Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८४-८५

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२८ सप्टेंबर १९८४भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-३ [५]
१२ ऑक्टोबर १९८४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत ०-० [३]१-० [३]
३ नोव्हेंबर १९८४श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-१ [२]
८ नोव्हेंबर १९८४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-३ [५]
१२ नोव्हेंबर १९८४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]३-१ [४]
२८ नोव्हेंबर १९८४भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-२ [५]१-४ [५]
१२ जानेवारी १९८५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [३]३-० [४]
२० मार्च १९८५वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [४]५-० [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
६ जानेवारी १९८५ऑस्ट्रेलिया १९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१७ फेब्रुवारी १९८५ऑस्ट्रेलिया १९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषकभारतचा ध्वज भारत
२२ मार्च १९८५संयुक्त अरब अमिराती १९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषकभारतचा ध्वज भारत
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१३ डिसेंबर १९८४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंड२-१ [५]३-० [३]
७ फेब्रुवारी १९८५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड२-१ [३]
१७ फेब्रुवारी १९८५भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड०-० [३]३-३ [६]

सप्टेंबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२८ सप्टेंबरसुनील गावसकरकिम ह्युसनेहरू स्टेडियम, दिल्लीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी
२रा ए.दि.१ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसविद्यापीठ मैदान, तिरुवनंतपुरमअनिर्णित
३रा ए.दि.३ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसकीनान स्टेडियम, जमशेदपूरअनिर्णित
४था ए.दि.५ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युससरदार पटेल स्टेडियम, अहमदाबादऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
५वा ए.दि.६ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसनेहरू स्टेडियम, इंदूरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

ऑक्टोबर

भारताचा पाकिस्तान दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१२ ऑक्टोबरझहिर अब्बाससुनील गावसकरअयुब नॅशनल स्टेडियम, क्वेट्टापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४६ धावांनी विजयी
२रा ए.दि.३१ ऑक्टोबरझहिर अब्बासमोहिंदर अमरनाथजिन्ना स्टेडियम, सियालकोटअनिर्णित
३रा ए.दि.२ नोव्हेंबरझहिर अब्बाससुनील गावसकरअरबाब नियाझ स्टेडियम, पेशावरसामना रद्द
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१७-२२ ऑक्टोबरझहिर अब्बाससुनील गावसकरगद्दाफी स्टेडियम, लाहोरसामना अनिर्णित
२री कसोटी२४-२९ ऑक्टोबरझहिर अब्बाससुनील गावसकरइक्बाल स्टेडियम, फैसलाबादसामना अनिर्णित
३री कसोटी४-९ डिसेंबरझहिर अब्बाससुनील गावसकरनॅशनल स्टेडियम, कराचीसामना रद्द

नोव्हेंबर

न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.३ नोव्हेंबरदुलिप मेंडीसजेरेमी कोनीपी. सारा ओव्हल, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि.४ नोव्हेंबरदुलिप मेंडीसजेरेमी कोनीडि सॉयसा मैदान, मोराटुवान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी९-१२ नोव्हेंबरकिम ह्युसक्लाइव्ह लॉईडवाका मैदान, पर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि ११२ धावांनी विजयी
२री कसोटी२३-२६ नोव्हेंबरकिम ह्युसक्लाइव्ह लॉईडद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
३री कसोटी७-११ डिसेंबरॲलन बॉर्डरक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९१ धावांनी विजयी
४थी कसोटी२२-२७ नोव्हेंबरॲलन बॉर्डरक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित
५वी कसोटी३० डिसेंबर - २ जानेवारीॲलन बॉर्डरक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ५५ धावांनी विजयी

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१२ नोव्हेंबरझहिर अब्बासजेरेमी कोनीअरबाब नियाझ स्टेडियम, पेशावरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४६ धावांनी विजयी
२रा ए.दि.२३ नोव्हेंबरझहिर अब्बासजेरेमी कोनीइक्बाल स्टेडियम, फैसलाबादपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ धावांनी विजयी
३रा ए.दि.२ डिसेंबरझहिर अब्बासजेरेमी कोनीजिन्ना स्टेडियम, सियालकोटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३४ धावांनी विजयी
४था ए.दि.७ डिसेंबरझहिर अब्बासजेरेमी कोनीइब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१६-२० नोव्हेंबरझहिर अब्बासजेरेमी कोनीगद्दाफी स्टेडियम, लाहोरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
२री कसोटी२५-२९ नोव्हेंबरझहिर अब्बासजेरेमी कोनीनियाझ स्टेडियम, हैदराबादपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
३री कसोटी१०-१५ डिसेंबरझहिर अब्बासजेरेमी कोनीनॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित

