Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८१-८२

१९८० मध्ये श्रीलंका क्रिकेट संघाला कसोटी दर्जा देण्यात आला होता. १७ फेब्रुवारी १९८२ रोजी श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१३ नोव्हेंबर १९८१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-१ [३]
२५ नोव्हेंबर १९८१भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-० [६]२-१ [३]
२६ डिसेंबर १९८१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-१ [३]
१३ फेब्रुवारी १९८२श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [१]१-१ [२]
१३ फेब्रुवारी १९८२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३]१-२ [३]
५ मार्च १९८२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका २-० [३]२-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२१ नोव्हेंबर १९८१ऑस्ट्रेलिया १९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
१० जानेवारी १९८२न्यूझीलंड १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

नोव्हेंबर

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१३-१७ नोव्हेंबरग्रेग चॅपलजावेद मियांदादवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८६ धावांनी विजयी
२री कसोटी२७ नोव्हेंबर - १ डिसेंबरग्रेग चॅपलजावेद मियांदादद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
३री कसोटी११-१५ डिसेंबरग्रेग चॅपलजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ८२ धावांनी विजयी

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०१४०.०००अंतिम फेरीत बढती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १००.०००
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १००.०००
१९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.२१ नोव्हेंबरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी
२रा ए.दि.२२ नोव्हेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२४ नोव्हेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
४था ए.दि.५ डिसेंबरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ धावांनी विजयी
५वा ए.दि.६ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३८ धावांनी विजयी
६वा ए.दि.१७ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
७वा ए.दि.१९ डिसेंबरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडवाका मैदान, पर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
८वा ए.दि.२० डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडवाका मैदान, पर्थवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
९वा ए.दि.९ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २५ धावांनी विजयी
१०वा ए.दि.१० जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
११वा ए.दि.१२ जानेवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१२वा ए.दि.१४ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७६ धावांनी विजयी
१३वा ए.दि.१६ जानेवारीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानजावेद मियांदादवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ गडी राखून विजयी (ड/लु)
१४वा ए.दि.१७ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजव्हिव्ह रिचर्ड्सद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
१५वा ए.दि.१९ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजव्हिव्ह रिचर्ड्ससिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ धावांनी विजयी (ड/लु)
१९८१-८२ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम पाच अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि.२३ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८६ धावांनी विजयी
१७वा ए.दि.२४ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १२८ धावांनी विजयी
१८वा ए.दि.२६ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४६ धावांनी विजयी
१९वा ए.दि.२७ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १८ धावांनी विजयी

इंग्लंडचा भारत दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२५ नोव्हेंबरसुनील गावसकरकीथ फ्लेचरसरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबादइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२० डिसेंबरसुनील गावसकरकीथ फ्लेचरगांधी मैदान, जालंदरभारतचा ध्वज भारत ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२७ जानेवारीसुनील गावसकरकीथ फ्लेचरबाराबती स्टेडियम, कटकभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
अँथनी डि मेलो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ नोव्हेंबर - १ डिसेंबरसुनील गावसकरकीथ फ्लेचरवानखेडे स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत १३८ धावांनी विजयी
२री कसोटी९-१४ डिसेंबरसुनील गावसकरकीथ फ्लेचरएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरसामना अनिर्णित
३री कसोटी२३-२८ डिसेंबरसुनील गावसकरकीथ फ्लेचरफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
४थी कसोटी१-६ जानेवारीसुनील गावसकरकीथ फ्लेचरईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
५वी कसोटी१३-१८ जानेवारीसुनील गावसकरकीथ फ्लेचरएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्राससामना अनिर्णित
६वी कसोटी३० जानेवारी - ४ फेब्रुवारीसुनील गावसकरकीथ फ्लेचरग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित

डिसेंबर

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२६-३० डिसेंबरग्रेग चॅपलक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५८ धावांनी विजयी
२री कसोटी२-६ जानेवारीग्रेग चॅपलक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना अनिर्णित
३री कसोटी३० जानेवारी - ३ फेब्रुवारीग्रेग चॅपलक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी

जानेवारी

महिला क्रिकेट विश्वचषक

संघ
खेविगुणरनरेटपात्र
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१२११४६३.१२४अंतिम सामन्यासाठी पात्र
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१२३२२.९८८
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१२२६२.५३४स्पर्धेतून बाद
भारतचा ध्वज भारत१२१६२.२९६
आंतरराष्ट्रीय XI१२१२२.०३४
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि.१० जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीइडन पार्क क्र.२, ऑकलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५३ धावांनी विजयी
२रा म.ए.दि.१० जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनकॉर्नवॉल पार्क, ऑकलंडसामना बरोबरीत
३रा म.ए.दि.१२ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीकॉर्नवॉल पार्क, ऑकलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
४था म.ए.दि.१२ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसइडन पार्क क्र.२, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १८४ धावांनी विजयी
५वा म.ए.दि.१४ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमससेडन पार्क, हॅमिल्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३२ धावांनी विजयी
६वा म.ए.दि.१४ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीकॉर्नवॉल पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४३ धावांनी विजयी
७वा म.ए.दि.१६ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियापुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
८वा म.ए.दि.१७ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनपुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी विजयी
९वा म.ए.दि.१७ जानेवारीभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसमॅकलीन पार्क, नेपियरभारतचा ध्वज भारत ७९ धावांनी विजयी
१०वा म.ए.दि.१८ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनपुकेकुरा पार्क, न्यू प्लायमाउथइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
११वा म.ए.दि.२० जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसफिट्सहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६४ धावांनी विजयी
१२वा म.ए.दि.२० जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीकुक्स गार्डन, वांगानुईभारतचा ध्वज भारत ४७ धावांनी विजयी
१३वा म.ए.दि.२१ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसफिट्सहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ९७ धावांनी विजयी
१४वा म.ए.दि.२३ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनबेसिन रिझर्व, वेलिंग्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
१५वा म.ए.दि.२४ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसबेसिन रिझर्व, वेलिंग्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
१६वा म.ए.दि.२४ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीफिट्सहर्बर्ट पार्क, पामेस्टन नॉर्थन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
१७वा म.ए.दि.२५ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसबेसिन रिझर्व, वेलिंग्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
१८वा म.ए.दि.२६ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीबेसिन रिझर्व, वेलिंग्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
१९वा म.ए.दि.२७ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनबेसिन रिझर्व, वेलिंग्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ गडी राखून विजयी
२०वा म.ए.दि.२८ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाबेसिन रिझर्व, वेलिंग्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६९ धावांनी विजयी
२१वा म.ए.दि.२८ जानेवारीभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसहट रिक्रिएशन मैदान, लोवर हटभारतचा ध्वज भारत ७८ धावांनी विजयी
२२वा म.ए.दि.३० जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसलोगन पार्क, ड्युनेडिनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७६ धावांनी विजयी
२३वा म.ए.दि.३१ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीट्राफ्लगार पार्क, नेल्सनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
२४वा म.ए.दि.३१ जानेवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसलोगन पार्क, ड्युनेडिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८४ धावांनी विजयी
२५वा म.ए.दि.२ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनक्राइस्ट कॉलेज, क्राइस्टचर्चसामना बरोबरीत
२६वा म.ए.दि.२ फेब्रुवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीकँटरबरी विद्यापीठ मैदान, क्राइस्टचर्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ८ गडी राखून विजयी
२७वा म.ए.दि.४ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीकँटरबरी विद्यापीठ मैदान, क्राइस्टचर्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी
२८वा म.ए.दि.४ फेब्रुवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसक्राइस्ट कॉलेज, क्राइस्टचर्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११३ धावांनी विजयी
२९वा म.ए.दि.६ फेब्रुवारीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडट्रिश मॅककेल्वीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाडडली पार्क, रंगीओराऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४१ धावांनी विजयी
३०वा म.ए.दि.६ फेब्रुवारीभारतचा ध्वज भारतशांता रंगास्वामीआंतरराष्ट्रीय XIलीन थॉमसकँटरबरी विद्यापीठ मैदान, क्राइस्टचर्चभारतचा ध्वज भारत १४ धावांनी विजयी
१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
३१वा म.ए.दि.७ फेब्रुवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाशॅरन ट्रेड्रियाइंग्लंडचा ध्वज इंग्लंडसुझॅन गोटमॅनलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

इंग्लंडचा श्रीलंका दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१३ फेब्रुवारीबंदुला वर्णपुराकीथ फ्लेचरसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५ धावांनी विजयी
२रा ए.दि.१४ फेब्रुवारीबंदुला वर्णपुराकीथ फ्लेचरसिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबोश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी१७-२१ फेब्रुवारीबंदुला वर्णपुराकीथ फ्लेचरपैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबोइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१३ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थग्रेग चॅपलइडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४६ धावांनी विजयी
२रा ए.दि.१७ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थग्रेग चॅपलकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि.२० फेब्रुवारीजॉफ हॉवर्थग्रेग चॅपलबेसिन रिझर्व, वेलिंग्टनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२६ फेब्रुवारी - २ मार्चजॉफ हॉवर्थग्रेग चॅपलबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित
२री कसोटी१२-१६ मार्चजॉफ हॉवर्थग्रेग चॅपलइडन पार्क, ऑकलंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३री कसोटी१९-२२ मार्चजॉफ हॉवर्थग्रेग चॅपललॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

मार्च

श्रीलंकेचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी५-१० मार्चजावेद मियांदादबंदुला वर्णपुरानॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २४० धावांनी विजयी
२री कसोटी४-१९ मार्चजावेद मियांदाददुलिप मेंडीसइक्बाल स्टेडियम, फैसलाबादसामना अनिर्णित
३री कसोटी२२-२७ मार्चजावेद मियांदादबंदुला वर्णपुरागद्दाफी स्टेडियम, लाहोरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि १०२ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१२ मार्चजावेद मियांदादबंदुला वर्णपुरानॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२९ मार्चजावेद मियांदादबंदुला वर्णपुरागद्दाफी स्टेडियम, लाहोरश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३० धावांनी विजयी (ड/लु)
३रा ए.दि.३१ मार्चझहिर अब्बासदुलिप मेंडीसनॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ५ गडी राखून विजयी