Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९२-९३

१९९२ च्या सुरुवातीस झिम्बाब्वे क्रिकेट संघाला कसोटी दर्जा देण्यात आला. झिम्बाब्वेने आपल्या मायभूमीत भारताविरुद्ध् १८ ऑक्टोबर १९९२ रोजी हरारे येथे कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१८ ऑक्टोबर १९९२झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे भारतचा ध्वज भारत ०-० [१]०-१ [१]
३१ ऑक्टोबर १९९२झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [२]०-२ [२]
१३ नोव्हेंबर १९९२दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका भारतचा ध्वज भारत १-० [४]५-२ [७]
२७ नोव्हेंबर १९९२श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [२]२-० [३]
२७ नोव्हेंबर १९९२ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-२ [५]
२६ डिसेंबर १९९२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [१]२-१ [३]
१६ जानेवारी १९९३भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड३-० [३]३-३ [७]
२५ फेब्रुवारी १९९३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३]२-३ [५]
२ मार्च १९९३झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [१]
१० मार्च १९९३श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-० [१]२-० [२]
१३ मार्च १९९३भारतचा ध्वज भारत झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १-० [१]३-० [३]
२३ मार्च १९९३वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [३]२-२ [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
४ डिसेंबर १९९२ऑस्ट्रेलिया १९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१ फेब्रुवारी १९९३संयुक्त अरब अमिराती १९९२-९३ शारजाह चषक पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
९ फेब्रुवारी १९९३दक्षिण आफ्रिका १९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१३ जानेवारी १९९३ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२-१ [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

ऑक्टोबर

भारताचा झिम्बाब्वे दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी१८-२२ ऑक्टोबरडेव्हिड हॉटनमोहम्मद अझहरुद्दीनहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेसामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.३० ऑक्टोबरडेव्हिड हॉटनमोहम्मद अझहरुद्दीनहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेभारतचा ध्वज भारत ३० धावांनी विजयी

न्यू झीलंडचा झिम्बाब्वे दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.३१ ऑक्टोबरडेव्हिड हॉटनमार्टिन क्रोवबुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायोन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २२ धावांनी विजयी
२रा ए.दि.८ नोव्हेंबरडेव्हिड हॉटनमार्टिन क्रोवहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१-५ नोव्हेंबरडेव्हिड हॉटनमार्टिन क्रोवबुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायोसामना अनिर्णित
२री कसोटी७-१२ नोव्हेंबरडेव्हिड हॉटनमार्टिन क्रोवहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १७७ धावांनी विजयी

नोव्हेंबर

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१३-१७ नोव्हेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनकिंग्जमेड, डर्बनसामना अनिर्णित
२री कसोटी२६-३० नोव्हेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गसामना अनिर्णित
३री कसोटी२६-२९ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी२-६ जानेवारीकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनन्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउनसामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.७ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनन्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि.९ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.११ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनसुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियनभारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
४था ए.दि.१३ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
५वा ए.दि.१५ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनमानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
६वा ए.दि.१७ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनकिंग्जमेड, डर्बनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३९ धावांनी विजयी
७वा ए.दि.१९ डिसेंबरकेप्लर वेसल्समोहम्मद अझहरुद्दीनबफेलो पार्क, ईस्ट लंडनभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ नोव्हेंबर - १ डिसेंबरॲलन बॉर्डररिची रिचर्डसनद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
२री कसोटी२६-३० डिसेंबरॲलन बॉर्डररिची रिचर्डसनमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३९ धावांनी विजयी
३री कसोटी२-६ जानेवारीॲलन बॉर्डररिची रिचर्डसनसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना अनिर्णित
४थी कसोटी२३-२६ जानेवारीॲलन बॉर्डररिची रिचर्डसनॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ धावेने विजयी
५वी कसोटी३० जानेवारी - ३ फेब्रुवारीॲलन बॉर्डररिची रिचर्डसनवाका मैदान, पर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि २५ धावांनी विजयी