इंग्लंडचा भारत दौरा

अँथनी डि मेलो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२८ नोव्हेंबर - ३ डिसेंबरसुनील गावसकरडेव्हिड गोवरवानखेडे स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
२री कसोटी१२-१७ डिसेंबरसुनील गावसकरडेव्हिड गोवरफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
३री कसोटी३१ डिसेंबर - ५ जानेवारीसुनील गावसकरडेव्हिड गोवरईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
४थी कसोटी१३-१८ जानेवारीसुनील गावसकरडेव्हिड गोवरएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
५वी कसोटी३१ जानेवारी - ५ फेब्रुवारीसुनील गावसकरडेव्हिड गोवरग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.५ डिसेंबरसुनील गावसकरडेव्हिड गोवरनेहरू स्टेडियम, पुणेइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२७ डिसेंबरसुनील गावसकरडेव्हिड गोवरबाराबती स्टेडियम, कटकइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ धावांनी विजयी (ड/लु)
३रा ए.दि.२० जानेवारीसुनील गावसकरडेव्हिड गोवरएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४था ए.दि.२३ जानेवारीसुनील गावसकरडेव्हिड गोवरविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूरभारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
५वा ए.दि.२७ जानेवारीसुनील गावसकरडेव्हिड गोवरसेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ धावांनी विजयी

डिसेंबर

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी१३-१६ डिसेंबरशॅरन ट्रेड्रियाजॅन साउथगेटवाका मैदान, पर्थसामना अनिर्णित
२री म.कसोटी२१-२४ डिसेंबररायली थॉम्पसनजॅन साउथगेटॲडलेड ओव्हल, ॲडलेडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ धावांनी विजयी
३री म.कसोटी१-४ जानेवारीरायली थॉम्पसनजॅन साउथगेटद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
४थी म.कसोटी१२-१५ जानेवारीरायली थॉम्पसनजॅन साउथगेटग्रॅहाम पार्क, गॉसफोर्डऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११७ धावांनी विजयी
५वी म.कसोटी२५-२८ जानेवारीरायली थॉम्पसनजॅन साउथगेटएलिझाबेथ ओव्हल, बेंडिगोऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
महिला आंतरराष्ट्रीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि.३१ जानेवारीरायली थॉम्पसनजॅन साउथगेटदक्षिण मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि.२ फेब्रुवारीरायली थॉम्पसनजॅन साउथगेटअबरफिल्डी पार्क, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३८ धावांनी विजयी
३रा म.ए.दि.३ फेब्रुवारीरायली थॉम्पसनजॅन साउथगेटअबरफिल्डी पार्क, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी

जानेवारी

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०१०२००.०००अंतिम फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १००.०००
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १००.०००
१९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.६ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि.८ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.१० जानेवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजव्हिव्ह रिचर्ड्सटास्मानिया क्रिकेट असोसिएशन मैदान, होबार्टवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
४था ए.दि.१२ जानेवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९० धावांनी विजयी
५वा ए.दि.१३ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
६वा ए.दि.१५ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
७वा ए.दि.१७ जानेवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजव्हिव्ह रिचर्ड्ससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६५ धावांनी विजयी
८वा ए.दि.१९ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
९वा ए.दि.२० जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६५ धावांनी विजयी
१०वा ए.दि.२३ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी
११वा ए.दि.२६ जानेवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
१२वा ए.दि.२७ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
१३वा ए.दि.२८ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २३२ धावांनी विजयी
१४वा ए.दि.२ फेब्रुवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडवाका मैदान, पर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८२ धावांनी विजयी
१५वा ए.दि.३ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
१९८४-८५ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि.६ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २६ धावांनी विजयी
१७वा ए.दि.१० फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
१८वा ए.दि.१२ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१२ जानेवारीजॉफ हॉवर्थजावेद मियांदादमॅकलीन पार्क, नेपियरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११० धावांनी विजयी
२रा ए.दि.१५ जानेवारीजॉफ हॉवर्थजावेद मियांदादसेडन पार्क, हॅमिल्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि.६ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थजावेद मियांदादलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३ धावांनी विजयी
४था ए.दि.१६-१७ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थजावेद मियांदादइडन पार्क, ऑकलंडअनिर्णित
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१८-२२ जानेवारीजॉफ हॉवर्थजावेद मियांदादबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित
२री कसोटी२५-२८ जानेवारीजॉफ हॉवर्थजावेद मियांदादइडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ डाव आणि ९९ धावांनी विजयी
३री कसोटी९-१४ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थजावेद मियांदादकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

