Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७६-७७

३१ ऑक्टोबर १९७६ रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
९ ऑक्टोबर १९७६पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]०-१ [१]
१० नोव्हेंबर १९७६भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]
१७ डिसेंबर १९७६भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-३ [५]
२४ डिसेंबर १९७६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १-१ [३]
१८ फेब्रुवारी १९७७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-१ [२]
१८ फेब्रुवारी १९७७वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-१ [५]१-० [१]
१२ मार्च १९७७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड१-० [१]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
३१ ऑक्टोबर १९७६भारतचा ध्वज भारतवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज१-१ [६]
८ जानेवारी १९७७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारतचा ध्वज भारत०-० [१]
१५ जानेवारी १९७७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारत१-० [१]

ऑक्टोबर

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी९-१३ ऑक्टोबरमुश्ताक मोहम्मदग्लेन टर्नरगद्दाफी मैदान, लाहोरपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ६ गडी राखून विजयी
२री कसोटी२३-२७ ऑक्टोबरमुश्ताक मोहम्मदग्लेन टर्नरनियाझ स्टेडियम, हैदराबादपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १० गडी राखून विजयी
२री कसोटी३० ऑक्टोबर - ४ नोव्हेंबरमुश्ताक मोहम्मदजॉन पार्करनॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.१६ ऑक्टोबरमुश्ताक मोहम्मदग्लेन टर्नरजिन्ना स्टेडियम, सियालकोटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १ धावेने विजयी

वेस्ट इंडीज महिलांचा भारत दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबरशांता रंगास्वामीलुसी ब्राउनएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरसामना अनिर्णित
२री म.कसोटी७-९ नोव्हेंबरशांता रंगास्वामीलुसी ब्राउनएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्राससामना अनिर्णित
३री म.कसोटी१२-१४ नोव्हेंबरशांता रंगास्वामीलुसी ब्राउनफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
४थी म.कसोटी१७-१९ नोव्हेंबरशांता रंगास्वामीलुसी ब्राउनमोईन-उल-हक स्टेडियम, पटनाभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
५वी म.कसोटी२१-२३ नोव्हेंबरशांता रंगास्वामीलुसी ब्राउनके डी सिंग बाबु स्टेडियम, लखनौसामना अनिर्णित
६वी म.कसोटी२७-२९ नोव्हेंबरशांता रंगास्वामीलुसी ब्राउनमौलाना आझाद स्टेडियम, जम्मूवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि २४ धावांनी विजयी

नोव्हेंबर

न्यू झीलंडचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१०-१५ नोव्हेंबरबिशनसिंग बेदीग्लेन टर्नरवानखेडे स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत ६२ धावांनी विजयी
२री कसोटी१८-२३ नोव्हेंबरबिशनसिंग बेदीग्लेन टर्नरग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित
३री कसोटी२६ नोव्हेंबर - २ डिसेंबरबिशनसिंग बेदीग्लेन टर्नरएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईभारतचा ध्वज भारत २१६ धावांनी विजयी

डिसेंबर

इंग्लंडचा भारत दौरा

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१७-२२ डिसेंबरबिशनसिंग बेदीटोनी ग्रेगफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि २५ धावांनी विजयी
२री कसोटी१-६ जानेवारीबिशनसिंग बेदीटोनी ग्रेगईडन गार्डन्स, कोलकाताइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी१४-१९ जानेवारीबिशनसिंग बेदीटोनी ग्रेगएम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २०० धावांनी विजयी
४थी कसोटी२८ जानेवारी - २ फेब्रुवारीबिशनसिंग बेदीटोनी ग्रेगएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरभारतचा ध्वज भारत १४० धावांनी विजयी
५वी कसोटी११-१६ फेब्रुवारीबिशनसिंग बेदीटोनी ग्रेगवानखेडे स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२४-२९ डिसेंबरग्रेग चॅपलमुश्ताक मोहम्मदॲडलेड ओव्हल, ॲडलेडसामना अनिर्णित
२री कसोटी१-६ जानेवारीग्रेग चॅपलमुश्ताक मोहम्मदमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३४८ धावांनी विजयी
३री कसोटी१४-१८ जानेवारीग्रेग चॅपलमुश्ताक मोहम्मदसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी

जानेवारी

भारतीय महिलांचा न्यू झीलंड दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी८-११ जानेवारीट्रिश मॅककेल्वीशांता रंगास्वामीकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनसामना अनिर्णित

भारतीय महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी१५-१७ जानेवारीमार्गरेट जेनिंग्सशांता रंगास्वामीहेल स्कूल मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४७ धावांनी विजयी

फेब्रुवारी

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१८-२३ फेब्रुवारीग्लेन टर्नरग्रेग चॅपललॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चसामना अनिर्णित
२री कसोटी२५ फेब्रुवारी - १ मार्चग्लेन टर्नरग्रेग चॅपलइडन पार्क, ऑकलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१८-२३ फेब्रुवारीक्लाइव्ह लॉईडमुश्ताक मोहम्मदकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
२री कसोटी४-९ मार्चक्लाइव्ह लॉईडमुश्ताक मोहम्मदक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ६ गडी राखून विजयी
३री कसोटी१८-२३ मार्चक्लाइव्ह लॉईडमुश्ताक मोहम्मदबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
४थी कसोटी१-६ एप्रिलक्लाइव्ह लॉईडमुश्ताक मोहम्मदक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २६६ धावांनी विजयी
५वी कसोटी१५-२० एप्रिलक्लाइव्ह लॉईडमुश्ताक मोहम्मदसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १४० धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.१६ मार्चक्लाइव्ह लॉईडआसिफ इकबालअल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, गयानावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी

मार्च

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

शतकपुर्ती कसोटी - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी१२-१७ मार्चग्रेग चॅपलटोनी ग्रेगमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४५ धावांनी विजयी