Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६९-७०

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२५ सप्टेंबर १९६९भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-१ [३]
२४ ऑक्टोबर १९६९पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०-१ [३]
४ नोव्हेंबर १९६९भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३-१ [५]
२२ जानेवारी १९७०दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४-० [४]

सप्टेंबर

न्यू झीलंडचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२५-३० सप्टेंबरमन्सूर अली खान पटौदीग्रॅहाम डाउलिंगब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत ६० धावांनी विजयी
२री कसोटी३-८ ऑक्टोबरमन्सूर अली खान पटौदीग्रॅहाम डाउलिंगविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १६७ धावांनी विजयी
३री कसोटी१५-२० ऑक्टोबरमन्सूर अली खान पटौदीग्रॅहाम डाउलिंगलाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबादसामना अनिर्णित

ऑक्टोबर

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२४-२७ ऑक्टोबरइन्तिखाब आलमग्रॅहाम डाउलिंगनॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित
२री कसोटी३० ऑक्टोबर - २ नोव्हेंबरइन्तिखाब आलमग्रॅहाम डाउलिंगगद्दाफी मैदान, लाहोरन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
३री कसोटी८-११ नोव्हेंबरइन्तिखाब आलमग्रॅहाम डाउलिंगबंगबंधू नॅशनल स्टेडियम, ढाकासामना अनिर्णित

नोव्हेंबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी४-९ नोव्हेंबरमन्सूर अली खान पटौदीबिल लॉरीब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२री कसोटी१५-२० नोव्हेंबरमन्सूर अली खान पटौदीबिल लॉरीग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित
३री कसोटी२८ नोव्हेंबर - २ डिसेंबरमन्सूर अली खान पटौदीबिल लॉरीफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी
४थी कसोटी१२-१६ डिसेंबरमन्सूर अली खान पटौदीबिल लॉरीईडन गार्डन्स, कोलकाताऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
५वी कसोटी२४-२८ डिसेंबरमन्सूर अली खान पटौदीबिल लॉरीमद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रासऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी

जानेवारी

ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२२-२७ जानेवारीअली बाकरबिल लॉरीसहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १७० धावांनी विजयी
२री कसोटी५-९ फेब्रुवारीअली बाकरबिल लॉरीकिंग्जमेड, डर्बनदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १ डाव आणि १२९ धावांनी विजयी
३री कसोटी१९-२४ फेब्रुवारीअली बाकरबिल लॉरीवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३०७ धावांनी विजयी
४थी कसोटी५-१० मार्चअली बाकरबिल लॉरीसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३२३ धावांनी विजयी