रोझ बाऊल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि.७ फेब्रुवारीडेनिस एमरसनडेबी हॉक्लीअबरफिल्डी पार्क, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि.८ फेब्रुवारीडेनिस एमरसनडेबी हॉक्लीअबरफिल्डी पार्क, मेलबर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि.१० फेब्रुवारीडेनिस एमरसनडेबी हॉक्लीअबरफिल्डी पार्क, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०८ धावांनी विजयी

बेन्सन आणि हेजेस कप

१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.१७ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरइंग्लंडचा ध्वज इंग्लंडडेव्हिड गोवरमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि.१९-२१ फेब्रुवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीअनिर्णित
३रा ए.दि.२० फेब्रुवारीभारतचा ध्वज भारतसुनील गावसकरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नभारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
४था ए.दि.२३ फेब्रुवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५१ धावांनी विजयी
५वा ए.दि.२४ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६२ धावांनी विजयी
६वा ए.दि.२६ फेब्रुवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडडेव्हिड गोवरभारतचा ध्वज भारतसुनील गावसकरसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीभारतचा ध्वज भारत ८६ धावांनी विजयी
७वा ए.दि.२७ फेब्रुवारीश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकादुलिप मेंडीसवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
८वा ए.दि.२ मार्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंडडेव्हिड गोवरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६७ धावांनी विजयी
९वा ए.दि.३ मार्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरभारतचा ध्वज भारतसुनील गावसकरमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक - उपांत्य फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१०वा ए.दि.५ मार्चभारतचा ध्वज भारतसुनील गावसकरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीभारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
११वा ए.दि.६ मार्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक - ३ऱ्या स्थानाकरता सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१२वा ए.दि.९ मार्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजव्हिव्ह रिचर्ड्ससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
१९८५ बेन्सन आणि हेजेस विश्व अजिंक्यपद चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि.१० मार्चभारतचा ध्वज भारतसुनील गावसकरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी

न्यू झीलंड महिलांचा भारत दौरा

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि.१७ फेब्रुवारीडायना एडलजीडेबी हॉक्लीसवाई मानसिंग मैदान, जयपूरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
२रा म.ए.दि.१९ फेब्रुवारीडायना एडलजीडेबी हॉक्लीफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २ धावांनी विजयी
३रा म.ए.दि.२१ फेब्रुवारीडायना एडलजीडेबी हॉक्लीनेहरू स्टेडियम, इंदूरभारतचा ध्वज भारत ५६ धावांनी विजयी
४था म.ए.दि.१३ मार्चडायना एडलजीइनग्रीड जागेरस्माकीनान स्टेडियम, जमशेदपूरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५८ धावांनी विजयी
५वा म.ए.दि.१५ मार्चडायना एडलजीडेबी हॉक्लीमोईन-उल-हक स्टेडियम, पटनाभारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
६वा म.ए.दि.२४ मार्चडायना एडलजीडेबी हॉक्लीमौलाना आझाद स्टेडियम, जम्मूभारतचा ध्वज भारत ४ गडी राखून विजयी
महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी२३-२६ फेब्रुवारीनिलीमा जोगळेकरडेबी हॉक्लीसरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबादसामना अनिर्णित
२री म.कसोटी७-११ मार्चडायना एडलजीडेबी हॉक्लीबाराबती स्टेडियम, कटकसामना अनिर्णित
३री म.कसोटी१७-२० मार्चडायना एडलजीडेबी हॉक्लीके.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौसामना अनिर्णित

मार्च

न्यू झीलंडचा वेस्ट इंडीज दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२० मार्चव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थअँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २३ धावांनी विजयी
२रा ए.दि.२७ मार्चव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.१४ एप्रिलव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थअल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अल्बियनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १३० धावांनी विजयी
४था ए.दि.१७ एप्रिलव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
५वा ए.दि.२३ एप्रिलव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११२ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२९ मार्च - ३ एप्रिलव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
२री कसोटी६-११ एप्रिलव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
३री कसोटी२६ एप्रिल - १ मेव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
४थी कसोटी४-८ मेव्हिव्ह रिचर्ड्सजॉफ हॉवर्थसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी

चार-देशीय चषक

१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक - उपांत्य सामने
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.२२ मार्चभारतचा ध्वज भारतकपिल देवपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहभारतचा ध्वज भारत ३८ धावांनी विजयी
२रा ए.दि.२४ मार्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरइंग्लंडचा ध्वज इंग्लंडनॉर्मन गिफर्डशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक - ३ऱ्या स्थानाकरता सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३रा ए.दि.२६ मार्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंडनॉर्मन गिफर्डपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४३ धावांनी विजयी
१९८४-८५ रोथमन्स चार-देशीय चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि.२९ मार्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲलन बॉर्डरभारतचा ध्वज भारतकपिल देवशारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाहभारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी