Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७०-७१

५ जानेवारी १९७१ रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघांमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२७ नोव्हेंबर १९७०ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-२ [७]१-० [१]
१८ फेब्रुवारी १९७१वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज भारतचा ध्वज भारत ०-१ [५]
२५ फेब्रुवारी १९७१न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [२]

नोव्हेंबर

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ नोव्हेंबर - २ डिसेंबरबिल लॉरीरे इलिंगवर्थद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
२री कसोटी११-१६ डिसेंबरबिल लॉरीरे इलिंगवर्थवाका मैदान, पर्थसामना अनिर्णित
३री कसोटी३१ डिसेंबर - ४ जानेवारीबिल लॉरीरे इलिंगवर्थमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना रद्द
४थी कसोटी९-१४ जानेवारीबिल लॉरीरे इलिंगवर्थसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २९९ धावांनी विजयी
५वी कसोटी२१-२६ जानेवारीबिल लॉरीरे इलिंगवर्थमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित
६वी कसोटी२९ जानेवारी - ३ फेब्रुवारीबिल लॉरीरे इलिंगवर्थॲडलेड ओव्हल, ॲडलेडसामना अनिर्णित
७वी कसोटी१२-१७ फेब्रुवारीइयान चॅपलरे इलिंगवर्थसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६२ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि.५ जानेवारीबिल लॉरीरे इलिंगवर्थमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी

फेब्रुवारी

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१८-२३ फेब्रुवारीगारफील्ड सोबर्सअजित वाडेकरसबिना पार्क, जमैकासामना अनिर्णित
२री कसोटी६-१० मार्चगारफील्ड सोबर्सअजित वाडेकरक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनभारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
३री कसोटी१९-२४ मार्चगारफील्ड सोबर्सअजित वाडेकरबाउर्डा, गयानासामना अनिर्णित
४थी कसोटी१-६ एप्रिलगारफील्ड सोबर्सअजित वाडेकरकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
५वी कसोटी१३-१९ एप्रिलगारफील्ड सोबर्सअजित वाडेकरक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२५ फेब्रुवारी - १ मार्चग्रॅहाम डाउलिंगरे इलिंगवर्थलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
२री कसोटी५-८ मार्चग्रॅहाम डाउलिंगरे इलिंगवर्थइडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित