Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६७-६८

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२३ डिसेंबर १९६७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ४-० [४]
१९ जानेवारी १९६८वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [५]
१५ फेब्रुवारी १९६८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत १-३ [४]

डिसेंबर

भारतचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२३-२८ डिसेंबरबॉब सिंप्सनचंदू बोर्डेॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
२री कसोटी३० डिसेंबर - ३ जानेवारीबॉब सिंप्सनमन्सूर अली खान पटौदीमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ४ धावांनी विजयी
३री कसोटी१९-२४ जानेवारीबिल लॉरीमन्सूर अली खान पटौदीद गॅब्बा, ब्रिस्बेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी
४थी कसोटी२६-३१ जानेवारीबिल लॉरीमन्सूर अली खान पटौदीसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १४४ धावांनी विजयी

जानेवारी

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१९-२४ जानेवारीगारफील्ड सोबर्सकॉलिन काउड्रीक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
२री कसोटी८-१४ फेब्रुवारीगारफील्ड सोबर्सकॉलिन काउड्रीसबिना पार्क, जमैकासामना अनिर्णित
३री कसोटी२९ फेब्रुवारी - ५ मार्चगारफील्ड सोबर्सकॉलिन काउड्रीकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
४थी कसोटी१४-१९ मार्चगारफील्ड सोबर्सकॉलिन काउड्रीक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड २५६ धावांनी विजयी
५वी कसोटी२८ मार्च - ३ एप्रिलगारफील्ड सोबर्सकॉलिन काउड्रीबाउर्डा, गयानासामना अनिर्णित

फेब्रुवारी

भारताचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१५-२० फेब्रुवारीबॅरी सिंकलेरमन्सूर अली खान पटौदीकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनभारतचा ध्वज भारत ५ गडी राखून विजयी
२री कसोटी२२-२७ फेब्रुवारीग्रॅहाम डाउलिंगमन्सूर अली खान पटौदीलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
३री कसोटी२९ फेब्रुवारी - ४ मार्चग्रॅहाम डाउलिंगमन्सूर अली खान पटौदीबेसिन रिझर्व, वेलिंग्टनभारतचा ध्वज भारत ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी७-१२ मार्चग्रॅहाम डाउलिंगमन्सूर अली खान पटौदीइडन पार्क, ऑकलंडभारतचा ध्वज भारत २७२ धावांनी विजयी