Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७८

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२४ मे १९७८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [३]२-० [२]
१५ जुलै १९७८इंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३-० [३]२-० [२]

मे

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.२४-२५ मेजॉफ बॉयकॉटवसिम बारीओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३२ धावांनी विजयी
२रा ए.दि.२६ मेबॉब विलिसवसिम बारीद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९४ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१-५ जूनमाइक ब्रेअर्लीवसिम बारीएजबॅस्टन, बर्मिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५७ धावांनी विजयी
२री कसोटी१५-१९ जूनमाइक ब्रेअर्लीवसिम बारीलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १२० धावांनी विजयी
३री कसोटी२९ जून - ४ जुलैमाइक ब्रेअर्लीवसिम बारीहेडिंग्ले, लीड्ससामना अनिर्णित

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१५ जुलैमाइक ब्रेअर्लीमाइक बर्गीसउत्तर मरीन रोड मैदान, स्कारबोरोइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९ धावांनी विजयी
२रा ए.दि.१७ जुलैमाइक ब्रेअर्लीमाइक बर्गीसओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२६ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ जुलै - १ ऑगस्टमाइक ब्रेअर्लीमाइक बर्गीसद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२री कसोटी१०-१४ ऑगस्टमाइक ब्रेअर्लीमाइक बर्गीसट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ११९ धावांनी विजयी
३री कसोटी२८-२४ ऑगस्टमाइक ब्रेअर्लीमाइक बर्गीसलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी