Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०-११

२०१०-११ आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम ऑक्टोबर २०१० ते एप्रिल २०११ पर्यंत होता.[] त्यात सह-यजमान भारताने जिंकलेल्या २०११ क्रिकेट विश्वचषकाचा समावेश होता.[]

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी वनडे टी२०आ
२६ सप्टेंबर २०१०झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड२-१ [३]
१ ऑक्टोबर २०१०भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-० [२]१-० [३]
५ ऑक्टोबर २०१०बांगलादेशचा ध्वज बांगलादेश न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४-० [५]
८ ऑक्टोबर २०१०दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३-० [३]२-० [२]
२६ ऑक्टोबर २०१०पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-० [२]२-३ [५]०-२ [२]
३१ ऑक्टोबर २०१०ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १-२ [३]०-१ [१]
४ नोव्हेंबर २०१०भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३]५-० [५]
१५ नोव्हेंबर २०१०श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-० [३]२-० [३]
२५ नोव्हेंबर २०१०ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-३ [५]६-१ [७]१-१ [२]
१ डिसेंबर २०१०बांगलादेशचा ध्वज बांगलादेश झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३-१ [५]
१६ डिसेंबर २०१०दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत १-१ [३]३-२ [५]०-१ [१]
२६ डिसेंबर २०१०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [२]२-३ [६]२-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
प्रारंभ तारीख स्पर्धा विजेते
६ फेब्रुवारी २०११भारतश्रीलंकाबांगलादेश विश्व चषक भारतचा ध्वज भारत
महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा
प्रारंभ तारीख स्पर्धा विजेते
६ ऑक्टोबर २०१०दक्षिण आफ्रिका महिला एकदिवसीय चॅलेंजदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४ ऑक्टोबर २०१०दक्षिण आफ्रिका महिलांचे टी-२० चॅलेंजवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१ एप्रिल २०११श्रीलंका महिला एकदिवसीय चौरंगी मालिकापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४ एप्रिल २०११श्रीलंका महिला टी-२० चौरंगी मालिकापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
किरकोळ दौरे
प्रारंभ तारीख यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
प्रथम श्रेणी लिस्ट अ
३१ ऑगस्ट २०१०कॅनडाचा ध्वज कॅनडा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड०-१ [१]१-१ [२]
२ ऑक्टोबर २०१०केन्याचा ध्वज केन्या अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०-१ [१]२-१ [३]
किरकोळ स्पर्धा
प्रारंभ तारीख स्पर्धा विजेते
६ नोव्हेंबर २०१०कुवेत आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग आठ कुवेतचा ध्वज कुवेत
२ डिसेंबर २०१० संयुक्त अरब अमिराती आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल कप फायनल अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२२ जानेवारी २०११हाँग काँग आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग तीन हाँग काँगचा ध्वज हाँग काँग

सप्टेंबर

आयर्लंडचा कॅनडा दौरा

२००९-१० आयसीसी इंटरकाँटिनेंटल चषक
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम श्रेणी३१ ऑगस्ट-३ सप्टेंबरआशिष बगईट्रेंट जॉन्स्टनटोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटोआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून
एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ३०४१६ सप्टेंबरआशिष बगईट्रेंट जॉन्स्टनटोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटोकॅनडाचा ध्वज कॅनडा ४ धावांनी (डी/एल)
वनडे ३०४२७ सप्टेंबरआशिष बगईट्रेंट जॉन्स्टनटोरंटो क्रिकेट, स्केटिंग आणि कर्लिंग क्लब, टोरंटोआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ९२ धावांनी

आयर्लंडचा झिम्बाब्वे दौरा

एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ३०४८२६ सप्टेंबरएल्टन चिगुम्बुराविल्यम पोर्टरफिल्डहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २ गडी राखून
वनडे ३०४९२८ सप्टेंबरएल्टन चिगुम्बुराविल्यम पोर्टरफिल्डहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ३ गडी राखून
वनडे ३०५०३० सप्टेंबरएल्टन चिगुम्बुराविल्यम पोर्टरफिल्डहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २० धावांनी

ऑक्टोबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९७२१-५ ऑक्टोबरमहेंद्रसिंग धोनीरिकी पाँटिंगपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहालीभारतचा ध्वज भारत १ गडी राखून
कसोटी १९७३९-१३ ऑक्टोबरमहेंद्रसिंग धोनीरिकी पाँटिंगएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूभारतचा ध्वज भारत ७ गडी राखून
एकदिवसीय मालिका
वनडे ३०५८अ१७ ऑक्टोबरमहेंद्रसिंग धोनीमायकेल क्लार्कनेहरू स्टेडियम, कोचीसामना सोडला
वनडे ३०६०२० ऑक्टोबरमहेंद्रसिंग धोनीमायकेल क्लार्कडॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणमभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३०६१अ२४ ऑक्टोबरमहेंद्रसिंग धोनीमायकेल क्लार्कनेहरू स्टेडियम, फातोर्डासामना सोडला

अफगाणिस्तानचा केन्या दौरा

२००९-१० आयसीसी इंटरकाँटिनेंटल चषक
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
प्रथम श्रेणी२-५ ऑक्टोबरमॉरीस ओमानवरोज मंगलजिमखाना क्लब मैदान, नैरोबीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १६७ धावांनी
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकदिवसीय मालिका
वनडे ३०५२७ ऑक्टोबरजिमी कामांडेनवरोज मंगलजिमखाना क्लब मैदान, नैरोबीकेन्याचा ध्वज केन्या ९२ धावांनी
वनडे ३०५३९ ऑक्टोबरजिमी कामांडेनवरोज मंगलजिमखाना क्लब मैदान, नैरोबीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ६ गडी राखून
वनडे ३०५५११ ऑक्टोबरजिमी कामांडेनवरोज मंगलजिमखाना क्लब मैदान, नैरोबीकेन्याचा ध्वज केन्या ८ गडी राखून

न्यू झीलंडचा बांगलादेश दौरा

एकदिवसीय मालिका
क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
वनडे ३०५१५ ऑक्टोबरमश्रफी मोर्तझाडॅनियल व्हिटोरीशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ धावांनी (डी/एल)
वनडे ३०५२अ८ ऑक्टोबरशाकिब अल हसनडॅनियल व्हिटोरीशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकासामना सोडला
वनडे 3054११ ऑक्टोबरशाकिब अल हसनडॅनियल व्हिटोरीशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ७ गडी राखून
वनडे ३०५६१४ ऑक्टोबरशाकिब अल हसनडॅनियल व्हिटोरीशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ धावांनी
वनडे ३०५८१७ ऑक्टोबरशाकिब अल हसनडॅनियल व्हिटोरीशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३ धावांनी

झिम्बाब्वेचा दक्षिण आफ्रिका दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ मालिका
टी२०आ १८८८ ऑक्टोबरजोहान बोथाएल्टन चिगुम्बुराआउटशुरन्स ओव्हल, ब्लोमफॉन्टेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून
टी२०आ १८९१० ऑक्टोबरजोहान बोथाएल्टन चिगुम्बुराडि बीयर्स डायमंड ओव्हल, किम्बर्लीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०५७१५ ऑक्टोबरग्रॅम स्मिथएल्टन चिगुम्बुराआउटशुरन्स ओव्हल, ब्लोमफॉन्टेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६४ धावांनी
वनडे ३०५९१७ ऑक्टोबरग्रॅम स्मिथएल्टन चिगुम्बुरासेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूमदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
वनडे ३०६१२२ ऑक्टोबरग्रॅम स्मिथएल्टन चिगुम्बुराविलोमूर पार्क, बेनोनीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २७२ धावांनी

यूएई मध्ये पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ मालिका
टी२०आ १९०२६ ऑक्टोबरशाहिद आफ्रिदीजोहान बोथाशेख झायेद स्टेडियम, अबू धाबीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
टी२०आ १९१२७ ऑक्टोबरशाहिद आफ्रिदीजोहान बोथाशेख झायेद स्टेडियम, अबू धाबीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून
एकदिवसीय मालिका
वनडे ३०६२२९ ऑक्टोबरशाहिद आफ्रिदीग्रॅमी स्मिथशेख झायेद स्टेडियम, अबू धाबीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
वनडे ३०६३३१ ऑक्टोबरशाहिद आफ्रिदीजोहान बोथाशेख झायेद स्टेडियम, अबू धाबीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखून
वनडे ३०६४२ नोव्हेंबरशाहिद आफ्रिदीजोहान बोथादुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबईदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २ धावांनी
वनडे ३०६७५ नोव्हेंबरशाहिद आफ्रिदीग्रॅमी स्मिथदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबईपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखून
वनडे ३०६८८ नोव्हेंबरशाहिद आफ्रिदीग्रॅमी स्मिथदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबईदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ५७ धावांनी
कसोटी मालिका
कसोटी १९७६१२-१६ नोव्हेंबरमिसबाह-उल-हकग्रॅमी स्मिथदुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबईसामना अनिर्णित
कसोटी १९७९२०-२४ नोव्हेंबरमिसबाह-उल-हकग्रॅमी स्मिथशेख झायेद स्टेडियम, अबू धाबीसामना अनिर्णित

नोव्हेंबर

श्रीलंकेचा ऑस्ट्रेलिया दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव टी२०आ
टी२०आ १९२३१ ऑक्टोबरमायकेल क्लार्ककुमार संगकारावाका मैदान, पर्थश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून
एकदिवसीय मालिका
वनडे ३०६५३ नोव्हेंबरमायकेल क्लार्ककुमार संगकारामेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्नश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १ गडी राखून
वनडे ३०६६५ नोव्हेंबररिकी पाँटिंगकुमार संगकारासिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २९ धावांनी (डी/एल)
वनडे ३०६८७ नोव्हेंबरमायकेल क्लार्ककुमार संगकाराद गब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून

आयसीसी डब्ल्यूसीएल विभाग आठ

गट फेरी

आयसीसी विकास समितीने १० जून २०१० रोजी गटांची पुष्टी केली.[]

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १६ नोव्हेंबरसुरिनामचा ध्वज सुरिनामशाझम रामजोनकुवेतचा ध्वज कुवेतहिशाम मिर्झासुलाबिया मैदान, कुवैत शहरकुवेतचा ध्वज कुवेत ९ गडी राखून
सामना २६ नोव्हेंबरव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्र्यू मानसाळेभूतानचा ध्वज भूतानशेरिंग दोरजीदोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहरव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू २८२ धावांनी
सामना ३६ नोव्हेंबरजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरख्रिश्चन रोक्काFlag of the Bahamas बहामासग्रेगरी टेलरकुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहरFlag of the Bahamas बहामास ८ गडी राखून
सामना ४६ नोव्हेंबरजर्मनीचा ध्वज जर्मनीआसिफ खानझांबियाचा ध्वज झांबियासफराज पटेलकुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहरजर्मनीचा ध्वज जर्मनी ११ धावांनी
सामना ५७ नोव्हेंबरभूतानचा ध्वज भूतानशेरिंग दोरजीसुरिनामचा ध्वज सुरिनामशाझम रामजोनकुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहरभूतानचा ध्वज भूतान ११ धावांनी
सामना ६७ नोव्हेंबरकुवेतचा ध्वज कुवेतहिशाम मिर्झाव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्र्यू मानसाळेकुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहरकुवेतचा ध्वज कुवेत १६१ धावांनी
सामना ७७ नोव्हेंबरझांबियाचा ध्वज झांबियासफराज पटेलFlag of the Bahamas बहामासग्रेगरी टेलरसुलाबिया मैदान, कुवैत शहरझांबियाचा ध्वज झांबिया ७६ धावांनी
सामना ८७ नोव्हेंबरजर्मनीचा ध्वज जर्मनीआसिफ खानजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरख्रिश्चन रोक्कादोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहरजर्मनीचा ध्वज जर्मनी १३० धावांनी
सामना ९९ नोव्हेंबरभूतानचा ध्वज भूतानशेरिंग दोरजीकुवेतचा ध्वज कुवेतहिशाम मिर्झासुलाबिया मैदान, कुवैत शहरकुवेतचा ध्वज कुवेत ८ गडी राखून
सामना १०९ नोव्हेंबरसुरिनामचा ध्वज सुरिनामशाझम रामजोनव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्र्यू मानसाळेदोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहरव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ४ गडी राखून
सामना ११९ नोव्हेंबरजर्मनीचा ध्वज जर्मनीआसिफ खानFlag of the Bahamas बहामासग्रेगरी टेलरकुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहरजर्मनीचा ध्वज जर्मनी १०६ धावांनी
सामना १२९ नोव्हेंबरझांबियाचा ध्वज झांबियासफराज पटेलजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरख्रिश्चन रोक्काकुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहरझांबियाचा ध्वज झांबिया ९२ धावांनी
प्लेऑफ
उपांत्य फेरी११ नोव्हेंबरजर्मनीचा ध्वज जर्मनीआसिफ खानव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्र्यू मानसाळेसुलाबिया मैदान, कुवैत शहरजर्मनीचा ध्वज जर्मनी ९२ धावांनी
उपांत्य फेरी११ नोव्हेंबरझांबियाचा ध्वज झांबियासफराज पटेलकुवेतचा ध्वज कुवेतहिशाम मिर्झादोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहरकुवेतचा ध्वज कुवेत ३ गडी राखून
तिसरे स्थान प्लेऑफ१२ नोव्हेंबरव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतूअँड्र्यू मानसाळेझांबियाचा ध्वज झांबियासफराज पटेलकुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहरव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू ५ गडी राखून
अंतिम सामना१२ नोव्हेंबरजर्मनीचा ध्वज जर्मनीआसिफ खानकुवेतचा ध्वज कुवेतहिशाम मिर्झाकुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहरकुवेतचा ध्वज कुवेत ६ गडी राखून
पाचवे स्थान प्लेऑफ
उपांत्य फेरी११ नोव्हेंबरसुरिनामचा ध्वज सुरिनामशाझम रामजोनFlag of the Bahamas बहामासग्रेगरी टेलरकुवेत ऑइल कंपनी युनिटी ग्राउंड, अहमदी शहरसुरिनामचा ध्वज सुरिनाम ३६ धावांनी
उपांत्य फेरी११ नोव्हेंबरजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरआयन लॅटिनभूतानचा ध्वज भूतानशेरिंग दोरजीकुवेत ऑइल कंपनी हुबारा ग्राउंड, अहमदी शहरजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर ५६ धावांनी
सातवे स्थान प्लेऑफ१२ नोव्हेंबरFlag of the Bahamas बहामासग्रेगरी टेलरभूतानचा ध्वज भूतानशेरिंग दोरजीसुलाबिया मैदान, कुवैत शहरभूतानचा ध्वज भूतान २ गडी राखून
पाचवे स्थान प्लेऑफ१२ नोव्हेंबरजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टरआयन लॅटिनसुरिनामचा ध्वज सुरिनामशाझम रामजोनदोहा एंटरटेनमेंट सिटी ग्राउंड, कुवैत शहरसुरिनामचा ध्वज सुरिनाम ७ गडी राखून
अंतिम स्थान
स्थान संघ स्थिती
१लाकुवेतचा ध्वज कुवेत२०११ जागतिक विभाग सातमध्ये पदोन्नती
२राजर्मनीचा ध्वज जर्मनी
३राव्हानुआतूचा ध्वज व्हानुआतू२०१२ जागतिक विभाग आठमध्ये राहिले
४थाझांबियाचा ध्वज झांबियाप्रादेशिक स्पर्धांमध्ये उतरवले
५वासुरिनामचा ध्वज सुरिनाम
६वाजिब्राल्टरचा ध्वज जिब्राल्टर
७वाभूतानचा ध्वज भूतान
८वाFlag of the Bahamas बहामास

