Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९२

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२० मे १९९२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-२ [५]४-१ [५]
१५ ऑगस्ट १९९२श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-१ [३]२-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

मे

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२० मेग्रॅहाम गूचजावेद मियांदादलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७९ धावांनी विजयी
२रा ए.दि.२२ मेग्रॅहाम गूचजावेद मियांदादद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३९ धावांनी विजयी
३रा ए.दि.२० ऑगस्टग्रॅहाम गूचसलीम मलिकट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३८ धावांनी विजयी
४था ए.दि.२२ ऑगस्टॲलेक स्टुअर्टसलीम मलिकलॉर्ड्स, लंडनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ धावांनी विजयी
५वा ए.दि.२४ ऑगस्टग्रॅहाम गूचरमीझ राजाओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी४-८ जूनग्रॅहाम गूचजावेद मियांदादएजबॅस्टन, बर्मिंगहॅमसामना अनिर्णित
२री कसोटी१८-२१ जूनग्रॅहाम गूचजावेद मियांदादलॉर्ड्स, लंडनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २ गडी राखून विजयी
३री कसोटी२-७ जुलैग्रॅहाम गूचजावेद मियांदादओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टरसामना अनिर्णित
४थी कसोटी२३-२६ जुलैग्रॅहाम गूचजावेद मियांदादहेडिंग्ले, लीड्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
५वी कसोटी६-९ ऑगस्टग्रॅहाम गूचजावेद मियांदादद ओव्हल, लंडनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून विजयी

ऑगस्ट

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१५ ऑगस्टअर्जुन रणतुंगाॲलन बॉर्डरपी. सारा ओव्हल, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि.४ सप्टेंबरअर्जुन रणतुंगाॲलन बॉर्डररणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ५ गडी राखून विजयी (धावगती पद्धत)
३रा ए.दि.५ सप्टेंबरअर्जुन रणतुंगाॲलन बॉर्डररणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१७-२२ ऑगस्टअर्जुन रणतुंगाॲलन बॉर्डरसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
२री कसोटी२८ ऑगस्ट - २ सप्टेंबरअर्जुन रणतुंगाॲलन बॉर्डररणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबोसामना अनिर्णित
३री कसोटी८-१३ सप्टेंबरअर्जुन रणतुंगाॲलन बॉर्डरडि सॉयसा मैदान, मोराटुवासामना अनिर्णित