Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७४-७५

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२२ नोव्हेंबर १९७४भारतचा ध्वज भारत वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २-३ [५]
२९ नोव्हेंबर १९७४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड४-१ [६]०-१ [१]
२० फेब्रुवारी १९७५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [२]०-० [२]
१५ मार्च १९७५पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-० [२]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
२१ मार्च १९७५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया०-० [१]

नोव्हेंबर

वेस्ट इंडीजचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२२-२७ नोव्हेंबरमन्सूर अली खान पटौदीक्लाइव्ह लॉईडएम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २६७ धावांनी विजयी
२री कसोटी११-१५ डिसेंबरश्रीनिवासराघवन वेंकटराघवनक्लाइव्ह लॉईडफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि १७ धावांनी विजयी
३री कसोटी२७ डिसेंबर - १ जानेवारीमन्सूर अली खान पटौदीक्लाइव्ह लॉईडईडन गार्डन्स, कोलकाताभारतचा ध्वज भारत ८५ धावांनी विजयी
४थी कसोटी११-१५ जानेवारीमन्सूर अली खान पटौदीक्लाइव्ह लॉईडएम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रासभारतचा ध्वज भारत १०० धावांनी विजयी
५वी कसोटी२३-२९ जानेवारीमन्सूर अली खान पटौदीक्लाइव्ह लॉईडवानखेडे स्टेडियम, बॉम्बेवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २०१ धावांनी विजयी

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ नोव्हेंबर - ४ डिसेंबरइयान चॅपलमाइक डेनिसद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६६ धावांनी विजयी
२री कसोटी१३-१७ डिसेंबरइयान चॅपलमाइक डेनिसवाका मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३री कसोटी२६-३१ डिसेंबरइयान चॅपलमाइक डेनिसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित
४थी कसोटी४-९ जानेवारीइयान चॅपलजॉन एडरिचसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १७१ धावांनी विजयी
५वी कसोटी२५-३० जानेवारीइयान चॅपलमाइक डेनिसॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६३ धावांनी विजयी
६वी कसोटी८-१३ फेब्रुवारीइयान चॅपलमाइक डेनिसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ४ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.१ जानेवारीइयान चॅपलमाइक डेनिसमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२०-२५ फेब्रुवारीबेव्हन काँग्डनमाइक डेनिसइडन पार्क, ऑकलंडइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ८३ धावांनी विजयी
२री कसोटी२८ फेब्रुवारी - ५ मार्चबेव्हन काँग्डनमाइक डेनिसलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चसामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.८ मार्चबेव्हन काँग्डनजॉन एडरिचकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनअनिर्णित
२रा ए.दि.९ मार्चबेव्हन काँग्डनजॉन एडरिचबेसिन रिझर्व, वेलिंग्टनअनिर्णित

मार्च

वेस्ट इंडीजचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१५-२० मार्चइन्तिखाब आलमक्लाइव्ह लॉईडगद्दाफी मैदान, लाहोरसामना अनिर्णित
२री कसोटी१-६ मार्चइन्तिखाब आलमक्लाइव्ह लॉईडनॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित

ऑस्ट्रेलिया महिलांचा न्यू झीलंड दौरा

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी२१-२४ मार्चट्रिश मॅककेल्वीवेंडी ब्लंस्डेनबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित