Jump to content

आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६३-६४

मोसम आढावा

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे.लि-अ
६ डिसेंबर १९६३ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १-१ [५]
१० जानेवारी १९६४भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड०-० [५]
२१ फेब्रुवारी १९६४न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ०-० [३]

डिसेंबर

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलिया दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी६-११ डिसेंबररिची बेनॉट्रेव्हर गॉडार्डद गॅब्बा, ब्रिस्बेनसामना अनिर्णित
२री कसोटी१-६ जानेवारीबॉब सिंप्सनट्रेव्हर गॉडार्डमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
३री कसोटी१०-१५ जानेवारीबॉब सिंप्सनट्रेव्हर गॉडार्डसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना अनिर्णित
४थी कसोटी२४-२९ जानेवारीबॉब सिंप्सनट्रेव्हर गॉडार्डॲडलेड ओव्हल, ॲडलेडदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
५वी कसोटी७-१२ फेब्रुवारीबॉब सिंप्सनट्रेव्हर गॉडार्डसिडनी क्रिकेट मैदान, सिडनीसामना अनिर्णित

जानेवारी

इंग्लंडचा भारत दौरा

अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी१०-१५ जानेवारीमन्सूर अली खान पटौदीमाइक स्मिथमहानगरपालिका मैदान, मद्राससामना अनिर्णित
२री कसोटी२१-२६ जानेवारीमन्सूर अली खान पटौदीमाइक स्मिथब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बेसामना अनिर्णित
३री कसोटी२९ जानेवारी - ३ फेब्रुवारीमन्सूर अली खान पटौदीमाइक स्मिथईडन गार्डन्स, कोलकातासामना अनिर्णित
४थी कसोटी८-१२ फेब्रुवारीमन्सूर अली खान पटौदीमाइक स्मिथफिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीसामना अनिर्णित
५वी कसोटी१५-२० फेब्रुवारीमन्सूर अली खान पटौदीमाइक स्मिथग्रीन पार्क, कानपूरसामना अनिर्णित

दक्षिण आफ्रिकेचा न्यू झीलंड दौरा

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी२१-२५ फेब्रुवारीजॉन रिचर्ड रीडट्रेव्हर गॉडार्डबेसिन रिझर्व, वेलिंग्टनसामना अनिर्णित
२री कसोटी२८ फेब्रुवारी - ३ मार्चजॉन रिचर्ड रीडट्रेव्हर गॉडार्डकॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनसामना अनिर्णित
३री कसोटी१३-१७ मार्चजॉन रिचर्ड रीडट्रेव्हर गॉडार्डइडन पार्क, ऑकलंडसामना अनिर्णित