणि २१९ धावांनी विजयी
कसोटी २३१२१२–१६ जुलैजेसन होल्डरशाकिब अल हसनसबाइना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १६६ धावांनी विजयी
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४०२२२२ जुलैजेसन होल्डरमशरिफ बिन मूर्तझाप्रोव्हिडन्स मैदान, गयानाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४८ धावांनी विजयी
ए.दि. ४०२३२५ जुलैजेसन होल्डरमशरिफ बिन मूर्तझाप्रोव्हिडन्स मैदान, गयानावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ३ धावांनी विजयी
ए.दि. ४०२४२८ जुलैजेसन होल्डरमशरिफ बिन मूर्तझावॉर्नर पार्क मैदान, बासेतेरबांगलादेशचा ध्वज बांगलादेश १८ धावांनी विजयी
टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६९२३१ जुलैकार्लोस ब्रेथवेटशाकिब अल हसनवॉर्नर पार्क मैदान, बासेतेरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी (ड/लु)
टी२०आ ६९३४ ऑगस्टकार्लोस ब्रेथवेटशाकिब अल हसनसेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ धावांनी विजयी
टी२०आ ६९४५ ऑगस्टकार्लोस ब्रेथवेटशाकिब अल हसनसेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क, फ्लोरिडाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश १२ धावांनी विजयी (ड/लु)

२०१८ महिला टी२० विश्वचषक पात्रता

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
मटी२०आ ४४३७ जुलैआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडलॉरा डिलेनीथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ७ गडी आणि २१ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४४७ जुलैस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकेथरून ब्रेसयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ९ गडी आणि ७७ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४५७ जुलैFlag of the Netherlands नेदरलँड्सहेदर सीगर्ससंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरिया तस्रीमकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ६ गडी आणि २ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४६७ जुलैबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीपाउका सियाकावि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी आणि ३१ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४७८ जुलैयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तयुगांडाचा ध्वज युगांडा ४ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४८८ जुलैस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकेथरून ब्रेसआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडलॉरा डिलेनीवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ९ गडी आणि २६ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४४९८ जुलैFlag of the Netherlands नेदरलँड्सहेदर सीगर्सबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी आणि ७१ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४५०८ जुलैपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीपाउका सियाकासंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरिया तस्रीमवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी २ गडी आणि १ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४५११० जुलैथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकेथरून ब्रेसकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २७ धावांनी विजयी
मटी२०आ ४५२१० जुलैआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडलॉरा डिलेनीयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ८ गडी आणि ४७ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४५३१० जुलैसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरिया तस्रीमबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ८ गडी आणि ७७ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४५४१० जुलैFlag of the Netherlands नेदरलँड्सहेदर सीगर्सपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीपाउका सियाकावि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ४४ धावांनी विजयी
प्लेऑफ उपांत्य फेरी
मटी२०आ ४५६१२ जुलैयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोFlag of the Netherlands नेदरलँड्सहेदर सीगर्सकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तयुगांडाचा ध्वज युगांडा ६ गडी आणि ९ चेंडू राखून विजयी
मटी२०आ ४५८१२ जुलैथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरिया तस्रीमकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तथायलंडचा ध्वज थायलंड ७ गडी आणि २७ चेंडू राखून विजयी
उपांत्य फेरी
मटी२०आ ४५५१२ जुलैआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडलॉरा डिलेनीपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीकैया अरुआवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २७ धावांनी विजयी
मटी२०आ ४५७१२ जुलैबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकेथरून ब्रेसवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ४९ धावांनी विजयी
प्लेऑफ
मटी२०आ ४५९१४ जुलैFlag of the Netherlands नेदरलँड्सहेदर सीगर्ससंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीहुमैरिया तस्रीमवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनसामना बरोबरीत सुटला (संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीने सुपर ओव्हर जिंकली)
मटी२०आ ४६०१४ जुलैपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीकैया अरुआस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकेथरून ब्रेसकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १० गडी राखून विजयी
मटी२०आ ४६११४ जुलैयुगांडाचा ध्वज युगांडाकेविन अविनोथायलंडचा ध्वज थायलंडसोर्नारिन टिपोचवि.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनथायलंडचा ध्वज थायलंड ३४ धावांनी विजयी
अंतिम सामना
मटी२०आ ४६२१४ जुलैआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडलॉरा डिलेनीबांगलादेशचा ध्वज बांगलादेशसलमा खातूनकॅंपॉंग क्रिकेट क्लब, उट्रेख्तबांगलादेशचा ध्वज बांगलादेश २५ धावांनी विजयी

संघांची अंतिम स्थिती

स्थान संघ
१ले बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२रे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
३रेस्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
४थेपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
५वेथायलंडचा ध्वज थायलंड
६वेयुगांडाचा ध्वज युगांडा
७वेसंयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती
८वेFlag of the Netherlands नेदरलँड्स

  २०१८ महिला टी२० विश्वचषकासाठी पात्र ठरले

न्यू झीलंड महिलांचा इंग्लंड दौरा

२०१७-२० आयसीसी महिला चँपियनशिप – म.ए.दि. मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
म.ए.दि. ११२१७ जुलैहेदर नाइटसुझी बेट्सहेडिंग्ले क्रिकेट स्टेडियम, लीड्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४२ धावांनी विजयी
म.ए.दि. ११२२११ जुलैहेदर नाइटसुझी बेट्सकाऊंटी मैदान, डर्बीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२३ धावांनी विजयी
म.ए.दि. ११२३१३ जुलैहेदर नाइटसुझी बेट्सग्रेस रोड, लीस्टरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी आणि ३२ चेंडू राखून विजयी

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा

कसोटी मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी २३१११२-१६ जुलैसुरंगा लकमलफाफ डू प्लेसीगाली आंतरराष्ट्रीय मैदान, गालीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २७८ धावांनी विजयी
कसोटी २३१३२०-२४ जुलैसुरंगा लकमलफाफ डू प्लेसीसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १९९ धावांनी विजयी
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४०२५२९ जुलैॲंजेलो मॅथ्यूजफाफ डू प्लेसीरणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुलादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५ गडी आणि ११४ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०२७१ ऑगस्टॲंजेलो मॅथ्यूजफाफ डू प्लेसीरणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुलादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ गडी आणि ४३ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०२९५ ऑगस्टॲंजेलो मॅथ्यूजफाफ डू प्लेसीपाल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅन्डीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७८ धावांनी विजयी
ए.दि. ४०३०८ ऑगस्टॲंजेलो मॅथ्यूजक्विंटन डी कॉकपाल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कॅन्डीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ धावांनी विजयी (ड/लु)
ए.दि. ४०३११२ ऑगस्टॲंजेलो मॅथ्यूजक्विंटन डी कॉकरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १७८ धावांनी विजयी
टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६९५१४ ऑगस्टॲंजेलो मॅथ्यूजज्यॉं-पॉल डुमिनीरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ गडी आणि २४ चेंडू राखून विजयी

पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा

एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४०१५१३ जुलैहॅमिल्टन मासाकाद्झासरफराज अहमदक्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०१ धावांनी विजयी
ए.दि. ४०१७१६ जुलैहॅमिल्टन मासाकाद्झासरफराज अहमदक्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी आणि ८४ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०१९१८ जुलैहॅमिल्टन मासाकाद्झासरफराज अहमदक्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी आणि २४१ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०२०२० जुलैहॅमिल्टन मासाकाद्झासरफराज अहमदक्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २४४ धावांनी विजयी
ए.दि. ४०२१२२ जुलैहॅमिल्टन मासाकाद्झासरफराज अहमदक्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १३१ धावांनी विजयी

नेपाळ क्रिकेट संघ नेदरलँड्सविरूद्ध इंग्लंडमध्ये

नेपाळ वि. नेदरलँड्स आंतरराष्ट्रीय टी२० सामना
क्र. दिनांक नेपाळचा कर्णधार नेदरलँड्सचा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६९१२९ जुलैपारस खडकापीटर सीलारलॉर्ड्स, लंडनसामन्याचा निकाल लागला नाही

ऑगस्ट

नेपाळचा नेदरलँड्स दौरा

एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४०२६१ ऑगस्टपीटर सीलारपारस खडकाव्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीनFlag of the Netherlands नेदरलँड्स ५५ धावांनी विजयी
ए.दि. ४०२८३ ऑगस्टपीटर सीलारपारस खडकाव्ही.आर.ए. क्रिकेट मैदान, ॲमस्टलवीननेपाळचा ध्वज नेपाळ १ धावेनी विजयी

अफगाणिस्तानचा आयर्लंड दौरा

टी२० मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ ६९६२० ऑगस्टगॅरी विल्सनअसघर अफगाणब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासनअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १६ धावांनी विजयी
टी२०आ ६९७२२ ऑगस्टगॅरी विल्सनअसघर अफगाणब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासनअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८१ धावांनी विजयी
टी२०आ ६९७अ२४ ऑगस्टगॅरी विल्सनअसघर अफगाणब्रेडी क्रिकेट क्लब मैदान, माघेरमासनसामना रद्द
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
ए.दि. ४०३२२७ ऑगस्टविल्यम पोर्टरफील्डअसघर अफगाणस्टोरमोंट, बेलफास्टअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान २९ धावांनी विजयी
ए.दि. ४०३३२९ ऑगस्टविल्यम पोर्टरफील्डअसघर अफगाणस्टोरमोंट, बेलफास्टआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३ गडी आणि ३७ चेंडू राखून विजयी
ए.दि. ४०३५३१ ऑगस्टविल्यम पोर्टरफील्डअसघर अफगाणस्टोरमोंट, बेलफास्टअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ८ गडी आणि १५७ चेंडू राखून विजयी

संदर्भ

  1. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट 'अ' गुणफलक".
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता गट 'ब' गुणफलक".