न्यू झीलंडचा भारत दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९७४४-८ नोव्हेंबरमहेंद्रसिंग धोनीडॅनियल व्हिटोरीसरदार पटेल स्टेडियम, अहमदाबादसामना अनिर्णित
कसोटी १९७५१२-१६ नोव्हेंबरमहेंद्रसिंग धोनीडॅनियल व्हिटोरीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबादसामना अनिर्णित
कसोटी १९७८२०-२४ नोव्हेंबरमहेंद्रसिंग धोनीडॅनियल व्हिटोरीविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरभारतचा ध्वज भारत एक डाव आणि १९८ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०७०२८ नोव्हेंबरगौतम गंभीररॉस टेलरनेहरू स्टेडियम, गुवाहाटीभारतचा ध्वज भारत ४० धावांनी
वनडे ३०७२१ डिसेंबरगौतम गंभीररॉस टेलरसवाई मानसिंग स्टेडियम, जयपूरभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून
वनडे ३०७४४ डिसेंबरगौतम गंभीरडॅनियल व्हिटोरीरिलायन्स स्टेडियम, वडोदराभारतचा ध्वज भारत ९ गडी राखून
वनडे ३०७६७ डिसेंबरगौतम गंभीरडॅनियल व्हिटोरीएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३०७७१० डिसेंबरगौतम गंभीरडॅनियल व्हिटोरीएम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून

आशियाई खेळ

वेस्ट इंडीजचा श्रीलंका दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९७७१५-१९ नोव्हेंबरकुमार संगकाराडॅरेन सॅमीगॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियम, गॅलेसामना अनिर्णित
कसोटी १९८०२३-२७ नोव्हेंबरकुमार संगकाराडॅरेन सॅमीआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोसामना अनिर्णित
कसोटी १९८२१-५ डिसेंबरकुमार संगकाराडॅरेन सॅमीपल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पल्लेकेलेसामना अनिर्णित
एकदिवसीय मालिका
वनडे ३०९२३१ जानेवारीकुमार संगकाराडॅरेन सॅमीसिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबोनिकाल नाही
वनडे ३०९६३ फेब्रुवारीकुमार संगकाराडॅरेन सॅमीसिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८ गडी राखून (डी/एल)
वनडे ३०९९६ फेब्रुवारीकुमार संगकाराडॅरेन सॅमीसिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २६ धावांनी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९८१२५-२९ नोव्हेंबररिकी पाँटिंगअँड्र्यू स्ट्रॉसद गब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
कसोटी १९८३३-७ डिसेंबररिकी पाँटिंगअँड्र्यू स्ट्रॉसअ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ७१ धावांनी
कसोटी १९८४१६-२० डिसेंबररिकी पाँटिंगअँड्र्यू स्ट्रॉसवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६७ धावांनी
कसोटी १९८६२६-३० डिसेंबररिकी पाँटिंगअँड्र्यू स्ट्रॉसमेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि १५७ धावांनी
कसोटी १९८९३-७ जानेवारीमायकेल क्लार्कअँड्र्यू स्ट्रॉससिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ८३ धावांनी
टी२०आ मालिका
टी२०आ १९७१२ जानेवारीकॅमेरॉन व्हाइटपॉल कॉलिंगवुडअ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून
टी२०आ १९८१४ जानेवारीकॅमेरॉन व्हाइटपॉल कॉलिंगवुडमेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०८११६ जानेवारीमायकेल क्लार्कअँड्र्यू स्ट्रॉसमेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून
वनडे ३०८३२१ जानेवारीमायकेल क्लार्कअँड्र्यू स्ट्रॉसबेलेरिव्ह ओव्हल, होबार्टऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४६ धावांनी
वनडे ३०८६२३ जानेवारीमायकेल क्लार्कअँड्र्यू स्ट्रॉससिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून
वनडे ३०८९२६ जानेवारीमायकेल क्लार्कअँड्र्यू स्ट्रॉसअ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २१ धावांनी
वनडे ३०९१३० जानेवारीमायकेल क्लार्कअँड्र्यू स्ट्रॉसब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५१ धावांनी
वनडे ३०९४२ फेब्रुवारीमायकेल क्लार्कअँड्र्यू स्ट्रॉससिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून
वनडे ३०९८६ फेब्रुवारीकॅमेरॉन व्हाइटअँड्र्यू स्ट्रॉसवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५७ धावांनी

डिसेंबर

झिम्बाब्वेचा बांगलादेश दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकदिवसीय मालिका
वनडे ३०७११ डिसेंबरशाकिब अल हसनएल्टन चिगुम्बुराशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९ धावांनी
वनडे ३०७३३ डिसेंबरशाकिब अल हसनएल्टन चिगुम्बुराशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून
वनडे ३०७५६ डिसेंबरशाकिब अल हसनप्रॉस्पर उत्सेयाशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६५ धावांनी
वनडे ३०७६अ१० डिसेंबरशाकिब अल हसनएल्टन चिगुम्बुराजोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगावसामना सोडला
वनडे ३०७८१२ डिसेंबरशाकिब अल हसनएल्टन चिगुम्बुराजोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगावबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
कसोटी मालिका
कसोटी १९८५१६-२० डिसेंबरग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीसुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका एक डाव आणि २५ धावांनी
कसोटी १९८७२६-३० डिसेंबरग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीकिंग्समीड, डर्बनभारतचा ध्वज भारत ८७ धावांनी
कसोटी १९८८२-६ जानेवारीग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीन्यूलँड्स, केप टाऊनसामना अनिर्णित
एकमेव टी२०आ
टी२०आ १९६९ जानेवारीजोहान बोथामहेंद्रसिंग धोनीमोझेस मभिदा स्टेडियम, डर्बनभारतचा ध्वज भारत २१ धावांनी
एकदिवसीय मालिका
वनडे ३०७९१२ जानेवारीग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीकिंग्समीड, डर्बनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३५ धावांनी
वनडे ३०८०१५ जानेवारीग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीन्यू वांडरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गभारतचा ध्वज भारत १ धावेने
वनडे ३०८२१८ जानेवारीग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीन्यूलँड्स, केप टाऊनभारतचा ध्वज भारत २ गडी राखून
वनडे ३०८४२१ जानेवारीग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीसेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४८ धावांनी (डी/एल)
वनडे ३०८७२३ जानेवारीग्रॅमी स्मिथमहेंद्रसिंग धोनीसुपरस्पोर्ट पार्क, सेंच्युरियनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३३ धावांनी (डी/एल)

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

क्र. तारीख यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
टी२०आ मालिका
टी२०आ १९३२६ डिसेंबररॉस टेलरशाहिद आफ्रिदीईडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून
टी२०आ १९४२८ डिसेंबररॉस टेलरशाहिद आफ्रिदीसेडन पार्क, हॅमिल्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३९ धावांनी
टी२०आ १९५३० डिसेंबररॉस टेलरशाहिद आफ्रिदीएएमआय स्टेडियम, क्राइस्टचर्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १०३ धावांनी
कसोटी मालिका
कसोटी १९९०७-११ जानेवारीडॅनियल व्हिटोरीमिसबाह-उल-हकसेडन पार्क, हॅमिल्टनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून
कसोटी १९९११५-१९ जानेवारीडॅनियल व्हिटोरीमिसबाह-उल-हकबेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टनसामना अनिर्णित
एकदिवसीय मालिका
वनडे ३०८५२२ जानेवारीडॅनियल व्हिटोरीशाहिद आफ्रिदीवेस्टपॅक स्टेडियम, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९ गडी राखून
वनडे ३०८८२६ जानेवारीडॅनियल व्हिटोरीशाहिद आफ्रिदीक्वीन्सटाउन इव्हेंट सेंटर, क्वीन्सटाऊननिकाल नाही
वनडे ३०९०२९ जानेवारीरॉस टेलरशाहिद आफ्रिदीएएमआय स्टेडियम, क्राइस्टचर्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४३ धावांनी
वनडे ३०९३१ फेब्रुवारीडॅनियल व्हिटोरीशाहिद आफ्रिदीमॅकलिन पार्क, नेपियरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ गडी राखून
वनडे ३०९५३ फेब्रुवारीरॉस टेलरशाहिद आफ्रिदीसेडन पार्क, हॅमिल्टनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४१ धावांनी
वनडे ३०९७५ फेब्रुवारीरॉस टेलरशाहिद आफ्रिदीईडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५७ धावांनी

जानेवारी

डब्ल्यूसीएल विभाग तीन

गट फेरी

साचा:२०११ आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग तीन गुणफलक

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १२२ जानेवारीडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कमायकेल पेडरसनइटलीचा ध्वज इटलीअलेस्सांद्रो बोनोराहाँगकाँग क्रिकेट क्लबइटलीचा ध्वज इटली ७ गडी राखून
सामना २२२ जानेवारीहाँग काँगचा ध्वज हाँग काँगनजीब आमेरFlag of the United States अमेरिकास्टीव्ह मसिआकोलून क्रिकेट क्लबFlag of the United States अमेरिका ७ गडी राखून
सामना ३२२ जानेवारीपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीररुआ डिकानाओमानचा ध्वज ओमानहेमल मेहतामिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँगपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३९ धावांनी
सामना ४२३ जानेवारीडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कमायकेल पेडरसनFlag of the United States अमेरिकास्टीव्ह मसिआमिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँगडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ३० धावांनी
सामना ५२३ जानेवारीहाँग काँगचा ध्वज हाँग काँगनजीब आमेरओमानचा ध्वज ओमानहेमल मेहताकोलून क्रिकेट क्लबओमानचा ध्वज ओमान ३ गडी राखून
सामना ६२३ जानेवारीइटलीचा ध्वज इटलीअलेस्सांद्रो बोनोरापापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीररुआ डिकानाहाँगकाँग क्रिकेट क्लबपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ३२ धावांनी
सामना ७२५ जानेवारीहाँग काँगचा ध्वज हाँग काँगनजीब आमेरडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कमायकेल पेडरसनमिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँगहाँग काँगचा ध्वज हाँग काँग ७ गडी राखून
सामना ८२५ जानेवारीइटलीचा ध्वज इटलीअलेस्सांद्रो बोनोराओमानचा ध्वज ओमानहेमल मेहताकोलून क्रिकेट क्लबओमानचा ध्वज ओमान १ गडी राखून
सामना ९२५ जानेवारीपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीररुआ डिकानाFlag of the United States अमेरिकास्टीव्ह मसिआहाँगकाँग क्रिकेट क्लबपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ७ गडी राखून
सामना १०२६ जानेवारीडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कमायकेल पेडरसनपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीररुआ डिकानाकोलून क्रिकेट क्लबपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ९ गडी राखून
सामना ११२६ जानेवारीहाँग काँगचा ध्वज हाँग काँगनजीब आमेरइटलीचा ध्वज इटलीअलेस्सांद्रो बोनोरामिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँगहाँग काँगचा ध्वज हाँग काँग १ गडी राखून
सामना १२२६ जानेवारीओमानचा ध्वज ओमानहेमल मेहताFlag of the United States अमेरिकास्टीव्ह मसिआहाँगकाँग क्रिकेट क्लबFlag of the United States अमेरिका २ गडी राखून
सामना १३२८ जानेवारीडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कमायकेल पेडरसनओमानचा ध्वज ओमानहेमल मेहताकोलून क्रिकेट क्लबओमानचा ध्वज ओमान ४ गडी राखून
सामना १४२८ जानेवारीहाँग काँगचा ध्वज हाँग काँगनजीब आमेरपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीररुआ डिकानाहाँगकाँग क्रिकेट क्लबहाँग काँगचा ध्वज हाँग काँग ९३ धावांनी
सामना १५२८ जानेवारीइटलीचा ध्वज इटलीअलेस्सांद्रो बोनोराFlag of the United States अमेरिकास्टीव्ह मसिआमिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँगइटलीचा ध्वज इटली ४ गडी राखून
प्लेऑफ
पाचवे स्थान प्लेऑफ२९ जानेवारीFlag of the United States अमेरिकास्टीव्ह मसिआडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्कमायकेल पेडरसनमिशन रोड ग्राउंड, मोंग कोक, हाँगकाँगडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क ८४ धावांनी
तिसरे स्थान प्लेऑफ२९ जानेवारीओमानचा ध्वज ओमानहेमल मेहताइटलीचा ध्वज इटलीअलेस्सांद्रो बोनोराहाँगकाँग क्रिकेट क्लबओमानचा ध्वज ओमान ८ गडी राखून
अंतिम सामना२९ जानेवारीपापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनीररुआ डिकानाहाँग काँगचा ध्वज हाँग काँगनजीब आमेरकोलून क्रिकेट क्लबहाँग काँगचा ध्वज हाँग काँग ४ गडी राखून
अंतिम स्थान
स्थान संघ स्थिती
१लाहाँग काँगचा ध्वज हाँग काँग२०११ साठी विभाग दोनमध्ये पदोन्नती
२रापापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
३राओमानचा ध्वज ओमान२०१३ साठी विभाग तीनमध्ये राहिले
४थाइटलीचा ध्वज इटली
५वाडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क२०१२ साठी विभाग चारमध्ये घसरले
६वाFlag of the United States अमेरिका

फेब्रुवारी

विश्व चषक

सराव सामने

क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
सामना १६ फेब्रुवारीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानहमीद हसनकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेआयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ग्राउंड क्रमांक २, दुबईकेन्याचा ध्वज केन्या ४९ धावांनी
सामना २६ फेब्रुवारीकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनआयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबईकॅनडाचा ध्वज कॅनडा ४ गडी राखून
सामना ३६ फेब्रुवारीआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुरादुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबईझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ६ गडी राखून
सामना ४८ फेब्रुवारीअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानहमीद हसनकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईआयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी ग्राउंड क्रमांक २, दुबईअफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ५ गडी राखून
सामना ५८ फेब्रुवारीआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकेविन ओ'ब्रायनकेन्याचा ध्वज केन्याथॉमस ओडोयोआयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी, दुबईकेन्याचा ध्वज केन्या ३ गडी राखून
सामना ६८ फेब्रुवारीFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुरादुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबईझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ११५ धावांनी
सामना ७१२ फेब्रुवारीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेआर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६१ धावांनी
सामना ८१२ फेब्रुवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनसिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १५६ धावांनी
सामना ९१२ फेब्रुवारीकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनजोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगावबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ९ गडी राखून
सामना १०१२ फेब्रुवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडॅनियल व्हिटोरीआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जामठा, नागपूरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३२ धावांनी
सामना १११२ फेब्रुवारीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुरादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथएमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नईदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून
सामना १२१३ फेब्रुवारीभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगएम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूभारतचा ध्वज भारत ३८ धावांनी
सामना १३१५ फेब्रुवारीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुराआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, जामठा, नागपूरआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ४ गडी राखून
सामना १४१५ फेब्रुवारीकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेFlag of the Netherlands नेदरलँड्सबास्टियान झुइडेरेंटसिंहलीज स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कोलंबोFlag of the Netherlands नेदरलँड्स २ गडी राखून
सामना १५१५ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनशेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियम, मिरपूर, ढाकापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८९ धावांनी
सामना १६१५ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथएम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून
सामना १७१५ फेब्रुवारीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराआर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून
सामना १८१६ फेब्रुवारीकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसफतुल्ला उस्मानी स्टेडियम, फतुल्लाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६ धावांनी
सामना १९१६ फेब्रुवारीभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडरॉस टेलरएमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नईभारतचा ध्वज भारत ११७ धावांनी
सामना २०१८ फेब्रुवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमिसबाह-उल-हकफतुल्ला उस्मानी स्टेडियम, फतुल्लाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६७ धावांनी

गट फेरी

गट फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
वनडे ३१००१९ फेब्रुवारीभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाभारतचा ध्वज भारत ८७ धावांनी
वनडे ३१०१२० फेब्रुवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडॅनियल व्हिटोरीकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेएम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी राखून
वनडे ३१०२२० फेब्रुवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईमहिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २१० धावांनी
वनडे ३१०३२१ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुरासरदार पटेल स्टेडियम, अहमदाबादऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९१ धावांनी
वनडे ३१०४२२ फेब्रुवारीFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून
वनडे ३१०५२३ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेमहिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हंबनटोटापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २०५ धावांनी
वनडे ३१०६२४ फेब्रुवारीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून
वनडे ३१०७२५ फेब्रुवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडॅनियल व्हिटोरीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
वनडे ३१०८२५ फेब्रुवारीबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकाबांगलादेशचा ध्वज बांगलादेश २७ धावांनी
वनडे ३१०९२६ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११ धावांनी
वनडे ३११०२७ फेब्रुवारीभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूसामना बरोबरीत सुटला
वनडे ३१११२८ फेब्रुवारीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुराकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १७५ धावांनी
वनडे ३११२२८ फेब्रुवारीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१५ धावांनी
वनडे ३११३१ मार्चकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ गडी राखून
वनडे ३११४२ मार्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ३ गडी राखून
वनडे ३११५३ मार्चदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनपंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहाली, चंदीगडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २३१ धावांनी
वनडे ३११६३ मार्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४६ धावांनी
वनडे ३११७४ मार्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडॅनियल व्हिटोरीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुरासरदार पटेल स्टेडियम, अहमदाबादन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० गडी राखून
वनडे ३११८४ मार्चबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मिरपूर ढाकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून
वनडे ३११९५ मार्चश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोनिकाल नाही
वनडे ३१२०६ मार्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथएम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ धावांनी
वनडे ३१२१६ मार्चभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३१२२७ मार्चकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीकॅनडाचा ध्वज कॅनडा ५ गडी राखून
वनडे ३१२३८ मार्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडॅनियल व्हिटोरीपल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११० धावांनी
वनडे ३१२४९ मार्चभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३१२५१० मार्चश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुरापल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १३९ धावांनी
वनडे ३१२६११ मार्चवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डपंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहालीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४४ धावांनी
वनडे ३१२७११ मार्चबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसजोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगावबांगलादेशचा ध्वज बांगलादेश २ गडी राखून
वनडे ३१२८१२ मार्चभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूरदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३ गडी राखून
वनडे ३१२९१३ मार्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडरॉस टेलरकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईवानखेडे स्टेडियम, मुंबईन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९७ धावांनी
वनडे ३१३०१३ मार्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगकेन्याचा ध्वज केन्याजिमी कामांडेएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६० धावांनी
वनडे ३१३११४ मार्चबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनजोहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगावबांगलादेशचा ध्वज बांगलादेश ६ गडी राखून
वनडे ३१३२१४ मार्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुरापल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, कॅंडीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून (डी/एल)
वनडे ३१३३१५ मार्चआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथईडन गार्डन्स, कोलकातादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३१ धावांनी
वनडे ३१३४१६ मार्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगकॅनडाचा ध्वज कॅनडाआशिष बगईएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरूऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून
वनडे ३१३५१७ मार्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीएम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८ धावांनी
वनडे ३१३६१८ मार्चआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडविल्यम पोर्टरफिल्डFlag of the Netherlands नेदरलँड्सपीटर बोरेनईडन गार्डन्स, कोलकाताआयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड ६ गडी राखून
वनडे ३१३७१८ मार्चश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकारान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडरॉस टेलरवानखेडे स्टेडियम, मुंबईश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११२ धावांनी
वनडे ३१३८१९ मार्चबांगलादेशचा ध्वज बांगलादेशशाकिब अल हसनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकादक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २०६ धावांनी
वनडे ३१३९१९ मार्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशाहिद आफ्रिदीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून
वनडे ३१४०२० मार्चकेन्याचा ध्वज केन्यास्टीव्ह टिकोलोझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेएल्टन चिगुम्बुराईडन गार्डन्स, कोलकाताझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १६१ धावांनी
वनडे ३१४१२० मार्चभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीएम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईभारतचा ध्वज भारत ८० धावांनी

बाद फेरी

बाद फेरी
क्र. तारीख संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
उपांत्यपूर्व फेरीत
वनडे ३१४२२३ मार्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडॅरेन सॅमीशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून
वनडे ३१४३२४ मार्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियारिकी पाँटिंगभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीसरदार पटेल स्टेडियम, अहमदाबादभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून
वनडे ३१४४२५ मार्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडॅनियल व्हिटोरीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाग्रॅमी स्मिथशेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ढाकान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४९ धावांनी
वनडे ३१४५२६ मार्चश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराइंग्लंडचा ध्वज इंग्लंडअँड्र्यू स्ट्रॉसआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १० गडी राखून
उपांत्य फेरी
वनडे ३१४६२९ मार्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडडॅनियल व्हिटोरीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकाराआर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून
वनडे ३१४७३० मार्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानशाहिद आफ्रिदीभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीपंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहालीभारतचा ध्वज भारत २९ धावांनी
अंतिम सामना
वनडे ३१४८२ एप्रिलभारतचा ध्वज भारतमहेंद्रसिंग धोनीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकुमार संगकारावानखेडे स्टेडियम, मुंबईभारतचा ध्वज भारत ६ गडी राखून

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "International Cricket Council Tours Program -Test ODI Series -May 2006 / April 2012" (PDF). International Cricket Council. 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2013-03-11 रोजी पाहिले.
  2. ^ "India beat Sri Lanka to win ICC World Cup 2011". The Times of India. 2011-04-02. 2011-11-20 रोजी पाहिले.
  3. ^ Sixteen teams to contest 2012 World T20 qualifiers, retrieved 10 June 2010