न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ नोव्हेंबर - २ डिसेंबरअर्जुन रणतुंगामार्टिन क्रोवडि सॉयसा मैदान, मोराटुवासामना अनिर्णित
२री कसोटी६-९ डिसेंबरअर्जुन रणतुंगामार्टिन क्रोवसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ९ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.४ डिसेंबरअर्जुन रणतुंगामार्टिन क्रोवरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोअनिर्णित
२रा ए.दि.१२ डिसेंबरअर्जुन रणतुंगामार्टिन क्रोवपी. सारा ओव्हल, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि.१३ डिसेंबरअर्जुन रणतुंगामार्टिन क्रोवरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३१ धावांनी विजयी

डिसेंबर

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११०.०००अंतिम फेरीत बढती
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १००.०००
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.०००
१९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.४ डिसेंबरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनवाका मैदान, पर्थपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि.६ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनवाका मैदान, पर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि.८ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामार्क टेलरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४ धावांनी विजयी
४था ए.दि.१० डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामार्क टेलरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादबेलेराइव्ह ओव्हल, होबार्टसामना टाय
५वा ए.दि.१२ डिसेंबरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ धावांनी विजयी
६वा ए.दि.१३ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामार्क टेलरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
७वा ए.दि.१५ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामार्क टेलरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी
८वा ए.दि.१७ डिसेंबरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३३ धावांनी विजयी
९वा ए.दि.९ जानेवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
१०वा ए.दि.१० जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ धावांनी विजयी
११वा ए.दि.१२ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३२ धावांनी विजयी
१२वा ए.दि.१४ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २३ धावांनी विजयी
१९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि.१५ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २५ धावांनी विजयी
१४वा ए.दि.१८ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२६ डिसेंबरमार्टिन क्रोवजावेद मियांदादबेसिन रिझर्व, वेलिंग्टनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५० धावांनी विजयी
२रा ए.दि.२८ डिसेंबरमार्टिन क्रोवजावेद मियांदादमॅकलीन पार्क, नेपियरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.३० डिसेंबरमार्टिन क्रोवजावेद मियांदादबेसिन रिझर्व, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका - एकमेव कसोटी सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी२-५ जानेवारीकेन रदरफोर्डजावेद मियांदादसेडन पार्क, हॅमिल्टनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३३ धावांनी विजयी

जानेवारी

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

रोझ बाऊल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि.१३ जानेवारीलीन लार्सेनसाराह इलिंगवर्थओक्स ओव्हल, लिसमोरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि.१६ जानेवारीलीन लार्सेनसाराह इलिंगवर्थद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि.१७ जानेवारीलीन लार्सेनसाराह इलिंगवर्थद गॅब्बा, ब्रिस्बेनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी

इंग्लंडचा भारत दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१६ जानेवारीमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचसरदार पटेल स्टेडियम, अहमदाबादसामना रद्द
२रा ए.दि.१८ जानेवारीमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचसवाई मानसिंग मैदान, जयपूरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२१ जानेवारीमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचसेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
४था ए.दि.२६ फेब्रुवारीमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४८ धावांनी विजयी
५वा ए.दि.१ मार्चमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचकीनान स्टेडियम, जमशेदपूरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
६वा ए.दि.४ मार्चमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचकॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेरभारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
७वा ए.दि.५ मार्चमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचकॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेरभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२९ जानेवारी - २ फेब्रुवारीमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचईडन गार्डन्स, कोलकाताभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
२री कसोटी११-१५ फेब्रुवारीमोहम्मद अझहरुद्दीनॲलेक स्टुअर्टएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रासभारतचा ध्वज भारत १ डाव आणि २२ धावांनी विजयी
३री कसोटी१९-२३ फेब्रुवारीमोहम्मद अझहरुद्दीनग्रॅहाम गूचवानखेडे स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत १ डाव आणि १५ धावांनी विजयी

