Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७८-७९

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
१ ऑक्टोबर १९७८पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान भारतचा ध्वज भारत २-० [३]२-१ [३]
१ डिसेंबर १९७८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-५ [६]२-१ [५]
१ डिसेंबर १९७८भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १-० [६]
२ फेब्रुवारी १९७९न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-१ [३]
१० मार्च १९७९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [२]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१२ जानेवारी १९७९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियान्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१-० [३]

ऑक्टोबर

भारताचा पाकिस्तान दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१ ऑक्टोबरमुश्ताक मोहम्मदबिशनसिंग बेदीअयुब नॅशनल स्टेडियम, क्वेट्टाभारतचा ध्वज भारत ४ धावांनी विजयी
२रा ए.दि.१३ ऑक्टोबरमुश्ताक मोहम्मदबिशनसिंग बेदीजिन्ना स्टेडियम, सियालकोटपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि.३ नोव्हेंबरमुश्ताक मोहम्मदबिशनसिंग बेदीझफर अली स्टेडियम, साहिवालपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान सवलतीने विजयी (भारताने सामना अर्ध्यावर सोडला)
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१६-२१ ऑक्टोबरमुश्ताक मोहम्मदबिशनसिंग बेदीइक्बाल स्टेडियम, फैसलाबादसामना अनिर्णित
२री कसोटी२७ ऑक्टोबर - १ नोव्हेंबरमुश्ताक मोहम्मदबिशनसिंग बेदीगद्दाफी मैदान, लाहोरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
२री कसोटी१४-१९ नोव्हेंबरमुश्ताक मोहम्मदबिशनसिंग बेदीनॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी

डिसेंबर

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१-६ डिसेंबरग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीद गॅब्बा, ब्रिस्बेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी१५-२० डिसेंबरग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीवाका मैदान, पर्थइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १६६ धावांनी विजयी
३री कसोटी२९ डिसेंबर - ३ जानेवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १०३ धावांनी विजयी
४थी कसोटी६-११ जानेवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९३ धावांनी विजयी
५वी कसोटी२७ जानेवारी - १ फेब्रुवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीॲडलेड ओव्हल, ॲडलेडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०५ धावांनी विजयी
६वी कसोटी१०-१४ फेब्रुवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२६ डिसेंबरग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना रद्द
२रा ए.दि.१३ जानेवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीअनिर्णित
३रा ए.दि.२४ जानेवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
४था ए.दि.४ फेब्रुवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून विजयी
५वा ए.दि.७ फेब्रुवारीग्रॅहाम यॅलपमाइक ब्रेअर्लीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीजचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१-६ डिसेंबरसुनील गावसकरअल्विन कालिचरणवानखेडे स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित
२री कसोटी१५-२० डिसेंबरसुनील गावसकरअल्विन कालिचरणकर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मैदान, बंगळूरसामना अनिर्णित
३री कसोटी२९ डिसेंबर - ३ जानेवारीसुनील गावसकरअल्विन कालिचरणईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
४थी कसोटी१२-१६ जानेवारीसुनील गावसकरअल्विन कालिचरणएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रासभारतचा ध्वज भारत ३ गडी राखून विजयी
५वी कसोटी२४-२९ जानेवारीसुनील गावसकरअल्विन कालिचरणफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
६वी कसोटी२-८ फेब्रुवारीसुनील गावसकरअल्विन कालिचरणग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित

जानेवारी

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी१२-१५ जानेवारीशॅरन ट्रेड्रियाट्रिश मॅककेल्वीविद्यापीठ ओव्हल, सिडनीसामना अनिर्णित
२री म.कसोटी१९-२२ जानेवारीशॅरन ट्रेड्रियाट्रिश मॅककेल्वीउन्ले ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ७४ धावांनी विजयी
३री म.कसोटी२६-२९ जानेवारीशॅरन ट्रेड्रियाट्रिश मॅककेल्वीअल्बर्ट क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित

फेब्रुवारी

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२-७ फेब्रुवारीमाइक बर्गीसमुश्ताक मोहम्मदलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १२८ धावांनी विजयी
२री कसोटी१६-२१ फेब्रुवारीमाइक बर्गीसमुश्ताक मोहम्मदमॅकलीन पार्क, नेपियरसामना अनिर्णित
३री कसोटी२३-२८ फेब्रुवारीमाइक बर्गीसमुश्ताक मोहम्मदइडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित

मार्च

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१०-१५ मार्चग्रॅहाम यॅलपमुश्ताक मोहम्मदमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७१ धावांनी विजयी
२री कसोटी२४-२९ मार्चकिम ह्युसमुश्ताक मोहम्मदवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी