Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७९-८०

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
११ सप्टेंबर १९७९भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-० [६]
२१ नोव्हेंबर १९७९भारतचा ध्वज भारत पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [६]
१ डिसेंबर १९७९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-२ [३]
१४ डिसेंबर १९७९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड३-० [३]
६ फेब्रुवारी १९८०न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-० [३]१-० [१]
१५ फेब्रुवारी १९८०भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [१]
२७ फेब्रुवारी १९८०पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-० [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२३ नोव्हेंबर १९८०ऑस्ट्रेलिया १९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज

सप्टेंबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी११-१६ सप्टेंबरसुनील गावसकरकिम ह्युसएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्राससामना अनिर्णित
२री कसोटी१९-२४ सप्टेंबरसुनील गावसकरकिम ह्युसकर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूरसामना अनिर्णित
३री कसोटी२-७ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसग्रीन पार्क, कानपूरभारतचा ध्वज भारत १५३ धावांनी विजयी
४थी कसोटी१३-१८ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
५वी कसोटी२६-३१ ऑक्टोबरसुनील गावसकरकिम ह्युसईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
६वी कसोटी३-७ नोव्हेंबरसुनील गावसकरकिम ह्युसवानखेडे स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत १ डाव आणि १०० धावांनी विजयी

नोव्हेंबर

पाकिस्तानचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२१-२६ नोव्हेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालकर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूरसामना अनिर्णित
२री कसोटी४-९ डिसेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
३री कसोटी१६-२० डिसेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालवानखेडे स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत १३१ धावांनी विजयी
४थी कसोटी२५-३० डिसेंबरसुनील गावसकरआसिफ इकबालग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित
५वी कसोटी१५-२० जानेवारीसुनील गावसकरआसिफ इकबालएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रासभारतचा ध्वज भारत १० गडी राखून विजयी
६वी कसोटी२९ जानेवारी - ३ फेब्रुवारीगुंडप्पा विश्वनाथआसिफ इकबालईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संघ
साविगुणधावगतीनोट्स
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ११०.०००अंतिम फेरीत बढती
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०.०००
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.०००
१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि.२७ नोव्हेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२८ नोव्हेंबरइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ धावांनी विजयी
३रा ए.दि.८ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी
४था ए.दि.९ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजडेरेक मरेमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८० धावांनी विजयी
५वा ए.दि.११ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७२ धावांनी विजयी
६वा ए.दि.२१ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी
७वा ए.दि.२३ डिसेंबरइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडद गॅब्बा, ब्रिस्बेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
८वा ए.दि.२६ डिसेंबरऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४ गडी राखून विजयी
९वा ए.दि.१२ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना रद्द
१०वा ए.दि.१४ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २ गडी राखून विजयी
११वा ए.दि.१६ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०७ धावांनी विजयी
१२वा ए.दि.१८ जानेवारीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाग्रेग चॅपलवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ धावांनी विजयी
१९७९-८० ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम पाच अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि.२० जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २ धावांनी विजयी
१४वा ए.दि.२२ जानेवारीइंग्लंडचा ध्वज इंग्लंडमाइक ब्रेअर्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजक्लाइव्ह लॉईडसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी

डिसेंबर

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१-५ डिसेंबरग्रेग चॅपलडेरेक मरेद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
२री कसोटी२९ डिसेंबर - १ जानेवारीग्रेग चॅपलक्लाइव्ह लॉईडमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी२६-३० जानेवारीग्रेग चॅपलक्लाइव्ह लॉईडॲडलेड ओव्हल, ॲडलेडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४०८ धावांनी विजयी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१४-१९ डिसेंबरग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्लीवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३८ धावांनी विजयी
२री कसोटी४-८ जानेवारीग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
३री कसोटी१-६ फेब्रुवारीग्रेग चॅपलमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.६ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी८-१३ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ गडी राखून विजयी
२री कसोटी२२-२७ फेब्रुवारीजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चसामना अनिर्णित
३री कसोटी२९ फेब्रुवारी - ५ मार्चजॉफ हॉवर्थक्लाइव्ह लॉईडइडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित

इंग्लंडचा भारत दौरा

सुवर्ण महोत्सव कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी१५-१९ फेब्रुवारीगुंडप्पा विश्वनाथमाइक ब्रेअर्लीवानखेडे स्टेडियम, बॉम्बेइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ फेब्रुवारी - २ मार्चजावेद मियांदादग्रेग चॅपलनॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
२री कसोटी६-११ मार्चजावेद मियांदादग्रेग चॅपलइक्बाल स्टेडियम, फैसलाबादसामना अनिर्णित
३री कसोटी१८-२३ मार्चजावेद मियांदादग्रेग चॅपलगद्दाफी मैदान, लाहोरसामना अनिर्णित