फेब्रुवारी

शारजाह चषक

संघ
साविगुणधावगती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४.९०४
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५.०११
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ४.८२८
१९९२-९३ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.१ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेडेव्हिड हॉटनशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४९ धावांनी विजयी
२रा ए.दि.२ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगाशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि.३ फेब्रुवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेडेव्हिड हॉटनशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३० धावांनी विजयी
१९९२-९३ शारजाह चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि.४ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाअर्जुन रणतुंगाशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ११४ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १.०५४अंतिम फेरीत बढती
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान -१.०२८
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका -०.१७३
१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.९ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकेप्लर वेसल्सपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमकिंग्समेड, डर्बनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० धावांनी विजयी
२रा ए.दि.११ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकेप्लर वेसल्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.१३ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी (पाऊस नियम)
४था ए.दि.१५ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकेप्लर वेसल्सपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमबफेलो पार्क, ईस्ट लंडनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ धावांनी विजयी (पाऊस नियम)
५वा ए.दि.१७ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकेप्लर वेसल्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनन्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ४ धावांनी विजयी
६वा ए.दि.१९ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनकिंग्समेड, डर्बनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
७वा ए.दि.२१ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकेप्लर वेसल्सपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमसुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २२ धावांनी विजयी
८वा ए.दि.२३ फेब्रुवारीदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकेप्लर वेसल्सवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनमानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
९वा ए.दि.२५ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनन्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१०वा ए.दि.२७ फेब्रुवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवसिम अक्रमवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजरिची रिचर्डसनवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा

ट्रान्स-टास्मन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२५-२८ फेब्रुवारीमार्टिन क्रोवॲलन बॉर्डरलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६० धावांनी विजयी
२री कसोटी४-८ मार्चमार्टिन क्रोवॲलन बॉर्डरबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित
३री कसोटी१२-१६ मार्चमार्टिन क्रोवॲलन बॉर्डरइडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१९ मार्चमार्टिन क्रोवॲलन बॉर्डरकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२९ धावांनी विजयी
२रा ए.दि.२१-२२ मार्चमार्टिन क्रोवमार्क टेलरलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२४ मार्चमार्टिन क्रोवॲलन बॉर्डरबेसिन रिझर्व, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८८ धावांनी विजयी
४था ए.दि.२७ मार्चमार्टिन क्रोवमार्क टेलरसेडन पार्क, हॅमिल्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
५वा ए.दि.२८ मार्चमार्टिन क्रोवॲलन बॉर्डरइडन पार्क, ऑकलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी

मार्च

पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.२ मार्चडेव्हिड हॉटनवसिम अक्रमहरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी राखून विजयी

इंग्लंडचा श्रीलंका दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१० मार्चअर्जुन रणतुंगाॲलेक स्टुअर्टरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३२ धावांनी विजयी (ड/लु)
२रा ए.दि.२० मार्चअर्जुन रणतुंगाॲलेक स्टुअर्टडि सॉयसा मैदान, मोराटुवाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ८ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी१३-१८ मार्चअर्जुन रणतुंगाॲलेक स्टुअर्टसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी

झिम्बाब्वेचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी१३-१७ मार्चमोहम्मद अझहरुद्दीनडेव्हिड हॉटनफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत १ डाव आणि १३ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१९ मार्चमोहम्मद अझहरुद्दीनडेव्हिड हॉटननाहर सिंग स्टेडियम, फरिदाबादभारतचा ध्वज भारत ६७ धावांनी विजयी
२रा ए.दि.२२ मार्चमोहम्मद अझहरुद्दीनडेव्हिड हॉटननेहरू स्टेडियम, गुवाहाटीभारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२५ मार्चमोहम्मद अझहरुद्दीनडेव्हिड हॉटननेहरू स्टेडियम, पुणेभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२३ मार्चरिची रिचर्डसनवसिम अक्रमसबिना पार्क, किंग्स्टनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२६ मार्चरिची रिचर्डसनवसिम अक्रमक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२७ मार्चरिची रिचर्डसनवसिम अक्रमक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
४था ए.दि.३० मार्चरिची रिचर्डसनवसिम अक्रमअर्नोस वेल मैदान, किंग्सटाउनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३८ धावांनी विजयी
५वा ए.दि.३ एप्रिलरिची रिचर्डसनवसिम अक्रमबाउर्डा, गयानासामना बरोबरीत
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१६-१८ एप्रिलरिची रिचर्डसनवसिम अक्रमक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०४ धावांनी विजयी
२री कसोटी२३-२७ एप्रिलरिची रिचर्डसनवसिम अक्रमकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी१-६ मेरिची रिचर्डसनवसिम अक्रमअँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगासामना अनिर्णित