Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६७

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
८ जून १९६७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत ३-० [३]
१७ जुलै १९६७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान २-० [३]

जून

भारताचा इंग्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी८-१३ जूनब्रायन क्लोझमन्सूर अली खान पटौदीहेडिंग्ले, लीड्सइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ६ गडी राखून विजयी
२री कसोटी२२-२६ जूनब्रायन क्लोझमन्सूर अली खान पटौदीलॉर्ड्स, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १२४ धावांनी विजयी
३री कसोटी१३-१५ जुलैब्रायन क्लोझमन्सूर अली खान पटौदीएजबॅस्टन, बर्मिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १३२ धावांनी विजयी

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ जुलै - १ ऑगस्टब्रायन क्लोझहनीफ मोहम्मदलॉर्ड्स, लंडनसामना अनिर्णित
२री कसोटी१०-१५ ऑगस्टब्रायन क्लोझहनीफ मोहम्मदट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १० गडी राखून विजयी
३री कसोटी२४-२८ ऑगस्टब्रायन क्लोझहनीफ मोहम्मदद ओव्हल, लंडनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी