Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७३

१९७३ वे वर्ष क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक वर्ष होते. १९७३ मध्ये प्रथमच क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात (पुरुष/महिला) पहिला क्रिकेट विश्वचषक खेळवला गेला. १९७३लाच खेळवल्या गेलेल्या महिला क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना हा जगातला पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होता.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२ जून १९७३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]१-० [२]
२६ जुलै १९७३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०-२ [३]१-१ [२]
महिला आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२० जून १९७३इंग्लंडवेल्स १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकइंग्लंडचा ध्वज इंग्लंड

जून

न्यू झीलंडचा इंग्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी७-१२ जूनरे इलिंगवर्थबेव्हन काँग्डनट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३८ धावांनी विजयी
२री कसोटी२१-२६ जूनरे इलिंगवर्थबेव्हन काँग्डनलॉर्ड्स, लंडनसामना अनिर्णित
३री कसोटी५-१० जुलैरे इलिंगवर्थबेव्हन काँग्डनहेडिंग्ले, लीड्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १ धावेने विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.१८ जुलैरे इलिंगवर्थबेव्हन काँग्डनसेंट हेलेन्स रग्बी आणि क्रिकेट मैदान, स्वॉन्झीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि.२० जुलैरे इलिंगवर्थबेव्हन काँग्डनओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टरअनिर्णित

महिला क्रिकेट विश्वचषक

संघ
खेविगुण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड (वि)२०
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१७
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड१३
आंतरराष्ट्रीय XI१३
त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
जमैकाचा ध्वज जमैका
इंग्लंड यंग इंग्लंड
१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि.२० जूनजमैकाचा ध्वज जमैकायोलांड गेडेस-हॉलन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबेव ब्रेंटनॉलक्यू ग्रीन, लंडनसामना रद्द
२रा म.ए.दि.२३ जूनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामिरियाम नीइंग्लंड यंग इंग्लंडसुझॅन गोटमॅनडीन पार्क मैदान, डॉर्सेटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि.२३ जूनइंग्लंडचा ध्वज इंग्लंडराचेल हेहो फ्लिंटआंतरराष्ट्रीय XIऑड्रे डसबरीकाउंटी मैदान, होवइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३५ धावांनी विजयी
४था म.ए.दि.२३ जूनन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबेव ब्रेंटनॉलत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोलुसी ब्राउनक्लॅरेन्स पार्क, सेंट अल्बान्सन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३६ धावांनी विजयी
५वा म.ए.दि.३० जूनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामिरियाम नीत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोलुसी ब्राउनट्रिंग पार्क क्रिकेट क्लब मैदान, ट्रिंगऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
६वा म.ए.दि.३० जूनआंतरराष्ट्रीय XIऑड्रे डसबरीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबेव ब्रेंटनॉलक्वीन्स पार्क, चेस्टरफील्डआंतरराष्ट्रीय XI २ गडी राखून विजयी
७वा म.ए.दि.३० जूनजमैकाचा ध्वज जमैकायोलांड गेडेस-हॉलइंग्लंड यंग इंग्लंडसुझॅन गोटमॅनगोर कोर्ट, सिटिंगबोर्नजमैकाचा ध्वज जमैका २३ धावांनी विजयी
८वा म.ए.दि.४ जुलैजमैकाचा ध्वज जमैकायोलांड गेडेस-हॉलत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोलुसी ब्राउनइलिंग क्रिकेट क्लब मैदान, लंडनत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो २ गडी राखून विजयी
९वा म.ए.दि.७ जुलैऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामिरियाम नीन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबेव ब्रेंटनॉलहेस्केथ पार्क, डार्टफोर्डऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३५ धावांनी विजयी
१०वा म.ए.दि.७ जुलैइंग्लंडचा ध्वज इंग्लंडराचेल हेहो फ्लिंटजमैकाचा ध्वज जमैकायोलांड गेडेस-हॉलपार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान, ब्रॅडफोर्डइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६३ धावांनी विजयी
११वा म.ए.दि.७ जुलैआंतरराष्ट्रीय XIऑड्रे डसबरीइंग्लंड यंग इंग्लंडसुझॅन गोटमॅनमॅनोर फिल्ड, मिल्टन केन्सइंग्लंड यंग इंग्लंड १४ धावांनी विजयी
१२वा म.ए.दि.११ जुलैऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामिरियाम नीजमैकाचा ध्वज जमैकायोलांड गेडेस-हॉलयॉर्क क्रिकेट क्लब, यॉर्कऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
१३वा म.ए.दि.१४ जुलैइंग्लंडचा ध्वज इंग्लंडराचेल हेहो फ्लिंटन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबेव ब्रेंटनॉलद मायेर मैदान, एक्झमॉथन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११ धावांनी विजयी (ड/लु)
१४वा म.ए.दि.१४ जुलैआंतरराष्ट्रीय XIऑड्रे डसबरीजमैकाचा ध्वज जमैकायोलांड गेडेस-हॉलइव्हानहो स्टेडियम, कर्बी मक्सलोआंतरराष्ट्रीय XI ५ गडी राखून विजयी
१५वा म.ए.दि.१४ जुलैत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोलुसी ब्राउनइंग्लंड यंग इंग्लंडसुझॅन गोटमॅनफेनर्स मैदान, केंब्रिजत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो ५ गडी राखून विजयी
१६वा म.ए.दि.१८ जुलैइंग्लंडचा ध्वज इंग्लंडराचेल हेहो फ्लिंटइंग्लंड यंग इंग्लंडसुझॅन गोटमॅनव्हॅलेन्टाइन्स पार्क, इलफोर्डइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ४९ धावांनी विजयी (ड/लु)
१७वा म.ए.दि.१८ जुलैआंतरराष्ट्रीय XIऑड्रे डसबरीत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोलुसी ब्राउनएगबर्थ क्रिकेट मैदान, लिव्हरपूलआंतरराष्ट्रीय XI ७ गडी राखून विजयी
१८वा म.ए.दि.२० जुलैइंग्लंडचा ध्वज इंग्लंडराचेल हेहो फ्लिंटत्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगोलुसी ब्राउनवूलवरहॅम्प्टन मैदान, वूलवरहॅम्प्टनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
१९वा म.ए.दि.२१ जुलैऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामिरियाम नीआंतरराष्ट्रीय XIऑड्रे डसबरीसेंट हेलेन्स, स्वॉन्झीअनिर्णित
२०वा म.ए.दि.२१ जुलैन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडबेव ब्रेंटनॉलइंग्लंड यंग इंग्लंडसुझॅन गोटमॅनद सॅफ्रॉन्स, ईस्टबोर्नन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
२१वा म.ए.दि.२८ जुलैइंग्लंडचा ध्वज इंग्लंडराचेल हेहो फ्लिंटऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामिरियाम नीएजबॅस्टन, बर्मिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९२ धावांनी विजयी

जुलै

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२६-३१ जुलैमाइक डेनिसरोहन कन्हाईद ओव्हल, लंडनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १५८ धावांनी विजयी
२री कसोटी९-१४ ऑगस्टमाइक डेनिसरोहन कन्हाईएजबॅस्टन, बर्मिंगहॅमसामना अनिर्णित
३री कसोटी२३-२७ ऑगस्टमाइक डेनिसरोहन कन्हाईलॉर्ड्स, लंडनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १ डाव आणि २२६ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि.५ सप्टेंबरमाइक डेनिसरोहन कन्हाईहेडिंग्ले, लीड्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ गडी राखून विजयी
२रा ए.दि.७ सप्टेंबरमाइक डेनिसरोहन कन्हाईद ओव्हल, लंडनवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी