Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८२-८३

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१२ सप्टेंबर १९८२भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०-० [१]३-० [३]
२० सप्टेंबर १९८२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३-० [३]२-० [३]
१७ नोव्हेंबर १९८२ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२-१ [५]
३ डिसेंबर १९८२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत ३-० [६]३-१ [४]
१९ फेब्रुवारी १९८३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड३-० [३]
२३ फेब्रुवारी १९८३वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत २-० [५]२-१ [३]
४ मार्च १९८३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [२]३-० [३]
१७ मार्च १९८३ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [१]
२२ एप्रिल १९८३श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-१ [१]२-० [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
९ जानेवारी १९८३ऑस्ट्रेलिया १९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकाऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

सप्टेंबर

श्रीलंकेचा भारत दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१२ सप्टेंबरकपिल देवबंदुला वर्णपुरागांधी क्रीडा संकुल मैदान, अमृतसरभारतचा ध्वज भारत ७८ धावांनी विजयी
२रा ए.दि.१५ सप्टेंबरकपिल देवबंदुला वर्णपुराफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२६ सप्टेंबरकपिल देवबंदुला वर्णपुराएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरभारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी१७-२२ सप्टेंबरसुनील गावसकरबंदुला वर्णपुराएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्राससामना अनिर्णित

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२० सप्टेंबरझहिर अब्बासकिम ह्युसनियाझ स्टेडियम, हैदराबादपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५९ धावांनी विजयी
२रा ए.दि.८ ऑक्टोबरइम्रान खानकिम ह्युसगद्दाफी स्टेडियम, लाहोरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २८ धावांनी विजयी
३रा ए.दि.२२ ऑक्टोबरइम्रान खानकिम ह्युसनॅशनल स्टेडियम, कराचीअनिर्णित
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२२-२७ सप्टेंबरइम्रान खानकिम ह्युसनॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
२री कसोटी३० सप्टेंबर - ५ ऑक्टोबरइम्रान खानकिम ह्युसइक्बाल स्टेडियम, फैसलाबादपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ३ धावांनी विजयी
३री कसोटी१४-१९ ऑक्टोबरइम्रान खानकिम ह्युसगद्दाफी स्टेडियम, लाहोरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९ गडी राखून विजयी

नोव्हेंबर

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१२-१७ नोव्हेंबरग्रेग चॅपलबॉब विलिसवाका मैदान, पर्थसामना अनिर्णित
२री कसोटी२६ नोव्हेंबर - १ डिसेंबरग्रेग चॅपलबॉब विलिसद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी१०-१५ डिसेंबरग्रेग चॅपलबॉब विलिसॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी२६-३० डिसेंबरग्रेग चॅपलबॉब विलिसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ धावांनी विजयी
५वी कसोटी२-७ जानेवारीग्रेग चॅपलबॉब विलिससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना अनिर्णित

डिसेंबर

भारताचा पाकिस्तान दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.३ डिसेंबरइम्रान खानसुनील गावसकरजिन्ना स्टेडियम, गुजराणवालापाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १४ धावांनी विजयी
२रा ए.दि.१७ डिसेंबरइम्रान खानकपिल देवइब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतानपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३७ धावांनी विजयी
३रा ए.दि.३१ डिसेंबरइम्रान खानसुनील गावसकरगद्दाफी स्टेडियम, लाहोरभारतचा ध्वज भारत १८ धावांनी विजयी (ड/लु)
४था ए.दि.२१ जानेवारीइम्रान खानसुनील गावसकरनॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१०-१५ डिसेंबरइम्रान खानसुनील गावसकरगद्दाफी स्टेडियम, लाहोरसामना अनिर्णित
२री कसोटी२२-२७ डिसेंबरइम्रान खानसुनील गावसकरनॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ८६ धावांनी विजयी
३री कसोटी३-८ जानेवारीइम्रान खानसुनील गावसकरइक्बाल स्टेडियम, फैसलाबादपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून विजयी
४थी कसोटी१४-१९ जानेवारीइम्रान खानसुनील गावसकरनियाझ स्टेडियम, हैदराबादपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ११९ धावांनी विजयी
५वी कसोटी२३-२८ जानेवारीइम्रान खानसुनील गावसकरगद्दाफी स्टेडियम, लाहोरसामना अनिर्णित
६वी कसोटी३० जानेवारी - ४ फेब्रुवारीइम्रान खानसुनील गावसकरनॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित

जानेवारी

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १०१२०.०००अंतिम फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०१००.०००
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१००.०००
१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.९ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि.११ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी
३रा ए.दि.१३ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २ धावांनी विजयी
४था ए.दि.१५ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थद गॅब्बा, ब्रिस्बेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५४ धावांनी विजयी
५वा ए.दि.१६ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
६वा ए.दि.१८ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४७ धावांनी विजयी
७वा ए.दि.२० जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
८वा ए.दि.२२ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४८ धावांनी विजयी
९वा ए.दि.२३ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
१०वा ए.दि.२६ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९८ धावांनी विजयी
११वा ए.दि.२९ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थॲडलेड ओव्हल, ॲडलेडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
१२वा ए.दि.३० जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसॲडलेड ओव्हल, ॲडलेडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४ धावांनी विजयी
१३वा ए.दि.३१ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थॲडलेड ओव्हल, ॲडलेडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४७ धावांनी विजयी
१४वा ए.दि.५ फेब्रुवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडबॉब विलिसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थवाका मैदान, पर्थन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
१५वा ए.दि.६ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि.९ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
१७वा ए.दि.१३ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकिम ह्युसन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडजॉफ हॉवर्थमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४९ धावांनी विजयी

फेब्रुवारी

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१९ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थबॉब विलिसइडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२३ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थबॉब विलिसबेसिन रिझर्व, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १०३ धावांनी विजयी
३रा ए.दि.२६ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थबॉब विलिसलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८४ धावांनी विजयी

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२३-२८ फेब्रुवारीक्लाइव्ह लॉईडकपिल देवसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
२री कसोटी११-१६ मार्चक्लाइव्ह लॉईडकपिल देवक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
३री कसोटी३१ मार्च - ५ एप्रिलक्लाइव्ह लॉईडकपिल देवबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
४थी कसोटी१५-२० एप्रिलक्लाइव्ह लॉईडकपिल देवकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
५वी कसोटी२८ एप्रिल - ३ मेक्लाइव्ह लॉईडकपिल देवअँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगासामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.९ मार्चक्लाइव्ह लॉईडकपिल देवक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५२ धावांनी विजयी
२रा ए.दि.२९ मार्चक्लाइव्ह लॉईडकपिल देवअल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अल्बियनभारतचा ध्वज भारत २७ धावांनी विजयी
३रा ए.दि.७ एप्रिलक्लाइव्ह लॉईडकपिल देवराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनाडावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी

मार्च

श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२ मार्चजॉफ हॉवर्थसोमचंद्रा डि सिल्व्हाकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६५ धावांनी विजयी
२रा ए.दि.१९ मार्चजॉफ हॉवर्थसोमचंद्रा डि सिल्व्हामॅकलीन पार्क, नेपियरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२० मार्चजॉफ हॉवर्थसोमचंद्रा डि सिल्व्हाइडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११६ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी४-६ मार्चजॉफ हॉवर्थसोमचंद्रा डि सिल्व्हालॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ डाव आणि २५ धावांनी विजयी
२री कसोटी११-१५ मार्चजॉफ हॉवर्थसोमचंद्रा डि सिल्व्हाबेसिन रिझर्व, वेलिंग्टनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

जंगल आग नुकसानभरपाई आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.१७ मार्चकिम ह्युसजॉफ हॉवर्थसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १४ धावांनी विजयी

एप्रिल

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१३ एप्रिलदुलिप मेंडीसग्रेग चॅपलपैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २ गडी राखून विजयी
२रा ए.दि.१६ एप्रिलदुलिप मेंडीसग्रेग चॅपलपैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२९ एप्रिलदुलिप मेंडीसग्रेग चॅपलसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोअनिर्णित
४था ए.दि.३० एप्रिलदुलिप मेंडीसग्रेग चॅपलसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोअनिर्णित
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी२२-२६ एप्रिलदुलिप मेंडीसग्रेग चॅपलअसगिरिया स्टेडियम, कँडीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३८ धावांनी विजयी