Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६४-६५

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
२ ऑक्टोबर १९६४भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १-१ [३]
२४ ऑक्टोबर १९६४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०-० [१]
४ डिसेंबर १९६४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [१]
४ डिसेंबर १९६४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-१ [५]
२२ जानेवारी १९६५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०-० [३]
२७ फेब्रुवारी १९६५भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १-० [४]
३ मार्च १९६५वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २-१ [५]
२७ मार्च १९६५पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २-० [३]

ऑक्टोबर

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२-७ ऑक्टोबरमन्सूर अली खान पटौदीबॉब सिंप्सनमहानगरपालिका मैदान, मद्रासऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १३९ धावांनी विजयी
२री कसोटी१०-१५ ऑक्टोबरमन्सूर अली खान पटौदीबॉब सिंप्सनब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेभारतचा ध्वज भारत २ गडी राखून विजयी
३री कसोटी१७-२२ ऑक्टोबरमन्सूर अली खान पटौदीबॉब सिंप्सनईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी२४-२९ ऑक्टोबरहनीफ मोहम्मदबॉब सिंप्सननॅशनल स्टेडियम, कराचीसामना अनिर्णित

डिसेंबर

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी४-८ डिसेंबरबॉब सिंप्सनहनीफ मोहम्मदमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नसामना अनिर्णित

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी४-८ डिसेंबरट्रेव्हर गॉडार्डमाइक स्मिथकिंग्जमेड, डर्बनइंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि १०४ धावांनी विजयी
२री कसोटी२३-२९ डिसेंबरट्रेव्हर गॉडार्डमाइक स्मिथवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गसामना अनिर्णित
३री कसोटी१-६ जानेवारीट्रेव्हर गॉडार्डमाइक स्मिथसहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउनसामना अनिर्णित
४थी कसोटी२२-२७ जानेवारीट्रेव्हर गॉडार्डमाइक स्मिथवॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्गसामना अनिर्णित
५वी कसोटी१२-१७ फेब्रुवारीट्रेव्हर गॉडार्डमाइक स्मिथसेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथसामना अनिर्णित

जानेवारी

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२२-२६ जानेवारीजॉन रिचर्ड रीडहनीफ मोहम्मदबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित
२री कसोटी२९ जानेवारी - २ फेब्रुवारीजॉन रिचर्ड रीडहनीफ मोहम्मदइडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित
३री कसोटी१२-१६ फेब्रुवारीजॉन रिचर्ड रीडहनीफ मोहम्मदलॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्चसामना अनिर्णित

फेब्रुवारी

न्यू झीलंडचा भारत दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७ फेब्रुवारी - २ मार्चमन्सूर अली खान पटौदीजॉन रिचर्ड रीडमहानगरपालिका मैदान, मद्राससामना अनिर्णित
२री कसोटी५-८ मार्चमन्सूर अली खान पटौदीजॉन रिचर्ड रीडईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
३री कसोटी१२-१५ मार्चमन्सूर अली खान पटौदीजॉन रिचर्ड रीडब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित
४थी कसोटी१९-२२ मार्चमन्सूर अली खान पटौदीजॉन रिचर्ड रीडफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीभारतचा ध्वज भारत ७ गडी राखून विजयी

मार्च

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीज दौरा

फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी३-८ मार्चगारफील्ड सोबर्सबॉब सिंप्सनसबिना पार्क, जमैकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १७९ धावांनी विजयी
२री कसोटी२६ मार्च - १ एप्रिलगारफील्ड सोबर्सबॉब सिंप्सनक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनसामना अनिर्णित
३री कसोटी१४-२० एप्रिलगारफील्ड सोबर्सबॉब सिंप्सनबाउर्डा, गयानावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २१२ धावांनी विजयी
४थी कसोटी५-११ मेगारफील्ड सोबर्सबॉब सिंप्सनकेन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउनसामना अनिर्णित
५वी कसोटी१४-१७ मेगारफील्ड सोबर्सबॉब सिंप्सनक्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेनऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा पाकिस्तान दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२७-३० मार्चहनीफ मोहम्मदजॉन रिचर्ड रीडपिंडी क्लब मैदान, रावळपिंडीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १ डाव आणि ६४ धावांनी विजयी
२री कसोटी२-७ एप्रिलहनीफ मोहम्मदजॉन रिचर्ड रीडगद्दाफी मैदान, लाहोरसामना अनिर्णित
३री कसोटी९-१४ एप्रिलहनीफ मोहम्मदजॉन रिचर्ड रीडनॅशनल स्टेडियम, कराचीपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ८ गडी राखून विजयी