Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९४

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१९ मे १९९४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [३]१-० [२]
२१ जुलै १९९४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-१ [३]२-० [२]
३ ऑगस्ट १९९४श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-२ [३]१-४ [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
४ सप्टेंबर १९९४श्रीलंका १९९४ सिंगर विश्व मालिकाभारतचा ध्वज भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१९ मेमायकेल आथरटनकेन रदरफोर्डएजबॅस्टन, बर्मिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४२ धावांनी विजयी
२रा ए.दि.२१-२२ मेमायकेल आथरटनकेन रदरफोर्डलॉर्ड्स, लंडनसामना रद्द
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२-६ जूनमायकेल आथरटनकेन रदरफोर्डट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ९० धावांनी विजयी
२री कसोटी१६-२० जूनमायकेल आथरटनकेन रदरफोर्डलॉर्ड्स, लंडनसामना अनिर्णित
३री कसोटी३० जून - ५ जुलैमायकेल आथरटनकेन रदरफोर्डओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टरसामना अनिर्णित

जुलै

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२१-२४ जुलैमायकेल आथरटनकेप्लर वेसल्सलॉर्ड्स, लंडनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३५६ धावांनी विजयी
२री कसोटी४-८ ऑगस्टमायकेल आथरटनकेप्लर वेसल्सहेडिंग्ले, लीड्ससामना अनिर्णित
३री कसोटी१८-२१ ऑगस्टमायकेल आथरटनकेप्लर वेसल्सद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२५ ऑगस्टमायकेल आथरटनकेप्लर वेसल्सएजबॅस्टन, बर्मिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२७-२८ ऑगस्टमायकेल आथरटनकेप्लर वेसल्सओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी

ऑगस्ट

पाकिस्तानचा श्रीलंका दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.३ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
२रा ए.दि.६ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि.७ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १९ धावांनी विजयी
४था ए.दि.२२ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
५वा ए.दि.२४ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २७ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी९-१३ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकपी. सारा ओव्हल, कोलंबोपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३०१ धावांनी विजयी
२री कसोटी१८-२३ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोसामना रद्द
३री कसोटी२६-२८ ऑगस्टअर्जुन रणतुंगासलीम मलिकअसगिरिया स्टेडियम, कँडीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ५२ धावांनी विजयी

सप्टेंबर

सिंगर विश्व मालिका

साचा:१९९४ सिंगर विश्व मालिका

१९९४ सिंगर विश्व मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.४ सप्टेंबरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगाभारतचा ध्वज भारतमोहम्मद अझहरुद्दीनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोअनिर्णित
२रा ए.दि.५ सप्टेंबरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगाभारतचा ध्वज भारतमोहम्मद अझहरुद्दीनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि.७ सप्टेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामार्क टेलरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसलीम मलिकसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी
४था ए.दि.९ सप्टेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामार्क टेलरभारतचा ध्वज भारतमोहम्मद अझहरुद्दीनरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोभारतचा ध्वज भारत ३१ धावांनी विजयी
५वा ए.दि.११ सप्टेंबरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसलीम मलिकसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७ गडी राखून विजयी
६वा ए.दि.१३ सप्टेंबरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामार्क टेलरपी. सारा ओव्हल, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि.१५-१६ सप्टेंबरभारतचा ध्वज भारतमोहम्मद अझहरुद्दीनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानसलीम मलिकरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोसामना रद्द
१९९४ सिंगर विश्व मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
८वा ए.दि.१७ सप्टेंबरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगाभारतचा ध्वज भारतमोहम्मद अझहरुद्दीनसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोभारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी